Shetat Bajri Kashi Lavtat : नमस्कार मित्रांनो आपण देखील शेतकरी असाल तर आपल्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण गहू बाजरी मका ज्वारी अशा प्रकारच्या पिकांची लागवड करत असतो तर मित्रांनो यासाठी सर्व पिकांची लागवड करण्यासाठी आपल्याला योग्य ती माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये बाजरी या पिकाची लागवड कशा प्रकारे करावी जेणेकरून आपल्याला अधिक उत्पन्न मिळेल आणि आपला नफा होईल.
तर मित्रांनो बाजरी हे पीक घेण्यासाठी आपल्याला योग्य माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की बाजरी हे पीक अगदी सहनशील आणि चारा देणारे पीक आहे. बाजरीची आपण आपल्या आहारामध्ये समावेश करतो आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये जर या पिकाची व्यवस्थित लागवड केली तर आपल्याला खरीप लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यामुळे या पिकाचे उत्पादन हे अधिक चांगले मिळवणे शक्य होते.
तर आपण देखील आपल्या शेतामध्ये बाजरी या पिकाची लागवड करत असाल परंतु आपल्याला जर योग्य असे चांगले उत्पन्न मिळत नसेल तर आपल्यासाठी ही एक महत्त्वाचे बाब आहे कारण मित्रांनो आज या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आपल्या शेतामध्ये बाजरी या पिकाची लागवड कशी करावी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती सांगितली आहे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळवून तुम्ही आपल्या शेतामध्ये बाजरी या पिकाची लागवड करून अधिक चांगले उत्पन्न घेऊ शकाल. Shetat Bajri Kashi Lavtat
Shetat Bajri Kashi Lavtat शेतात बाजरी कशी लावतात :
तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की बाजरी हे पीक कमी कालावधीमध्ये तयार होणारे तृणधान्या पिकांपैकी एक पीक आहे हे खरीप ती का नंतर रब्बी पिके घेताना नंतर वेळोवेळी येतात. जसे की मित्रांनो जर पाऊस उशिरा अनिश्चित किंवा कमी प्रमाणामध्ये झाला तर आपल्याला या पिकापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसतो कोणत्याही प्रकारची नुकसान यामध्ये होत नाही कारण हे ती कमी पावसामध्ये येणारे पीक आहे यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाई ला सामोरे जावे लागत नाही त्यामुळे या पिकाला आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाते.Shetat Bajri Kashi Lavtat
बाजरी पिकासाठी अनुकूल हवामान :
तर मित्रांनो बाजरी या पिकासाठी हवामान हे उष्ण व कोरडे असणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या या बाजरी पिकाची उगवण वाढ होण्यासाठी 23 ते 32 अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे आहे. Shetat Bajri Kashi Lavtat बाजरीचे पीक हे संपूर्ण वाढीच्या काळामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश असणे हे अधिक उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
बाजरी पिकासाठी जमिनी व पूर्व मशागत :
तर मित्रांनो जर आपण आपल्या Shetat Bajri Kashi Lavtat शेतामध्ये बाजरी या पिकाची लागवड करत असाल तर मित्रांनो याच्या अधिक उत्पन्नासाठी आपली शेतजमीन ही योग्य पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम भारी जमीन असणे गरजेचे आहे यासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. आपल्या चांगल्या पिकाची वाढ होण्यासाठी आपली जमीन ही भुसभुशीत करणे आवश्यक आहे त्यानंतर यामध्ये ढेकळे हे काढून टाकने आवश्यक आहे. .
पिके चांगले उगवण्यासाठी आपल्याला आपल्या पिकासाठी आपल्या जमिनीची ही अर्धा फूट खोल नांगरट करणे गरजेचे आहे त्यानंतर दोन ते तीन वाखाऱ्याच्या पाळ्या देऊन त्यानंतर आपल्याला शेवटची वखरणी झाल्यानंतर या मध्ये शेणखत टाकण्या आवश्यक आहे.
