Ujjwala Gas Yojana Marathi : नमस्कार मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र व राज्य सरकार हे सर्वांच्या हितासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतात त्याच्यामध्येच आता सरकारने उज्वला गॅस कनेक्शन योजना या योजनेची अंमलबजावणी केली आहे. मित्रांनो या योजनेच्या अंमलबजावणी करण्याचा मुख्य उद्देशाचा आहे की पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2016 मे मध्ये ग्रामीण वंचित कुटुंबांना एलपीजी सारखे स्वच्छ संपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना या योजनेची अंमलबजावणी केली आहे.
आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये खेडेगावांमध्ये स्वयंपाकासाठी इंधनांच्या पारंपारिक वापरामुळे ग्रामीण भागातील महिला यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तसेच याबरोबर पर्यावरणावरही विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे या सर्वांपासून सुटका करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मे 2016 मध्ये एलपीजी सारख्या स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना या योजनेची घोषणा केली.
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की उज्वला गॅस योजना ही काय आहे या योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला पात्रता काय असणार आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येईल या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग बघूया मित्रांनो की उज्वला गॅस कनेक्शन बद्दल संपूर्ण माहिती.Ujjwala Gas Yojana Marathi
Ujjwala Gas Yojana Marathi :
मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीचा आहे केंद्र व राज्य सरकारने महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात त्यामध्ये सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना चालू केली आहे या योजनेच नाव आहे प्रधानमंत्री उज्वला योजना. तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून सरकार हे ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना आणि बीपीएल कार्ड धारा कुटुंबांची महिलांना मोफत गॅस कनेक्शन देणार आहे यासोबत सर्व कारणे देशातील घरगुती चे पण वापर करते आहे एलपीजी गॅस सिलेंडरचे त्या सर्वांसाठी दोनशे रुपयांनी एलपीजी गॅस च्या किमती कमी केल्या आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रधानमंत्री कृषी महिलांना 75 लाख मोफत एपीजे कनेक्शन देण्याची घोषणा केलेली आहे हे कनेक्शन आपल्याला तीन वर्षासाठी म्हणजे 2026 पर्यंत दिले जाणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी सरकारने तेल कंपन्यांना सोळाशे पन्नास कोटी रुपये दिले आह.
Ujjwala Gas Yojana Marathi Overview :
योजनेचे नाव | पीएम उज्वला योजना |
वर्ष | १ मे २०१६ |
योजना कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
अधिकारी वेबसाईट | www.pmuy.gov.in |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Ujjwala Gas Yojana Marathi Notification :
मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मे 2016 रोजी बलिये उत्तर प्रदेश येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शन योजनेची अंमलबजावणी केली आहे यामध्ये मार्च 2020 पर्यंत जे पण वंचित कुटुंबीय आहेत या वंचित कुटुंबांना या योजनेअंतर्गत आठ कोटी एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद येथे सात सप्टेंबर 2019 रोजी आठ कोटी एलपीजी कनेक्शन दिले आहेत.
मित्रांनो या योजनेअंतर्गत १.६ कोटी एलपीजी कनेक्शनचे अतिरिक्त वाटप हे आतापर्यंत केले गेले आहे. उज्वला 2.0 अंतर्ग त सर्वात लक्षद्वीप संख्या ही डिसेंबर 2022 पर्यंत गाठली गेली आहे अशा प्रकारे या योजनेतून आतापर्यंत कनेक्शनची संख्या ही 9. 6 कोटी झाली आहे. उज्वला 2.0 Ujjwala Gas Yojana Marathi या योजनेद्वारे स्थलांतरित कुटुंबांना विशेष सुविधा सह कनेक्शन दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत अतिरिक्त 75 लाख कनेक्शन जारी करण्याची मान्यता सरकारने दिली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण लक्ष हे 10.35 कोटींवर गेले आहे .Ujjwala Gas Yojana Marathi
Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे उद्दिष्ट
मित्रांनो प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट असे आहे की जे गरीब कुटुंबातील महिला आहेत अशा महिलांना या योजनेतून लाभ मिळवून देणे त्याचबरोबर स्वयंपाक घराचा दूर हा मुक्त करणे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे यासारख्या समीक्षा न करण्याच्या महिलांना चालना देणे. या सर्वांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही योजना चालू केली आहे आतापर्यंत ही योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी आणि चाललेली योजना आहे पहिल्या टप्प्यांमध्ये सरकारला या योजनेमध्ये खूप मोठे यश आल्यानंतर आता सरकारने या योजनेचा दुसरा टप्पा देखील सुरू केला आहे.
Ujjwala Gas Yojana Marathi पात्रता :
योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील दिलेल्या गोष्टींचा पात्रता असणे आवश्यक आहे किंवा आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब हे अनुसूचित जाती जमातीने असावे
- सर्वाधिक मागासवर्गीय
- अंत्योदय अन्न योजना
- चहा आणि माझी चहा मळ जमाती
- वनवासी
- बेटांवरील आणि नदी बेटांवरील रहिवासी
- गरीब कुटुंब
- अर्ज करणाऱ्याचे वय हे अठरा वर्ष असावी.
- एका घरामध्ये कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये.
Ujjwala Gas Yojana Marathi आवश्यक कागदपत्रे :
उज्वला गॅस कनेक्शन योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे खाली दिलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड
- पत्याचा दाखल
- ओळखपत्र
- रेशन कार्ड
- हस्ताक्षर
- यापूर्वी वापरत असलेला गॅस चा जोडणी पूर्व पाहणे अहवाल
Ujjwala Gas Yojana Marathi Apply Online :
दोन उज्वला गॅस कनेक्शन योजना योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण यासाठी दोन्ही पद्धतीने अर्थ करू शकतो एक ऑनलाईन आहे दुसरा ऑफलाइन. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आवरणासाठी संपर्क करायचा आहे आणि ऑफलाइन जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण डायरेक्ट ग्राहक वितरा कडे जाऊन डायरेक्ट नोंदणी करू शकतो.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल.
- या कॉम्प्युटर आपल्याला फॉर्म डाउनलोड पर्यावरण आपल्याला क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता फॉर्म डाऊनलोड होईल.
- त्यानंतर आपल्याला आजची प्रिंट काढायची आहे.
- काढून झाल्यानंतर आपल्याला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहे.
- त्यानंतर आपल्याला आपल्या जवळच्या गॅस एजन्सी जवळ जाऊन फॉर्म आणि सर्व कागदपत्र करायची आहे.
- यानंतर आपल्याला अर्जाची छाननी केली जाईल.
- छाननी झाल्यानंतर आपल्याला या योजनेअंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन दिलेलं आहे.
मित्रांनो आपल्याला जर उज्वला गॅस कनेक्शन योजना या योजनेचा फॉर्म ऑफलाईन करायचा असेल तर आपल्याला यासाठी आपल्या घरातील महिलांना ज्यांचे वेळ अठरा वर्षाच्या पूर्ण आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या महिलांना आपल्या नजदीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपण यासाठी आवेदन करण्यासाठी संपर्क साधू शकतो किंवा जर आपल्याला ऑफलाईन फॉर्म करायचा असेल तर आपण थेट वितरा कडे जाऊन यासाठी अर्ज करू शकतो
तर मित्रांनो आज आपण आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेतले की आपण उज्वला गॅस कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज कशाप्रकारे करू शकतो पात्रता काय असणार आहे कोणाला मिळणार आहे तसेच कोणती कागदपत्रे आवश्यक आहे या सर्वांची माहिती आज आपण आर्टिकल मध्ये घेतली तर मित्रांनो आपल्याला कसा वाटला जर आपण या योजनेसाठी आणखी अर्ज केला नसेल तर लवकर या योजनेसाठी अर्ज करून घ्या.