SSC JE Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत इंजीनियर पदासाठी भरती सुरू, असा करा अर्ज

SSC JE Bharti 2024 : नमस्कार , मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये SSC JE Recruitment 2024 मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून या भरतीमध्ये अनेक विविध पदांसाठी जसे की कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि प्रमाण सर्वेक्षण करार या सर्व भरतींसाठी जागा उपलब्ध झाल्या असून या भरतीमध्ये आता सध्या 968 कनिष्ठ अभियंता या पदांमध्ये भरती करण्यात येणार आहे जर मित्रांनो आपण देखील नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही एक सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत उत्तम अशी संधी आहे जेणेकरून आपण या या संधीचा फायदा घेऊन एक उत्तम नोकरी आपल्यासाठी मिळवू शकाल.

तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे एसएससी SSC JE या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरतीमध्ये आता 668 पदांवर कनिष्ठ अभियंता या पदावर भरती करण्यात येणार आहे जर मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला याबद्दलची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे कारण आपल्याकडे ही माहिती असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज हे सहजरीत्या भरू शकतात. SSC JE Bharti 2024

SSC JE RECRUITMENT 2024 :

तर मित्रांनो सांगायचे झाले तर स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे एसएससी जियार इंजिनीयर या पदासाठी भरती निघाली असून एस एस सी मार्फत आता 968 पदांवर भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली असून या सर्व जागांसाठी भरती केली जाणार आहे यासाठी ज्युनिअर इंजीनियर या पदासाठी ही भरती निघाली आहे मित्रांनो या चार वेगवेगळ्या स्थरावर जुनियर इंजिनिअरच्या वेगवेगळ्या रिक्त जागा या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत.

मित्रांनो जर आपण देखील डिप्लोमा केला असेल तर ही आपल्यासाठी एक उत्तम अत्यंत सुवर्णसंधी आहे जेणेकरून आपण यामध्ये भरती होऊ शकाल मित्रांनो सांगायचे झाले तर या भरतीमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची परीक्षा फी केवळ शंभर रुपये ठेवली आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फी या भरतीमध्ये आकारण्यात येणार नाही.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघणार आहोत की स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे SSC JE bharti 2024 या पदासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तसेच अर्ज करण्याची तारीख शैक्षणिक पात्रता तसेच पदाचे नाव वयोमर्यादा अर्ज करण्याची पद्धत अर्ज फी अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या सर्वांची माहिती मित्रांनो आज आपण येथे घेणार आहोत तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आर्टिकल शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

SSC JE Bharti 2024 Overview :

पदाचे नावज्युनिअर इंजिनिअर
पद संख्या968
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
पगार35,400 ते 1,12,
वय30 ते 32 वर्ष
अर्ज फीsc /st = 0
Open /Obc = 100
अर्ज करण्याची तारीख29 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख18 एप्रिल 2024

SSC JE RECRUITMENT :

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन

भरती प्रकार : सरकारी नोकरी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

SSC JE Bharti 2024 Vacancy :

पद संख्या : या भरतीसाठी एकूण रिक्त पदे ही 968 आहेत.

पदाचे नाव : जूनियर इंजिनिअर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर इंजिनिअर ( civil )788
ज्युनिअर इंजिनिअर (mechanical )15
ज्युनिअर इंजिनिअर (electrical )128
ज्युनिअर इंजिनिअर (electrical &mechanical )37
Total968

SSC JE Bharti Education Qualification :

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे जी भरती करण्यात येणार आहे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे की मान पदवी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

पदवी किंवा डिप्लोमा केलेल्या उमेदवारांनी डिप्लोमा किंवा पदवी हे सिविल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या इंजिनियर विषयांमध्ये केलेला असणे गरजेचे आहे.

SSC JE Bharti 2024 Age Limit :

सिलेक्शन कमिशन द्वारे ही जी भरती करण्यात येणार आहे या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 1 ऑगस्ट 2024 रोजी 30 ते 32 वर्ष होणे आवश्यक आहे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

  • एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी पाच वर्षाची सूट आहे.
  • एसी वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी पाच वर्षाची सूट आहे.
  • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सूट ही तीन वर्षाची आहे.

SSC JE Bharti 2024 Apply Online :

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे SSC JE Bharti 2024 जी भरती निघाली आहे ही भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असून यासाठी अर्ज करण्याची तारीख ही 29 मार्च 2024 पासून सुरू करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे तरी सर्व मित्रांनी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जे इच्छुक आहात त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा जेणेकरून आपण या भरतीसाठी पात्र होतात.

अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख29 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख18 एप्रिल 2024

How To Apply SSC JE Bharti 2024 :

  • SSC JE Bharti 2024 यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे आणि आपला ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आपल्याला भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
  • या भरतीमध्ये जो अर्ज आहे त्यासाठी विचारलेली सर्व ती माहिती आपल्याला काळजीपूर्वक भरायचे आहे.
  • यासोबत मागितलेली आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे.
  • आता आपल्याला यासाठी परीक्षा फी भरणे गरजेचे आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची ही शंभर रुपये आहे आणि इतर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची ही अनिवार्य नाही.
  • यानंतर आता आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो आणि आपली सही अपलोड करायची आहे.
  • शेवटी आपल्याला एकदा अर्ज पूर्ण बघायचा आहे आणि सर्व माहिती ही बरोबर असेल तेव्हा आपल्याला भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

SSC JE Bharti 2024 Important Links :

ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाइटयेथे क्लिक करा

SSC JE RECRUITMENT Selection Process :

तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे जी भरती निघाली आहे यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची भरती जूनियर इंजीनियर या पदासाठी करण्यात येणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही सीबीटी एक्झाम द्वारे होणार आहे यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा ही कम्प्युटरवर घेण्यात येणार असून त्या उमेदवारांना त्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर शॉर्टलिस्ट केले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना या पदावरती स्थायिक केले.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची CBT Exam या दोन होणार असून यामध्ये पहिल्या एक्झाम मध्ये जे पास होणार आहेत त्या उमेदवारांना दुसरा एक्झाम साठी पात्र होणार आहे आणि त्यानंतर ते उमेदवार दुसऱ्या एक्झाम साठी तयारी करून ती एक्झाम दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मेरिट लिस्ट मध्ये काढण्यात येणार आहे ज्या उमेदवारांचे मेरिटला नाव असेल त्या उमेदवारांना SSC JE इंजिनिअर या पदांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे.

निष्कर्ष :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन द्वारे निघालेल्या SSC JE Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती घेतली जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि इच्छुक असणारे उमेदवार या भरतीसाठी सहजरीत्या अर्ज करू शकतात तर मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे या भरतीसाठी परीक्षा शुल्कोफी किती आहे तसेच यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे यासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे नोकरीचे ठिकाण काय असणार आहे तसेच यासाठी रिक्त जागा किती आहे यासाठी असणारी वेतनश्रेणी किती आहे या सर्वांची माहिती मित्रांनो आपण इथे बघितले तर मित्रांना हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

मित्रांनो ही सर्व माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा लाभ घेता येईल आणि त्यांना या भरतीद्वारे एक उत्तम चांगली नोकरी मिळेल तर मित्रांनो अशा सरकारी भरतीच्या आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट बघण्यासाठी रोज बघण्यासाठी batmya 247.com नक्की भेट देत रहा. धन्यवाद!

नवीन जॉब भरती :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top