RPF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील सरकारी भरतीच्या शोधात असाल आणि आपली देखील इच्छा असेल की सरकारी नोकरी मिळेल. मित्रांनो ही माहिती आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे . तर मित्रांनो आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे रेल्वे सुरक्षा दलामध्ये तब्बल 4660 पदांसाठी भरती निघाली आहे . ही सर्व रिक्त पदे भरण्यासाठी आरपीएफ रेल्वे सुरक्षा दलाकडून नोटिफिकेशन जाहीर केले गेले आहे. मित्रांनो या भरतीमध्ये कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर या दोन पदांसाठी भरती केली जाणार आहे.
तर मित्रांना आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला या भरतीबद्दल आवश्यक ती सर्व माहिती असणे गरजेचे आहे जर आपण RPF भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला याबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो आरपीएफ भरतीसाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसेच यासाठी लागणारी वयोमर्यादा वेतनश्रेणी यांची माहिती असणे गरजेचे आहे. RPF Bharti 2024
RPF Bharti 2024 :
मित्रांनो रेल्वेचे संरक्षण दल म्हणजे आरपीएफ या अंतर्गत उपनिरीक्षक हवालदार म्हणजेच कॉन्स्टेबल आणि सभी इन्स्पेक्टर या पदांसाठी भरती निघाली असून यात रिक्त पदे 4660 अशी रिक्त पदे निघाली आहेत आणि यावर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांवर भरती घेतली जाणार आहे तर पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मित्रांनो या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही 15 एप्रिल 2024 पासून सुरू झाली असून या भरतीसाठी अर्ज आपण 14 मे 2024 पर्यंत करू शकणार आहे.
तर मित्रांनो आरपीएफ भरतीमध्ये निघालेल्या कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या दोन पदांसाठी जी भरती निघाली आहे या भरतीसाठी 4660 रिक्त पदी निघाली आहे ही रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल आणि आपल्याला या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती नसेल तर आपण आरपीएफ भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही त्यामुळे आपल्याला याबद्दल सर्व आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे यासाठी मित्रांनो हा लेख काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपल्याला आपल्या भरतीबद्दल सर्व माहिती मिळेल आणि तुम्ही आरपीएफ भरतीसाठी तयारी करू शकाल आणि मी ऑनलाईन अर्ज करू शकाल.
RPF Bharti 2024 Overview :
भरती नाव | RPF Bharti 2024 |
पदाचे नाव | 1) सब इ्स्पेक्टर 2) कॉन्स्टेबल |
पदे | 4660 |
वय | 18 – 28 वर्ष |
शैक्षणिक पात्रता | 10 वी पास , पदवी |
RPF Bharti 2024 Important Documents :
- अर्ज करण्याच्या आधार कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- दहावीचे मार्कशीट
- बारावीचे मार्कशीट
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराची सही
तर मित्रांनो आरपीएफ भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे वर दिलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
RPF Recruitment 2024 :
पदाचे नाव : 1) सब इ्स्पेक्टर 2) कॉन्स्टेबल
रिक्त पदे : 4660
वय : 18 – 28 वर्ष
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास , पदवी
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : 500 रुपये
RPF Vacancy 2024 :
पदाचे नाव : सब इन्स्पेक्टर , कॉन्स्टेबल
पद संख्या : 4660 रिक्त पदे
पदाचे नाव | पद संख्या |
सब इ्स्पेक्टर | 452 |
कॉन्स्टेबल | 4208 |
RPF Bharti 2024 Education Qualification :
पदाच्या आवश्यकतेनुसार 10 वी पास ते पदवी .RPF Bharti 2024 या भरतिचा अर्ज करण्यासाठी
पदाचे नाव | शैक्षणिक पत्राता |
सब इंस्पेक्टर | पदवी |
कॉन्स्टेबल | 10 वी पास |
RPF Bharti 2024 Online Apply :
मित्रांनो जर आपण देखील आरपीएफ भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला माहिती असावायला हवे की मित्रांनो आरपीएफ भरती 2024 साठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज हेच फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे अन्य कोणत्याही मार्गांनी या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
तर मित्रांनो RPF Bharti 2024 या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याची आवश्यकती संपूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या भरतीसाठी सहजरित्या व्यवस्थितपणे अर्ज करू शकाल जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला खालील ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली आहे या स्टेप्स चा उपयोग करून तुम्ही आरपीएफ भरती 2024 साठी अर्ज करू शकता.
- RPF Bharti 2024 या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी वेबसाईट ही आहे.
- या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला एकूण पेज ओपन होईल या होमपेजवर आपल्याला ऑनलाइन हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आह.
- आता आपल्यासमोर रेल्वे सुरक्षा दलासाठी फॉर्म ओपन होईल.
- या फोनमध्ये विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित रित्या भरायचे आहे जसे की आपले शैक्षणिक पात्रता वय आपला राहायवासी पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी या सर्व गोष्टी व्यवस्थित रित्या भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- आता आपल्याला यामध्ये मागितलेली आवश्यक ती कागदपत्रे यामध्ये सॉफ्ट कॉपी करून अपलोड करायची आहे.
- आता आपल्याला आपला फोन पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
- फॉर्म चेक करून झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सहजरीत्या RPF Bharti 2024 Online Form आज सहजपणे भरू शकाल तर मित्रांनो जर आपल्याला हा फॉर्म भरता येत नसेल तर आपण आपल्या जवळच्या कोणत्याही सीएससी सेंटर मध्ये जाऊन आरपीएफ भरतीसाठी निघालेला फॉर्म भरू शकता.
RPF Bharti 2024 Application :
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची तारीख | १५ एप्रिल २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १४ मे २०२४ |
RPF Bharti 2024 या भरतीसाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात ही 15 एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात आली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे त्यामुळे आपण या भरतीसाठी जरी चूक असाल तर आपण या भरतीसाठी अर्ज लवकरात लवकर करा जेणेकरून आपण या भरतीमध्ये सहभागी होऊन आपल्याला या भरतीमध्ये लाभ घेता येईल.
RPF Bharti 2024 Important Links :
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघितले की आरपीएफ भरती 2024 साठी आपण अर्ज कशा प्रकारे करू शकणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता कागदपत्रे तसेच यासाठी लागणारी वयोमर्यादा या सर्वांची माहिती मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीमध्ये आपलाच अर्ज करून सहभागी होऊ शकते.
मित्रांनो भरती संबंधित अशाच अधिक माहितीसाठी आणि सरकारी तसेच खाजगी नोकरभर त्यांच्या ताज्या अपडेट रोज आपल्या ला मिळवण्यासाठी याला रोज भेट देत रहा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी मदत होईल. धन्यवाद !
हे देखील वाचा :
- IPPB Recruitment 2024 : भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी येथे करा अर्ज
- SSC JE Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत इंजीनियर पदासाठी भरती सुरू, असा करा अर्ज
RPF Bharti 2024 FAQS :
RPF Bharti 2024 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा ?
तर मित्रांनो आरपीएफ भरती 2024 साठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस आपल्याला वर सांगितले आहे त्याप्रमाणे आपण ऑनलाइन रित्या यासाठी अर्ज करू शकाल.
आरपीएफ भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
RPF Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे.
RPF Bharti 2024 साठी अर्ज कधीपासून सुरू झाले ?
आरपीएफ भरती २०२४ साठी अर्ज करण्यासाठी सुरुवात ही 15 एप्रिल 2024 पासून सुरू झाले.