Tushar Sinchan Farming Scheme : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे तर आपल्या सर्वांना माहितीचा आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये सरकारच्या द्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांची भवितव्य उज्वल व्हावे त्यांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात अशासाठी सरकारनेही मी शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात त्याच्यामध्ये सरकार द्वारे आता तुषार सिंचन योजना ही योजना राबवली आहे.
मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात शेतीही केली जाते या कारणामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारांनी फायदा व्हावा यासाठी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन योजना राबवत असतात अशा मध्येच आता सरकारने एक तुषार सिंचन योजना या योजनेची अंमलबजावणी केली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत की आपण तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकणार आहे तर मित्रांनो चला तर बघूया तुषार सिंचन योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती. Tushar Sinchan Farming Scheme
Tushar Sinchan Farming Scheme :
तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत व्हावी यासाठी सरकारने नेहमी कोणत्या न कोणत्या द्वारे प्रयत्न करत असतात कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसे निघाले यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असते. या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन सरकारी शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी नवीन योजना राबवत असतात अशा मध्ये जर मित्रांनो आपल्याला शेती करायची असेल तर आपल्याला सरकारच्या या नवीन नवीन योजनांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कारण सरकार हे नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवत असतात. आपल्या महाराष्ट्रातील तसेच इतर जिल्ह्यांमधील इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनांचा देखील फायदा मिळत असतो तर मित्रांनो चला तर बघूया की या योजनेचा फायदा आपल्याला कसा मिळणार आहे. Tushar Sinchan Farming Scheme
तुषार सिंचन योजनेचे फायदे :
तर मित्रांनो आपण जशी ती करत असाल तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की तुषार सिंचन योजनेचे किती फायदे आहेत हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे कृषी पद्धत मध्ये पीक सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की यामुळे पिकांवर पाण्याची नियंत्रण आणि एकसमान वितरण प्रदान करण्यासाठी मदत होते ज्यामुळे आपल्या वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी याचा अत्यंत फायदा होतो. यामुळे आपले पिकांचे नुकसान होत नाही आपले पिके जळले जात नाही यामुळे आपल्या पिकांना चांगली वाढ होण्यास मदत होते आणि पिकांचे पाण्याचे नियंत्रण देखील एक समान प्रमाणात राहतेTushar Sinchan Farming Scheme
धनु तुषार सिंचन योजनेचे असे खूप मोठे फायदे आहेत ज्यामध्ये आपल्याला जर आपल्या वेळेची बचत करायची असेल तर ती देखील आपण करू शकतो तर आपण तुषार सिंचन प्रणाली मध्ये मोठ्या पिकांना जास्तीत जास्त पाणी देण्यासाठी आपल्याला याची गरज नाही जर आपण एखाद्या पिकावर स्प्रिंकल चालू केले म्हणजे तुषार सिंचन चालू केले तर आपल्याला तेथे थांबण्याची गरज राहणार नाही त्यामुळे आपल्या वेळेची देखील बचत होणार आहे आणि या मधून ऑटोमॅटिकली पिकांना पाणी देण्यास मदत होणार आहे आणि आपली सर्व पिके ही ऑटोमॅटिकली व्यवस्थित रित्या होली होतात आणि यामुळे पिका देखील चांगले येतात.
मित्रांनो तुषार सिंचन योजनेचा फायदा आपण हा तुझ्या सिंचन हे आपण फळबागेसाठी भाजीपाला साठी नर्सरी किंवा रोपवाटिकांसाठी तुझ्या सिंचन चा वापर हा अतिशय उत्तम रित्या र केला जातो. यामुळे आपले पिके चांगल्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होते फळबागांसाठी भाजीपालासाठी नर्सरी किंवा रोपवाटिकांसाठी तुषार सिंचन ही अत्यंत एक उपयोगी साधन आहे. Tushar Sinchan Farming Scheme
हे पण वाचा : Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना
तुषार सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते ?
तर मित्रांनो तुषार सिंचन करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब एक पीक असे सूक्ष्म सिंचन योजनेच्या प्रकल्पासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी भूमी धारक शेतकऱ्यांना हे 55 टक्के तसेच भूधारक शेतकऱ्यांना हे 45 टक्के अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन अनुदान योजना या योजनेअंतर्गत 35 ते 45 टक्के अनुदान दिले जाते. Tushar Sinchan Farming Scheme
परंतु मित्रांनो सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वरती मिळणाऱ्या अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना अर्जाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे त्यांचा क्षेत्रीय स्तरावर या योजनेच्या माध्यमातून या ही मोहीम राबवण्यात आली आहे जेणेकरून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना देखील या योजनेचा लाभ मिळावा. अशी विनंती ही कृषी विभागाकडून करण्यात आली होती त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्यात गेली होती यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वरती करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये पात्र झाल्यास आपल्याला याचा अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे : Tushar Sinchan Farming Scheme
मित्रांनो जर आपल्याला तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला खालील दिलेल्या कागदपत्रे असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या योजनेसाठी पात्र असणारा आहोत.
- बँकेचे पासबुक
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आधार कार्ड बँकेसोबत लिंक करणे आवश्यक आहे
- सातबारा उतारा
- शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे त्याची नोंद सातबाऱ्यावर असावी.
तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा
- तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यांच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- याची अधिकारी वेबसाईट ही आहे
- यानंतर आपल्याला येथे लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर आपला आपल्याला आयटी पासवर्ड टाकायचा आहे.
- जर आपण रजिस्ट्रेशन केले नसेल तर आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून मग आपला आयडी पासवर्ड टाकायचा आहे.
- आता आपल्याला कृषी सिंचन हा पर्याय दिसल्या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्याला अप्लाय पर्यावर क्लिक करायचा आहे.
- यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जायचे आहे आणि आपल्याला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.Tushar Sinchan Farming Scheme
- यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जी मागितले आहे ते आपल्याला यासोबत जोडायचे आहे
- मग आता आपल्याला आपल्या पेमेंट पर्यावर क्लिक करून त्या ठिकाणी अर्जासाठी आपल्याला 23 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दुसरा सिंचन योजनेसाठी अर्ज हा यशस्वीरित्या भरला जाईल.
तर मित्रांनो Tushar Sinchan Farming Scheme यासाठी जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा नसेल तर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपल्याला कृषी विभागातील कृषी अधिकारी कृषी परिवेक्षक कृषी कार्यालय यामध्ये भेट देणे आवश्यक आहे. आपल्याला आपला अर्ज तिथे सबमिट करायचा आहे आणि निवड झाल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक एसएमएस येईल की आपण या योजनेसाठी पात्र आहात. पात्र झाल्यानंतर आपल्याला या योजनेसाठी तुषार सिंचन बसवल्यानंतर कृषी पर्यवेक्षक मार्फत तपासणी होऊन त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या अनुदानाचे पैसे जमा करण्यात येते.