SSC CHSL Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे मित्रांनो जर आपण बारावी पास केली असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्याला ही माहिती अत्यंत उपयोगी आहे कारण मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 3712 पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले असून बारावी पास उमेदवारांना जे पण उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे.
तर मित्रांनो आपण देखील स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये भरती करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपण सरकारी नोकरीमध्ये नोकरी करू शकणार आहात स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे याच्या अधिकारी वेबसाईटवर त्याच्या जाहिरातीमध्ये 3712 रिक्त पदांचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे यासाठी रिक्त पदे ज भरली जाणार आहे यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. SSC CHSL Bharti 2024
SSC CHSL Bharti 2024 :
तर मित्रांनो साफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग द्वारा याच्या अधिकारी वेबसाईटवर रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे तर मित्रांनो ही पदे डेटा एन्ट्री ऑपरेटर लिपी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या रिक्त पदांसाठी भरण्यात येणार असून जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहे अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपण या भरतीसाठी अर्ज करून घ्या या भरती बद्दलची आवश्यक ती संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे यासाठी ऑनलाइन अर्ज व जाहिरातीची पीडीएफ लिंक देखील आपल्याला खाली दिलेले आहे त्यसाठी हा लेख सविस्तर वाचा जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
SSC CHSL Bharti 2024 Notification :
भरतीचा विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत होणारी भरती
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
पदाची संख्या : 3712
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी बारावी पास असणारे सर्व उमेदवार अर्ज करू शकणार आहोत
वेतन : पात्र झालेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये महिलांना 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये पगार देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यंत असणारे उमेदवार या स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज करू शकणार आहे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत या नोकरीचे ठिकाण असणारा आहे.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 5 मे 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख. 18 मे 2024
SSC CHSL Bharti 2024 Application :
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख | 5 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 18 मे 2024 |
How To Apply SSC CHSL Bharti 2024 :
तर मित्रांनो जर आपल्याला SSC CHSL Bharti 2024 भरती या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात या भरतीसाठी जे ऑनलाईन लिंक आहे ती आपल्याला खाली दिल्या आहेत आणि हा अर्ज आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस देखील सांगितले आहे. जेणेकरून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याचा अर्जाची लिंक ही आपल्याला खाली दिली आहे या लिंक वरती जाऊन आपल्याला क्लिक करायचे.
- अर्जाचा लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल
- यामध्ये होमपेज वर जाणार आहोत.
- होमपेज वर गेल्यानंतर आपल्याला आपले लॉगिन आणि रजिस्ट्रेशन करायची आहे.
- रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर आपल्याला लॉगिन करून घ्यायचे आहे.
- आता आपल्याला लॉगिन झाल्यानंतर आपल्या समोर फॉर्म ओपन होईल.
- या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सविस्तर माहिती विचारली आहे यामध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन हे आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे.
- ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर आपल्याला याची पीडीएफ जाहिरात खाली दिली आहे या पीडीएफ जाहिरातीमध्ये या भरतीसाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सांगितले आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याला या फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो आणि हस्ताक्षर अपलोड करायचे आहे.
- एकदा आपला फॉर्म आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
- फॉर्म चेक करून झाल्यानंतर आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे.
- आता आपल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला आपली पात्रता समजेल.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणारा आहात.
SSC CHSL Bharti 2024 Important Links :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
- IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये निघाली 660 पदांवर वर नवीन भरती ! लवकरात लवकर करा अर्ज
- Data Entry Operator Bharti 2024 : तालुका आणि जिल्हा साठी निघाली डेटा एंट्री ऑपरेटर रिक्त पदांची भरती सुरू
- Loksanchalit Sadhan Kendra Bharti 2024 : 10वी 12 वी पास वर लोकसंचित साधन केंद्र मध्ये भरती सुरू, असा करा असे!
- Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा न्यायालयांमध्ये 4थी ते 12वी पास वर रिक्त पदांची भरती सुरू
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती SSC CHSL Bharti 2024 या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेतली त्या आर्टिकल मध्ये मित्रांनो आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती या भरतीसाठी असणारी आवश्यक पात्रता शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी तसेच पदांची संख्या पदाचे नाव या भरतीसाठी अर्ज आपल्याला कशाप्रकरे करायचा आहे या भरतीसाठी आपल्याला किती मासिक पगार देण्यात येणार आहे या सर्वांची माहिती मित्रांना आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून करून ते देखील या भरतीचा फायदा घेतील आणि या सरकारी नोकरीमध्ये सहभागी होण्यासाठी आपला अर्ज करू शकतील. धन्यवाद!