What Is Cotton Price Toady : नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु या कृषी प्रधान शेतकऱ्यांच्या पिकाला ही कवळीची किंमत दिली जात नाही कारण शेतकऱ्यांच्या पिकाला कधी जास्त भाव मिळतो तर कधी कमी भाव दिला जातो परंतु शेतकरी मित्रांनो जर विचार केला तर पिकांना यावर्षी योग्य दर मिळाला जात आहे परंतु मित्रांनो काही अशी पिके आहेत ज्या पिकांना आता देखील योग्य दर मिळत नाही.
आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील वर्षी कापसाला हे खूप कमी प्रमाणामध्ये दर दिले जात होते परंतु शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल की आपल्याला यावर्षी कापसाला किती भाव दिला जात आहे तर आपल्याला हा लेख वाचणे अत्यंत आवश्यक आहे या आर्टिकलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितले आहे की आपल्या भारत देशामध्ये कापसाचे भाव हे वाढतील की कमी होतील आणि आजचा कापसाच्या भावाची किंमत काय आहे या सर्वांची माहिती आज आपण घेणार आहोत.What Is Cotton Price Toady
What Is Cotton Price Toady ?
तर मित्रांनो कापूस हे नगदी पीक आहे आणि हे सर्वात महत्त्वाचे नगदी पीक आहे या पिकाला पांढरे सोने असे देखील ओळखले जाते. आपल्या सर्वांना माहित आहे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांच्या पिकांना योग्य तो भाव दिला जात नाही परंतु मित्रांनो कापूस हे असे पीक आहे जे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते कारण या पिकाचे उत्पन्न देखील तेवढेच होते आणि या पिकाला भाव देखील तेवढा दिला जातो.
मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे यावर्षी आपल्याला पाऊस हा उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस हा आतापर्यंत विकला गेला नाही. तसेच मित्रांनो या वर्षी क्या प्रतिकूल परिस्थितीत आणि हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 30 ते 40% कमतरता ही कापुस उत्पादनात घट दिसत आहे. What Is Cotton Price Toady यामुळे शेतकरी हे त्रस्त आहेत की कापसाला कधी चांगला भाव मिळेल . जेव्हा कापसाला चांगला भाव मिळेल तेव्हा शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी नेण्यासाठी तयार होतात जोपर्यंत कापसाला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी कापूस जपून ठेवतात.
कापसाचा वापर कुठे केला जातो ?
मित्रांनो शेतकरी हे कापसाच्या पिकांचे उत्पादन तर घेते परंतु ते उत्पादन म्हणजेच कापूस हा मार्केटमध्ये विकला जातो तर मित्रांनो कापूस आता उपयोग कुठे केला जातो याची माहिती देखील आपल्याला असणे आवश्यक आहे तर मित्रांनो कापसाच्या बियाला सरकी असे म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तसेच मित्रांनो सारखी पासून ते देखील बनवले जाते जे आपल्या स्वयंपाक घरामध्ये देखील वापरले जाते.What Is Cotton Price Toady
तसेच मित्रांनो कापसाचा उपयोग हा तिला सोबत अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये देखील उपयोग केला जातो तेलाच्या व्यवसायामध्ये देखील कापसाचे उपयोग केला जातो तसेही मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसामध्ये 90% सेलिलुजो असते . What Is Cotton Price Toady मित्रांनो आपल्याला सांगण्यात येते की आता कापसाच्या एका नवीन जातीचा शोध देखील लावण्यात आला आहे याला सावरिया असे नाव देण्यात आले आहे मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की कापसाला मराठी मध्ये आणि हिंदी मध्ये रुई देखील म्हटले जाते. परंतु मित्रांनो कापूस आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही होळीचे झाडे विषारी असते.
💁♂️ हे पण वाचा :
- Annasaheb Patil Karj Yojana 2024 Form: आता तरुणांना मिळणार 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
- PM Surya Ghar Muft Bijali Yojana Maharashtra : सीएम सूर्य घर योजनेसाठी अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज
- mukhymantri vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
- pm Kisan Yojana 16th installment : पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता खात्यात जमा होणार या दिवशी
कोणत्या देशामध्ये कापसाचे उत्पादन सर्वात जास्त आढळते ?