बाजरी पिकासाठी बियाणे व बीजप्रक्रिया :
बाजरी या पिकाची चांगली वाढ आणि भरघोस उत्पन्न घेण्यासाठी यासाठी सुधारित किंवा संकरित वाणांचे बी असणे आवश्यक आहे हे प्रती हेक्टरी 3 ते 3.5 किलो दरम्यान पेरणीसाठी वापरले जातात . या प्रमाणामध्ये आपण बी पेरणी करावी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया केलेले प्रमाणित बी वापरावे. Shetat Bajri Kashi Lavtat
बाजरी पिकाची पेरणी :
बाजरी या पिकाची पेरणी आपल्या शेतामध्ये करताना मित्रांनो पावसाळा सुरू झाल्यानंतर 75 ते 100 मिनिट पाऊस झाल्यानंतर या पिकाची पेरणी आपल्या शेतामध्ये करावी खरीप बाजरी पेरणी ही 15 जून ते 15 जुलै च्या दरम्यान केले जाते यासाठी जमिनी चांगली ओलसर असते. दोन ओळींमध्ये 45 सेंटीमीटर तर दोन रूपामध्ये 12 ते 15 सेंटीमीटर अंतर असणे गरजेचे आहे या पिकाची पेरणी ही दोनदा करणे आवश्यक आहे. बाजरी पिकाची पेरणी दोन ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल करू नये अन्यथा यामध्ये उगवण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट होते. मित्रांनो आपत्कालीन परिस्थितीमध्ये 30 जुलैपर्यत Shetat Bajri Kashi Lavtat बाजरी या पिकाची आपण लागवड करू शकतो.
बाजरी पिकाची खत व्यवस्थापन आणि अंतर मशागत :
बाजरी ये पिकाची पेरणी केल्या नंतर यासाठी खत व्यवस्थापन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे अधिक उत्पन्न घेण्यासाठी यामध्ये दहा किलो झिंक सल्फेट प्रती हेक्टरी हे पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीमध्ये देणे गरजेचे आहे. बाजरी या पिकाची आंतरमशागत करताना पेरणी झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार याची विरळणी करून नांद्या भरून घेणे आवश्यक आहे त्यासाठी दोन रोपण मधील अंतर हे 12 ते 15 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. शेत जमीन ही ओली असल्यानंतर विरळणी केल्यानंतर रुपी नांग्या भरण्यासाठी वापरण्यात येतात. त्यानंतर 30 ते 40 दिवसांमध्ये पीक हे तनवीरहित होण्यासाठी मदत होते आणि खुरपणी केल्यानंतर हे पीक व्यवस्थित रित्या येण्यासाठी मदत होते.
तणनाशकांचा वापर :
बाजरी या पिकाची पेरणी झाल्यानंतर त्यानंतर खतांचे व्यवस्थापन आंतरमशागत केल्यानंतर या वर तणनाशकांचा फवारणी करणे आवश्यक आहे गरजेनुसार बाजरी या पिकामध्ये तननाशकांचा वापर करता येतो यासाठी ॲट्रॉ झीन सीमा झिण हे उगवण्यापूर्वी देणे गरजेचे आहे फवारणीनंतर पंधरा ते वीस दिवसात पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये बाजरी या पिकाची लागवड करू शकतो जर आपल्याला बाजरी या पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये करायची असेल तर यामध्ये संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच या पिकाची लागवड करा कारण आपल्याला या पिकाची लागवड केल्यानंतर अधिक आणि उत्तम उत्पन्न मिळवायचे असेल तर अशा पकारे आपल्याला लागवड करणे आवश्यक आहे. Shetat Bajri Kashi Lavtat
हे पण वाचा :
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Shetat Bajri Kashi Lavtat बाजरी या पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेतली तर माजरी या पिकाची लागवड करताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या प्रकारे त्यांना नाशकांचा वापर पेरणी यासाठी लागणारी बियाणे जमिनीची मशागतपूर्व मशागत बीज प्रक्रिया सर्वांबद्दलची माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेतली तर मित्रांनो हे आर्टिकल आपल्याला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या पिकाची लागवड करताना योग्य ती काळजी घेतील.