Shetat Kanda kasa lavtat : नमस्कार मित्रांनो आपण देखील शेतकरी असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे यामध्ये जर मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये कांद्याची लागवड करत असाल तर आपल्यासाठी कांदा लागवड कशाप्रकारे करावी याची माहिती असणे गरजेचे आहे कारण मित्रांनो जर आपण व्यवस्थित रित्या योग्यरीत्या जर आपल्या शेतामध्ये कांद्याची लागवड केली तर आपला शेतात कांदा उत्तमरीत्या उगवण्यास आणि भरघोस उत्पन्न मिळण्यास मदत होते.
तर मित्रांनो कांदा लागवड करण्यासाठी योग्य पद्धत आपल्याकडे माहिती असणे गरजेचे आहे जर मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपल्याला कांदा लागवड करायचे आहे किंवा आपल्याला भविष्यामध्ये कांदा लागवड करण्याचा विचार करत आहात तर मित्रांनो आपल्यासाठी हे आर्टिकल एक अत्यंत महत्त्वाचे आहे कारण मित्रांनो या आर्टिकलच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला आपल्या शेतामध्ये कांदा लागवड कशा प्रकारे करायचे आहे याची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या सांगितले आहे तर मित्रांनो हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला कांदा लागवड करताना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि आपण उत्तम रित्या कांदा लागवड करू शकाल. Shetat Kanda kasa lavtat
शेतात कांदा कसा लावतात : Shetat Kanda kasa lavtat
तर मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीचा आहे की कांदा हे व्यापारीच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि महत्त्वाचे भाजीपाला असणारे पीक आहे कारण हे आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे भजीपाला पीक आहे. याच्या वापराशिवाय आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये कोणत्याही प्रकारच्या आहार बनवला जात नाही कांदा हा आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. यासाठी शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करणे गरजेचे असते कारण शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली तरच आपल्याला कांदा हा खायला मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी Shetat Kanda kasa lavtat कांदा लागवड कशा प्रकारे करायचे आहे आणि आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे मिळवायचे आहे याची माहिती असणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो सांगायची झाले तर कांदा हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पिकवला जाणारा भाजीपाला पीक आहे महाराष्ट्र मध्ये मित्रांनो अंदाजे एक लाख हेक्टरीवर कांद्याच्या पिकाची लागवड ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केली जाते ामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये नाशिक पुणे सोलापूर जळगाव अहमदनगर सातारा धुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये हेक्टरी कांदा पिकवण्याबाबत हे सर्व जिल्हे अग्रेसर आहेत तसेच मराठवाडा विदर्भ आणि कोकणामध्ये देखील कांदा या पिकाची लागवड केली जाते. मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकूण उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये जे असणारे 37% कांद्याचा भाग हा तर भारतामध्ये दहा टक्के कांद्याचा उत्पादन हे फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये घेण्यात येते.
कांदा पिकासाठी अनुकूल हवामान :
मित्रांनो कांदा पिकासाठी हवामान देखील अनुकूल असणे गरजेचे आहे यामध्ये जर हवामानाच्या बाबतीत विचार केला गेला तर मित्रांनो कांदा हा हेक्टरी हिवाळी हंगामा मधील एक ठीक असून हा सौम्य हवामानात येतो त्यामुळे दोन ते तीन पिके ही सौम्य हवामानामध्ये घेतली जातात. कांदा लागवड करण्यासाठी मित्रांनो एक ते दोन महिने हे कांदा लागवडीपासून हवामान थंड असणे गरजेचे असते. यानंतर आपला कांदा पुसायला लागल्यानंतर यामध्ये आपल्या तापमानातील वाढ होणे कांद्यासाठी अत्यंत उपयोगी असते. Shetat Kanda kasa lavtat
कांदा पिकासाठी जमीन :
मित्रांनो जर कांदा पीक Shetat Kanda kasa lavtat आपल्याला आपल्या शेतामध्ये घ्यायचे असेल तर मित्रांनो यासाठी जमिनीचा विचार केला गेला तर मित्रांनो कांदा हे पीक घेण्यासाठी आपले शेतजमीन ही योग्य निचरा करणारी भुसभुशीत जमीन व सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असणारी जमीन मध्यम वर्गीय सरदार जमिनी या कांदा पिकासाठी असणे गरजेचे आहे .
पूर्व मशागत कशाप्रकारे करावी ?
कांद्याचे पीक घेण्यासाठी पूर्वमशागत ही जमिनीची करणे आवश्यक आहे यासाठी जमिनीची उभी आडवी नांगणी करून घेणे आवश्यक आहे त्यानंतर कुळवाचे पळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करणे देखील आवश्यक आहे आणि यानंतर यामध्ये शेणखत मिसळणे देखील आवश्यक आहे.
कांदा पिकासाठी अनुकूल हंगाम :
मित्रांनो कांदा या पिकाची लागवड शेतामध्ये करण्यासाठी यासाठी अनुकूल हवामान हंगाम असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये जर कांदा पिकाची लागवडी करायची असेल तर खरीप हंगामात म्हणजे जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो तसेच रब्बी हंगामामध्ये आपण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात या पिकाची लागवड करू शकतो तसेच जर आपण उन्हाळी हंगाम त्या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्याला जानेवारी ते जून महिन्यांमध्ये Shetat Kanda kasa lavtat या पिकाची लागवड करता येते.
कांदा पिकासाठी बियाणांचे प्रमाण :
कांद्याचे पीक घेण्यासाठी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये घ्यायच्या असेल तर आपल्याला प्रतिहेक्टरी कांद्याच्या पिकासाठी दहा किलो बियाणे हे गरजेचे असतात.
अशाप्रकारे करावी कांद्याची लागवड : Shetat Kanda kasa lavtat
- तर मित्रांनो Shetat Kanda kasa lavtat कांद्याच्या पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कांद्याची रूपे गादीवाफे तयार करणाऱ्या क्षेत्रातील खोल नांगरट आणि कुळवाच्या दोन-तीन पाळण्यात करून घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे.
- मित्रांनो गादी वाफा तयार करण्यासाठी एक मीटर रुंद तीन मीटर लांब 15 सेंटीमीटर उंच करणे गरजेचे आहे.
- यानंतर आपल्याला यामधील ढेकळे बाजूला काढून टाकण्या आवश्यक आहे आता आपल्याला आपल्या वाफेच्या रुंदीशी समांतर अशा अंतरावर रेषा पाडणे गरजेचे आहे आणि यामध्ये आपल्याला बी ओळी पातळ पेरणे गरजेचे आहे त्यानंतर हे बीमा तिने झाकून टाकावे.
- आता आपले बी उगवून येऊ पर्यंत झारीने पाणी देणे आवश्यक आहे बी उगवल्यानंतर आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे यासाठी पाटाने पाणी देणे आवश्यक आहे.
- आता आपल्याला या पिकावर दहा दिवसाच्या अंतरावर चार ते पाच फवारण्या करणे आवश्यक आहे.
- हरभऱ्यासाठी सारखी गाठ तयार झाल्यानंतर हे रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत असे समजावे.
- मित्रांनो खरीप कांद्याची रूपे ही सहा ते सात आठवड्यांमध्ये आणि रब्बी कांद्याची रूपे ही आठ ते नऊ आठवड्यामध्ये तयार होतात.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो आपल्याला रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर या गादीवाफ्याला पाणी आवश्यक देणे गरजेचे आहे.
कांद्याच्या पिकाची खते आणि पाणी व्यवस्थापन :
कांद्याचे पिकाची लागवड केल्यानंतर यासाठी पिकासाठी खते आणि पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणे आवश्यक आहे यासाठी मित्रांनो प्रती हेक्टरी 50 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश वेळोवेळी देणे आवश्यक आहे . यानंतर एक महिन्यानंतर पुन्हा एकदा हे देणे गरजेचे आहे कांदा या पिकाला मित्रांनो नियमितपणे पाणी देणे गरजेचे असते खरीप हंगामा 10 ते 12 दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळी रब्बी हंगामात सहा ते आठ दिवसांच्या अंतराने या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे.
कांदा पिकाची आंतरमशागत :
कांदा या पिकाची लागवड Shetat Kanda kasa lavtat झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये पाणी वगैरे देऊन झाल्यानंतर आपल्याला जर शेतामध्ये तन दिसल्यास ते हलक्याशा हाताने खुरपणी करणे आवश्यक आहे. कांदा काढण्या अगोदर तीन आठवड्या अगोदर पाणी देणे बंद करावे यामुळे पानातील रस हा कांदा मध्ये लवकर उतरला जातो कांद्याच्या माना पडल्यानंतर कांदा हा काढण्यासाठी तयार झालेला असतो.
कांद्याच्या पिकाची काढणी :
मित्रांनो कांद्याचे उत्पादन शेतात घेतल्यानंतर कांद्याची पीक लागवड केल्यानंतर हे तीन ते साडेचार महिन्यांमध्ये काढण्यासाठी तयार होते मित्रांनो जर सांगायचे झाले तर कांद्याची पात ही पिवळी पडून कांद्याच्या माना पडल्यानंतर कांदा हा काढण्यासाठी तयार झालेला असतो म्हणजे यालाच मान मोडणे असे म्हणतात. कांद्याचा 60 ते 70 टक्के माना पडल्यानंतर हा कांदा काढण्यासाठी परिपक्व झाला आहे असे समजले जाते.
यानंतर आपली जमीन ही आजूबाजूंनी भुसभुशीत करून कांदा उपटून काढावा यानंतर चार ते पाच दिवसांनी कांदा हा पातीसकट छोट्या छोट्या ढिगार्याने करून ठेवावा आणि यानंतर कांद्याची पाते आणि मळे कापावेत. कांदा कापताना कांद्याची पात ही तीन ते चार सेंटीमीटर लांबीचा देठ ठेवून कापावेत आणि यानंतर कांदा हा चार ते पाच दिवस सावलीत सुकवावा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कांद्याच्या पिकाची काढणी ( Shetat Kanda kasa lavtat ) करू शकतो.
हे पण वाचा :
Maka Kashi Lavtat : शेतात मका अशाप्रकारे लावा आणि मिळवा भरघोस उत्पन्न बघा संपूर्ण माहिती
निष्कर्ष :
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Shetat Kanda kasa lavtat कांदा या पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये कशाप्रकारे करू शकतो आपल्या शेतामध्ये कांदा हा कशाप्रकारे लावावा तसेच याची आंतर मशागत खते पाणी व्यवस्थापन यासाठी लागणारे बियाणांचे प्रमाण अनुकूल हवामान तसेच कांदा पिकाची काढणे कशाप्रकारे करावी या सर्वांची माहिती मित्रांना आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेतली आपल्याला ही आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील पोहोचवा.