Vidyut Sahayak Bharti 2024 : महावितरण भरती 2024 मध्ये विद्युत सहाय्यक पदांची भरती सुरू ! एकूण 5347 पदे व पात्रता 10वी पास

Vidyut Sahayak Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ अंतर्गत अंतर्गत भरती निघाली आहे पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे जे पात्र उमेदवार असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. मित्रांनो अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. जर आपण यात पात्र ठरत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता.

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे. तर मित्रांनो Vidyut Sahayak Bharti 2024 साठी पदांची संख्या, पदाचे नाव, पात्रता काय असणार आहे आणि यासाठी वयोमर्यादा काय आवश्यक आहे या सर्वांची माहिती आपल्याला सविस्तर पणे खाली सांगितली आहे . चला तर मग बघुयात.

तर मित्रांनो आपण विद्युत सहाय्यक भरती या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. आपण विचार देखील या भरतीमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण सहज रित्या या भरतीसाठी अर्ज करू शकाल.

Vidyut Sahayak Bharti 2024 :

मित्रांनो महावितरण कार्यालयात विद्युत सहाय्यक पदासाठी एकूण 5347 रिक्त पदां साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे . तरी यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. जे कोणी या साठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी ही खूप चांगली व मोठी संधी आहे. यासाठी आपल्याला सर्व माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. Vidyut Sahayak Bharti 2024 ही एलेक्ट्रेशन व वायरमान या दोन पदांसाठी असणार आहे . महावितरण अंतर्गत ही दोन्ही पदे अत्यंत महत्वाची मानली जातात.

Vidyut Sahayak Bharti :

शैक्षणिक पात्रता :

  • वीजतंत्री इलेक्ट्रिशियन या पदाचा अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्ड कडून दहावी पास चा निकाल असणे आवश्यक आहे. त्यासोबत उमेदवाराकडे आयटीआय पास हा इलेक्ट्रिशियन या ट्रेड मधून असणे आवश्यक आहे.
  • तारतंत्री वायरमेन या पदाचा अर्थ करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त पूर करून दहावी पास चा मी आलो असणे आवश्यक आहे. त्याच सोबत उमेदवाराकडे आयटीआय पास तारतंत्रीमधून असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

  • मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन वर्गासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • मित्रांनो ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी तीन वर्ष वयाची सुटणार आहे.
  • तसेच एसटी /एससी/अपंग/माझी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्ष वयाची सुटणार आहे.

अर्ज शुल्क :

महावितरण भरती मध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.

Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Online :

महावितरण भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने असणार आहे या भरतीसाठी जे पण उमेदवार अर्ज करणार आहे ते ऑनलाईन ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. खलील दिलेल्या पत्त्यावर आपण अर्ज पाठू शकता . अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2024 पर्यंत आहे .

भरतीचा अर्ज करण्यासाठीक्लिक करा
याची संपूर्ण जाहिरात बघण्यासाठीक्लिक करा

How To apply For Vidyut Sahayak:

मित्रांनो विद्युत सहाय्यक भरती मध्ये अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत आता सध्या विद्युत सहाय्यक या पदासाठी भरती मिळाली असून या मध्ये 5347 जागांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक भरतीसाठी आपल्याला अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे असल्याचे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 देण्यात आलेली आहे .

तर मित्रांनो जर आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर यासाठी अर्ज करा. विद्युत सहाय्यक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण कशाप्रकारे अर्ज करणार आहोत याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपल्याला खाली दिल्या आहेत त्या स्टेप चा उपयोग करून आपण सहज येतात विद्युत सहाय्यक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

  • विद्युत सहाय्यक भरती या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी आपल्याला वर दिलेल्या पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • वर दिलेल्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन आपल्याला याच्या ऑनलाइन पद्धतीच्या अर्जावर नोंदणी करायची आहे.
  • अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर विद्युत सहाय्यक भरती माझा ऑप्शन दिसेल.
  • या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करून यासाठी ऑनलाइन आवेदन करायचे आहे
  • यामध्ये मागितलेल्या आवश्यक ती सर्व कागदपत्रे आपल्याला भरायची आहे.
  • कागदपत्रे भरून झाल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे झाल्यानंतर आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे.
  • तर मित्रांनो अशा प्रकारे आपला विद्युत सहाय्यक भरती या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला जाईल.

तर मित्रांनो आज आपण आर्टिकलच्या माध्यमातून बघितले की आपण विद्युत सहायक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करू शकणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे यासाठी पात्रता काय आहे. विद्युत सहाय्यक भरती या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा काय असणार आहे. यासाठी अर्ज शुल्क किती आहे. या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेतली. तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गजू मित्रांपर्यंत देखील करून त्यांना या भरतीचा लाभ घेता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top