तर मित्रांनो कापसाचे उत्पादने भारत , अमेरिका, ब्राझील. , ऑस्ट्रेलिया चीन यासारख्या देशांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते परंतु मित्रांनो आपल्याला जगामध्ये कपाशी पिकांची लागवड या आपल्या भारत देशामध्ये सर्वाधिक जास्त करण्यात येते आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कापसाच्या पिकाची शेती केली जाते तसे बघायला गेले तर आपल्या भारतामध्ये कापसाच्या पिकाची ही सर्वात जास्त लागवड केली जाते. What Is Cotton Price Toady
कापसाचा सध्याचा बाजार भाव :
मित्रांनो जसे की आपण सर्वांना महिती आहे कपासला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शतेकरी त्रस्त आहे. शेतकारींना कापूस चे उत्तपन हे जास्त होते पण कापसाला हवा तेवढा बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकारींना वाटते की कधी कपसाचे भाव वाढतील . What Is Cotton Price Toady मित्रांनो सध्या कापसाला 6500 ते 7000 पर्यन्त क्विंटल पर्यन्त बाजार भाव मिळत आहे . आतापर्यंत बाजार पेठामधून 5.5 लाखाच्या गाठी खरेदी करण्यात आल्या आहेत.
आता जानेवारी व फेब्रुवारी पसून कापसला जास्त भाव मिळेल की कमी होईल अशी चिंता शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आतापर्यंत कापसाचे बाजार भाव हे खूप कमी होते त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत की जानेवारी की नाही. यामुळे शेतकरी खूप चिंतेत आहेत आणि त्यांना आताही चिंता वाजत आहे की जर कापसाला चांगला भाव मिळाला नाही तर आपल्या खर्चाचे देखील पैसे यातून निघतील की नाही.
कापसाचा वापर कोठे होतो ?
तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी आपल्या शेतामध्ये कापसाचे उत्पन्न घेत असताना शेतकऱ्यांना कापसाचे चांगले उत्पन्न व्हावे अशी इच्छा असते शेतकरी शेतामध्ये कापूस लावतात त्याला पिकवतात आणि नंतर हा कापूस मार्केटमध्ये विकला जातो तर मित्रांनो कापसाचा उपयोग कसा प्रकारे केला जातो याची माहिती देखील आपल्याला असणे आवश्यक आहे तर मित्रांनो कापसाच्या बियांना सरकी या नावाने ओळखले जाते. जाम पासून घरामध्ये तेलाचा वापर केला जातो. कापसाच्या बियांपासून तेल बनवले जाते हे तेल आपण स्वयंपाक घरामध्ये खाण्यासाठी वापरत असतो.
तसेच मित्रांनो तेलाचा वापर हा अन्य व्यवसायामध्ये देखील केला जातो . त्याच्यामध्ये जवळजवळ 95 टक्के सेल मिळत असते. मित्रांनो कापसामध्ये एक नवीन प्रजातीचा शोध करण्यात आला आहे याला रुई असे नाव देण्यात आले आहे परंतु मित्रांनो रुईच्या आणि कापसाच्या वनस्पतीमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आढळलेला नाही रुईचे झाड हे विषारी असते रुईच्या झाडापासून प्रकारचा कापूस तयार होतो हा कापूस आपण का त्या उषा बेडशीट अशा प्रकारच्य संसाधने बनवण्यासाठी केला जातो.
कापसाचे दर वाढतील की नाही ?
मित्रांनो कापसाचे दर वाढतील की घडतील अशी चिंता शेतकऱ्यांना नेहमी असते आपल्याला तर माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये कापसाच्या भावांमध्ये खूप जास्त घट पाहण्यास मिळत आहे तर काही वेळा खूप बाजार बघण्यासाठी मिळत आहे तर मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये अकोला बाजारपेठ ठेच्या दरात थोडी घट झालेली दिसून येत आहे. मित्रांनो कृषी विभागाच्या बाजारपेठ नुसार 2024 पर्यंत कापसाचे बाजारभाव असा 7 ते आठ हजार रुपये पर्यंत जाऊन पोहोचतील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
कापसाच्या दरात केव्हा होईल वाढ :
सर्वांना तर माहिती आहे की कापसाच्या बाजार कधी चढ तर कधी उत्तर बघायला मिळत असतो. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे कारण शेतकरी की आपल्या शेतामध्ये कापसाचे उत्पादन घेतात परंतु त्यांना पुरेसा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कापसाचे उत्पादन साठून ठेवतात आणि कापसाला भाव नसल्यामुळे कापूस विकता. आता सध्या अनेक शेतकऱ्यांनी कापसाला भाव नसल्यामुळे कापसाचे उत्पादन हे साठवून ठेवले आहे आता ते सर्व शेतकरी आतुरतेने वाट बघ तर मी त्यांना आपल्याला सांगण्यात येते की येत्या दोन ते तीन महिन्यात 2024 पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळेल अशी आंदाज व्यक्त करण्यात आली आहे .