Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana : मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे शासन विविध घटकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना नेहमी राबवत असतात. त्यामध्ये शासनाने आता विद्यार्थ्यांसाठी एक योजनेची अंमलबजावणी केली आहे ही योजना हे कल्याणकारी योजना आहे या योजनेचे नाव राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आहे. मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली गेली आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांचा अचानक अपघात झाला जखमी झाला तर त्या विद्यार्थ्याला अपघातामुळे काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली आहे तर मित्रांनो ही योजना नक्की काय आहे आणि आपल्याला याचा कितीला मिळणार आहे याची माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana
राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना त्यामध्ये कशाप्रकारे ला मिळणार आहे. ह्याचा लाभ घेण्यासाठी कोणत्या प्रकारची अपेक्षा गोष्टी कराव्या लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कशाप्रकारे लाभ दिला जाणार आहे. या सर्वांची माहिती आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत तो मित्रांना चला तर जाणून घेऊया Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana या योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानूग्रह अनुदान योजना :
मित्रांनो सरकारने राजीव गांधी अपघाती योजनेची अंमलबजावणी केली आहे तर या योजनेमध्ये खालील बाबांचा समावेश केला नाही जर या गोष्टींचा समावेश असेल तर आपल्याला राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुग्रह अनुदान योजनेमध्ये समावेश केला जाणार नाही.
- जर विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखम करून घेणे.
- अमली पदार्थ सेवन केले असताना झालेला अपघात म्हणजेच दारू पिऊन नशा करून झालेला अपघात.
- नैसर्गिक मृत्यू व मोटार शर्यतीतील अपघात.
- गुण्याच्या उद्देशाने किंवा कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
- तर मित्रांनो या सर्व गोष्टींचा या योजनेमध्ये समावेश केला जाणार नाही.
विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ अशा प्रकारे मिळेल.
- विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या आईला या अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
- जर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या आई या जगात नसेल तर त्याच्या वडिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- जर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्याचे आई वडील दोन्ही या जगात नसतील तर अठरा वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहिण यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana यासाठी अर्ज कसा करावा ?
- मित्रांनो जर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पालकाने सानूगृह अनुदान योजनेचा प्रस्ताव तीन प्रतीक संबंधित मुख्याध्यापकापर्यंत इयत्ता पहिली ते आठवी व नववी ते बारावीपर्यंतच्या मुला मुली करिता अनुक्रमे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावी.
- उच्च शहरी शहरा करिता सदर प्रस्ताव संबंधित व विभागाचे शिक्षण निरीक्षक यांच्याकडे दाखल करावे.
- अर्जाची छाननी ही शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती पुणे निरीक्षक यांनी सादर करावे.
- सदर समितीची बैठकी आवश्यकतेप्रमाणे महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावे.
- जर काही कारणास्तव समितीने प्रस्तावनाकारल्यास संबंधित पालकांना लेखी स्वरूपात कारणासह कळवणे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानूग्रह अनुदान योजनेचे उद्दिष्ट :
मित्रांनो राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेचे उद्दिष्ट असे आहे की विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या गोष्टींचा काही प्रमाणात नुकसान भरपाई म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली आहे देव घराबद्दल इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या राजीव गांधी योजनेचा लाभ घेता येणार आहे ही योजना राशन निर्णय एक ऑक्टोबर 2013 व सुधारित शासन निर्णय 29 जुन 2019 आली आहे.
या योजनेची अंमलबजावणी ही राज्य शासनामार्फल केली गेली आहे आणि यामध्ये मिळणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना याची रक्कम ही शिक्षणाधिकारी योजना यांच्यामार्फत दिली जाते. अशी ही राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. अशी ही कोणत्याही विद्यार्थ्यांवर येता कामा नये परंतु जर अशी वेळ आल्यास आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
या योजनेचे मुख्य उद्देश असे आहे की जर बुगातील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या काही प्रमाणात नुकसान भरपाई देऊन यांची परिवाराची आर्थिक ताण कमी करणे. एखाद्या विद्यार्थ्याला अपघाती मृत्यू झाल्या त्याच्या कुटुंबाचा आर्थिक स्थैर्य देने. जर विद्यार्थ्यांचा अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्या विद्यार्थ्याला लागणारा शस्त्रक्रियेचा खर्च देणे.
हे देखील वाचा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी येथे करा अर्ज
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना माहिती मिळवण्यासाठी संपर्क :
- संबंधित शाळेचे मुख्याध्यापक.
- शिक्षण निरीक्षक
- शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद.