Sukanya Samriddhi Yojana : नमस्कार मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेची अंमलबजावणी ही सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी केली आहे. या योजनेची सुरुवात देखील झाली आहेत परंतु आता सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचे नवे व्याजा दर जाहीर केले आहे. जसे की मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे जेव्हा सुकन्या समृद्धी योजनेची अंमलबजावणी केली गेली तेव्हा या योजनेची व्याजदर हे आठ टक्के होते परंतु आता सरकारने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये काही बदल करून आमच्या व्याजदरात अधिक परतावा दिला आहे.
तर मित्रांनो सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचे नवे व्याजदर जाहीर केले आहे यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आता 20 टक्क्यांनी अधिक परतावा मिळणार आहे म्हणजेच पूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे आठ टक्के व्याजदर होते ते आता 8.20% झाले आहे. आता या योजनेद्वारे 20 टक्क्यांनी अधिक परतावा देणार आहे. जसे की आपणा सर्वांना माहिती आहे सरकारने ही योजना मुलींसाठी सुरू केली आहे त्यांचे भविष्य उज्वल आणि उत्तम व्हावे यासाठी या योजनेची आखणी केली गेली आहे. तर मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये बघणार आहोत की सुकन्या समृद्धी योजना काय आहे ? Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana :
तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमे सारखा एक भाग म्हणून सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकारकडून उभारण्यात आलेली ही एक मोठी योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेद्वारे मुलींचे भविष्य उज्वल उत्तम घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना अशी आहे की ज्यामध्ये आपण आपली एक गुंतवणूक करून म्हणजेच आपण आपले नियमितपणे पैसे जमा करू शकता आणि आपल्याला त्यावर 8.20% व्याजदर हे सरकारकडून दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ मुलींना होणार आहे.
मित्रांनो जर आपण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कर भरल्यास तर आपण Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेचा वापर करून आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत आर्थिक वर्षांमध्ये दीड लाखापर्यंतच्या कर कपातीचा धावा देखील आपण करू शकतो.
Sukanya Samriddhi Yojana Eligibility :
जर आपण मुलीच्या नावाने खाते उघडत असाल तर ,
- कोणतीही मुलगी सुकन्या समृद्धी योजना मध्ये खाते उघडू शकते.
- मुलीचे वय हे जास्तीत जास्त दहा वर्ष असणे अनिवार्य आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडताना मुलींना वयाचा दाखला असणे आवश्यक आहे.
जर आपण मुलीच्या वतीने खाते उघडत असाल तर,
- जर आपण मुलीचे पालक किंवा काहीही पालक असाल तर तुम्ही मुलीच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडू शकता.
- प्रत्येक पालक किंवा कायदेशीर पालक हा दोन जास्तीत जास्त खाते उघडू शकतो.
Sukanya Samriddhi Yojana Benefits :
- मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही अशी योजना आहे जी हमखास परतावा देते.
- तर मित्रांनो Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेसाठी सरकारने आता एक नवीन व्याजदर जाहीर केले आहे.
- पहिले सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर हे आठ टक्के होते तर आता सरकारने यामध्ये बदल करून 8.20% व्याजदर जाहीर केले आहे. जे सर्व सरकारी योजनांपेक्षा जास्त आहे.
- मित्रांनो आपण सुकन्या समृद्धी योजनेचा वापर करून आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत आर्थिक वर्षांमध्ये दीड लाख रुपयांपर्यंतचा कर कपातीचा दावा देखील करू शकतो परंतु हा दावा आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपण कर भरलेला असेल.
- मित्रांनो जर आपल्या घरी मुलगी असेल तर तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या कारण की तुम्हाला या गुंतवणुकीचा परतावा म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे ते मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरली जाऊ शकते.
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपण कमीत कमी 250 रुपये मध्ये खाते उघडू शकतो .
- तर मित्रांनो आपल्याला हे खाते चालू ठेवण्यासाठी आपल्याला दरवर्षी किमान अडीचशे रुपये भरणे आवश्यक आहे.
Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना
सुकन्या समृद्धी अकाउंट कसे ओपन करावे ?
- मित्रांनो जर आपल्याला देखील सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट ओपन करायचे असेल तर आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेला भेट देणे आवश्यक आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याचा फॉर्म भरा आणि त्यासोबत केवायसी कागदपत्रे सबमिट करा.
- नंतर आपल्याला अडीचशे रुपयांची पहिली रक्कम जमा करावी लागेल.
- अशाप्रकारे आपले सुकन्या समृद्धीचे अकाउंट ओपन केले जाईल.
- सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्याला बँक पासबुक दिले जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्य :
जसं मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे सुकन्या समृद्धी योजना ही एक सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे जी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी उभारण्यात आली आहे तर मित्रांनो सरकार हे या योजनेचे व्याजदर हे तर तीन महिन्यांनी ठरवते. पहिले Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धीचे व्याजदर हे आठ टक्के होते. तर आता नवीन वर्ष 2024 सुरू होण्यापूर्वी सरकारने या योजनेच्या व्याजदरामध्ये बदल करून याचे व्याजदर हे 8% वरून 8.20 टक्क्यावर नेले आहे यामुळे या योजनेमध्ये पैसे गुंतवणार या सर्व नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जसं की आपण दरवर्षी किमान अडीशे रुपये गुंतवू शकतो. तसेच जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक आपण या योजनेमध्ये करू शकतो या योजनेमध्ये आपण पाहिजे त्या वेळा पेमेंट करता येते. जर मित्रांनो आपण आपले कमीत कमी अमाऊंट भरण्यासाठी असक्षम झाला तर आपले अकाउंट बंद केले जाते आणि ते अकाउंट पुन्हा चालू करण्यासाठी आपल्याला शंभर रुपयांची अमाउंट द्यावी लागते.
मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा एकवीस वर्षाचा आहे. या योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर आपल्याला 21 वर्षे कमीत कमी अकाउंट मध्ये अमाऊंट भरावी लागणार आहे त्याचा परतावा आपल्याला 21 वर्षानंतर जाणार आहे. उदाहरणार्थ : जर आपण मुलगी आपली तीन वर्षाची असताना या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर मुलगी 24 वर्षांची झाल्यावर आपल्याला या योजनेचा परतावा दिला जाणार आहे.