Rajshree shahu Maharaj scholarship 2024 : राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

Rajshree shahu Maharaj scholarship 2024 : नमस्कार मित्रांनो राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तसेच या प्रकारची संबंधित माहिती आपण आज येथे घेणार आहोत मित्रांनो राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही योजना मागासवर्गीय गटातील गुणवत्ताधारक म्हणजेच गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

मित्रांनो या योजनेचा लाभ हा फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला असून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज हे गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातात. ज्यामध्ये 48 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकत्रित गुणवत्तेनुसार व उर्वरित 52 विद्यार्थ्यांचा त्या त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांचा अर्ज विचारात घेतला जातो.Rajshree shahu Maharaj scholarship 2024

Rajshree shahu Maharaj scholarship 2024 :

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थी हा मागासवर्गीय घटकातील असणे आवश्यक आहे तसेच तो गुणवत्ताधारक म्हणजेच गरजू विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मित्रांनो शासनाने राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे ज्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. कारण आता वाढत्या महागाईच्या काळामध्ये सगळ्या कॉलेजेसच्या फी दरवर्षी वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये मागासवर्गीय घटकातील अनेक विद्यार्थ्यांना पैशामुळे आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी या योजनेची उभारणी करण्यात आली आहे.

तुम्ही तर राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्या नियम व अटी आहे तसेच या योजनेचा लाभ घेतल्यावर कोणत्या विद्यार्थ्यांना किती रुपये मिळणार आहेत तसेच विद्यार्थ्यांची संख्या किती असणार आहे किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे. या सर्वांची माहिती आज आपण येथे बघणार आहोत.

💁‍♂️ हे पण वाचा :

राजश्री शाहू महाराज योजना नियम व अटी :

  • राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा फक्त मागासवर्गीय विद्यार्थी असला पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची अट नाही केवळ यासाठी गुणवत्ता हाच मेन पॉइंट असणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला मागील परीक्षेमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • पात्र विद्यार्थ्याचे वय हे पदवी अभ्यासक्रमाकरिता 25 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता 30 पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेचा लाभ हा विहित केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येणार आहे त्यापैकी 48 टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार तर 52 टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्या त्या प्रवर्गासाठी विहित केलेला आरक्षणासनुसार देण्यात येणार आहे.Rajshree shahu Maharaj scholarship 2024
  • विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय किंवा विद्यापीठ मध्ये नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेणे आवश्यक आहे.
  • तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती दाखवणे आवश्यक आहे या संबंधात प्राचार्यांनी यांचे हमीपत्र देणे आवश्यक आहे
  • या योजनेसाठी व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे गैर शिस्त गैर परीक्षातील गैर प्रकार असे प्रकार केलेले नसावी.
  • या योजनेचा लाभ लाभा पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमात एकदाच देण्यात येणार आहे.
  • जर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असेल तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जर लाभ घ्यायचा असेल तर याबाबत विद्यार्थ्यांनी संबंधित प्राचार्याकडूनही कमी पत्र भरून देणे आवश्यक आहे.Rajshree shahu Maharaj scholarship 2024

Rajshree shahu Maharaj scholarship 2024 :

पदवी अभ्यासक्रम  :

शाखाशिष्यवृती रक्कम विद्यार्थी संख्या
कला6000470
विज्ञान6000470
वणिज्य10000470

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • जातीचा दाखला
  • आणि मार्कशीट

pdf बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top