Shetat Kapus Kasa Lavtat : नमस्कार शेतकरी बांधवांनो, जसे की मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे का कुठे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये असणारे दुसरे महत्त्वाचे नगदी पीक आहे. ज्या कापसा बदल बोलायचे झाले तर मित्रांनो आपल्या भारत देशाचा एकूण क्षेत्राच्या 35 टक्के भाग हा इसवी सन 2012 2013 मध्ये आहे. जे लोक कापसाचे पीक घेतात अशा शेतकरी बांधवांना तर माहितीच आहे की कापसाचे पीक ह जास्तीत जास्त कालावधीचे पीक आहे.
शेतकरी बांधवांना माहिती असेल की जे शेतकरी या पिकाची लागवड करतात अशा शेतकऱ्यांना याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांना तर माहितीच आहे की कपाशीसाठी स्वच्छ आणि उबदार हवामान असणे गरजेचे आहे. तेव्हा या पिकाची लागवड आपण उत्तम रीत्या घेऊ शकतो. मित्रांनो कापसाचे बियाणांचा उगम होण्यासाठी त्यांची लागवड व्यवस्थित रित्या होण्यासाठी यासाठी लागणारे तापमान हे 18 अंश सेल्सियस 23 अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे तसेच या पिकाची उत्तम अधिक लागवड होण्यासाठी तापमान हे 20 ते 27 अंश यांच्या दरम्यानच तुम्ही गरजेचे असते तेव्हा या पिकाची लागवड उत्तम होते. Shetat Kapus Kasa Lavtat
Shetat Kapus Kasa Lavtat :
तर मित्रांनो कापसाच्या पिकाचे उत्पादन हे कशाप्रकारे घेतले जाते याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. कापसाचे पिकाबद्दल सांगायचे झाले तर मित्रांनो कापसाचे पीक हे सहा महिन्यात शेतात राहते यामुळे आपल्या शेताच्या जमिनीची निवड या पिकासाठी योग्य करणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की आपण कापसाच्या पिकाचे लागवड ही कशा प्रकारे करू शकणार आहे कापसाच्या पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे तसेच आपल्याला कापसाच्या पिकाची लागवड ह्या आपल्या कशाप्रकारे करायची आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे बघणार आहोत तर मित्रांनो चला तर बघुयात. Shetat Kapus Kasa Lavtat
कापसाची पेरणी :
मित्रांनो सर्वप्रथम कापसाची लागवड (Shetat Kapus Kasa Lavtat) करण्यासाठी आपल्याला कापसाची पेरणी करणे गरजेचे आहे यासाठी आपल्याला बागायती बिगर बिगर कापसाची पेरणी ही वेळोवेळी करणे अत्यंत गरजेचे आहे . पेरणी उशिरा झाल्यामुळे आपल्याला वेचणीच्या वेळी त्रास होतो कारण पाऊस येऊन या पिकामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे या पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे आपल्या कापसाच्या उत्पन्नामध्ये कमतरता भासते . यासाठी आपल्याला चार ते सहा इंच आकाराच्या सचित्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट किंवा शेणखत गिरणे गरजेचे असते आणि त्यानंतर आपल्याला यासाठी भरपूर पाणी द्यावे लागते आणि आपल्याला त्यानंतर या पिशव्यांमध्ये दोन ते तीन बिया लावाव्या लागतात.
आता आपल्याला या पिशव्यांना झाडाच्या सावलीमध्ये ठेवून या पिशव्यांचे किड्यांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे आणि आपल्याला यासाठी वेळोवेळी पाणी देणेदेखील गरजेचे आहे. यासाठी एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी 250 ते 300 पिशव्या गरजेच्या असतात. कापसाच्या पिकाची पेरणी करताना आपल्याला दोन ते तीन इंच खोल खड्डा करावा लागतो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये रासायनिक खते बियाणे टाकून हे आपल्याला पूर्णपणे झाकून त्यावर लगेच पाणी द्यावे लागते आणि त्यानंतर पावसाची सरी पडण्यापूर्वी आपल्याला यामध्ये रासायनिक खते देखील आवश्यक असते.
कापसासाठी लागणारी रासायनिक खते :
कापसाच्या पिकाची लागवड Shetat Kapus Kasa Lavtat करण्यासाठी आपल्याला या पिकांना रासायनिक खतांचा मारा देणेदेखील आवश्यक आहे ही एक सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या पिकामध्ये आपल्याला जर आपण खते कमी दिल्यास लागवडीच्या वेळी आपल्याला प्रत्येक चुलीवर एक छोटा खड्डा घेऊन आपल्याला या खड्ड्यांमध्ये ऊन जळभर शेणखत देखील गरजेचे असते यामुळे आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो.
कापसाची आंतरमशागत :
१) नांग्या भरणे :
मित्रांनो या पिकामध्ये आपल्याला सर्वसाधारणतः दिवसांमध्ये बिया उगवलेल्या दिसतात. जर दहा दिवसाच्या आत मध्ये बी उगवले नसतील ज्या ठिकाणी पी उगवले नाही आपल्याला या ठिकाणापासून परत नांग्या भरण्यासाठी वापरावे लागते आणि आपल्याला यासाठी लगेच पाणी देणे गरजेचे असते त्यानंतर 20 ते 25 दिवसांच्या आत मध्ये रूपे येण्यासाठी सुरुवात होते.
२) विरळणी:
विराळणी नंतर आपल्याल पंधरा दिवसानंतर एका प्रत्येक फुलीवर दोन जोमदार रोपे ठेवावी लागतात आणि बाकीची रोपे ही आपल्याला उठून टकणे गरजेचे असते. विरळणी करण्यासाठी जमीन ही ओली असणे गरजेचे आहे.
3) खुरपणी :
मित्रांनो आपल्याला पेरणीनंतर दोन खुरापणी करणे आणि कोळपणी करणे गरजेचे आहे. साठ दिवसांपर्यंत ठीक हे आपल्याला तनविरहित ठेवावे लागते. यासाठी आपल्याला रासायनिक खतांचा तणनशकांचा देखील वापर करणे आवश्यक आहे.
कापसासाठी लागणारा पाणीपुरवठा :
तर मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यामध्ये पेरलेला कापसाला 800 ते 900 मिली लिटर पाणी देणे गरजेचे असते. कापसाच्या पिकाला पाते लागल्यानंतर या पिकाला पाणी जास्त देऊ नये कारण जास्त पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असते. कापसाच्या फुलांना पीक आल्यानंतर यांना पाणी देणे गरजेचे असते कारण यासाठी बोंडे भरण्यासाठी पाणी असणे आवश्यक आहे. या पिकाला आपल्याला सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवसांनी मी पाणी देणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाया देऊन पाऊस बघून पाणी द्यावे. जर आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला सरी आड सरी या पद्धतीने पाणी द्यावे. Shetat Kapus Kasa Lavtat
पेरणी मधील अंतर :
मित्रांनो (Shetat Kapus Kasa Lavtat) उन्हाळी बागायती मध्ये असणाऱ्या कपाशीमध्ये आपल्याला भुईमुगाचा एस बी वान किंवा मूग, उडीद, गवार अशी पिके ही आंतर पिके म्हणून घेतल्यास आपल्याला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आंतर पिकाची पेरणी ही कपाशीच्या पेरणी पूर्वी एक महिना करणे गरजेचे असते जर एक महिना आधी पेरणी केल्यास आपल्याला या चा फायदा दिसून येतो.
कपाशी पिकाची वेचणी :
मित्रांनो आता कपाशी पिकाची वेचणी कशाप्रकारे करावी याची माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे जर आपण देखील कपाशी पिकाची पेरणी करत असाल तर आपल्याला याबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो जर आपल्याला या पिकाची वेचणी करायची असेल तर सुमारे अंदाजे 30 ते 35 टक्के बोंडे हे या पिकाला फुटल्यानंतरच आपण या पिकाची पहिली वेचणी करावी त्यानंतर आपल्याला 15 ते 20 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेचण्या करणे गरजेचे आहे. Shetat Kapus Kasa Lavtat
कापसाच्या पिकाची वेचणी मित्रांनो ही सकाळी करणे सर्वात उत्तम आहे कारण हवेतील ओलाव्याने आपल्याला पिकाची वेचणी करणे सोपे जाते मित्रांनो कवडी कापूस आणि किडका कापूस हा आपल्याला वेगळा वेचावा लागतो. तीन ते चार दिवसांमध्ये कापूस व्यवस्थित रित्या उत्तम स्वच्छ करून आपल्याला हा एका कोरड्या जागेमध्ये ठेवावा लागतो.
हे देखील वाचा :
तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून Shetat Kapus Kasa Lavtat कापूस या पिकाची लागवड आपण कशा प्रकारे करू शकणार आहे. तसेच कापूस या पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला पेरणी कशा प्रकारे करायचे आहे याची अंतर मशागत काय असणार आहे कापसासाठी लागणारा पाणीपुरवठा किती आहे पेरणी करताना पिकांमध्ये किती अंतर असणे गरजेचे आहे तसेच कपाशी वेचण्यासाठी आपण याची वेळ तुम्ही कशा पद्धतीने करणार सर्वांची माहिती आज आपण आर्टिकलच्या माध्यमातून घेतली.