Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मिळणार 2 लाख रुपये असा करा अर्ज

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : नमस्कार मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकार हे आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यांमधील तसेच आपल्या पूर्ण भारत देशामध्ये नागरिकांचे भवितव्य हे उज्वल उत्तम होण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आहे नागरिकांच्या हितासाठी राबवत असतात अशा मध्येच आता सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेची अंमलबजावणी ही नागरिकांच्या हितासाठी गरजू नागरिकांना या योजनेअंतर्गत चांगला लाभ मिळावा यासाठी सुरू करण्यात आल्या आहे.

जसे की मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या भारत देशामध्ये अनेक गरीब कुटुंब आहेत या सर्व नागरिकांना तसेच आपल्या सर्व नागरिकांना वाटत असते की आपले आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे भविष्य हे उत्तम उज्वल असावे यासाठी ते अनेक प्रकारच्या धडपडी करत असतात आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचे भविष्य तसेच त्यांचे जीवन हे सुरक्षित बनवण्यासाठी प्रत्येक जण हे कष्ट करत असतात यामध्ये जाता सरकारचा देखील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे अशांमध्ये सरकारने नागरिकांच्या हितासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेची अंमलबजावणी केली.

या योजनेअंतर्गत मित्रांनो आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी या योजनेमध्ये आपल्याला विमा उतरवायचा असतो परंतु जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या भारत देशामध्ये अनेक विमा कंपन्या आहेत ज्या उच्च दराने विमा संरक्षण हे आपल्याला देत असतात यामध्ये आपल्याला जास्त प्रीमियम भरावा लागतो त्यामुळे या प्रीमियमची भरणे हे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते त्यामुळे नागरिक हे विमा काढण्यापासून दूर राहतात. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana :

मित्रांनो केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत आता आपल्याला कमी प्रीमियम चा हप्ता देऊन आपल्याला मोठी रक्कम देण्यात येणार आहे यामध्ये या योजने मध्ये जर अपघात विमा पॉलिसी अंतर्गत अपघातामुळे जर मृत्यू झाला तर विम्याच्या रकमेचा दावा हा आपल्याला केला जातो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेअंतर्गत मित्रांनो आपल्याला दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण हे प्रदान केले जाते. प्रत्येक गरीब व्यक्तीला कुटुंबाला हा विमा पॉलिसीचा लाभ मिळणार आहे या पॉलिसीचा हप्ता प्रत्येक कुटुंबाला सहज भरता येणार आहे कारण हा प्रीमियम वार्षिक हप्ता फक्त वीस रुपयांचा आहे ज्यामधून आपल्याला अनेक प्रकारचा मोठा लाभ मिळणार आहे.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत की प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेची संपूर्ण माहिती तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेणार आहोत जर मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपल्याला विमा उतरायचा असेल तर आपल्याला ही माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग बघूयात Pradhan Mantri Suraksha Bima Yojana ची संपूर्ण माहिती.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2024 :

मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही योजना आपल्या पूर्ण भारत देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ मे 2015 रोजी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या योजनेची घोषणा केली आहे ही योजना तेव्हापासून सुरू करण्यात आली असून Pradhan Mantri Suraksha Bima Yojana या प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेमध्ये आपल्याला अपघाती विमा पॉलिसी देण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत अपघातामुळे दरम्यान जर विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्याला या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. विमाधारकाचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या विम्याच्या पॉलिसीचे रक्कम ही त्याच्या नॉमिनेला देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेमध्ये जर आपल्याला विमा भरायचा असेल तर यामध्ये आपल्याला फक्त वर्षाला वीस रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो . यामध्ये विमाधारकाच्या खात्यातून थेट विमा ची रक्कम कापली जाते या योजनेमध्ये 18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे वय हे 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान आवश्यक आहे. या योजनेचा जर आपल्याला दावा करायचा असेल तर आपल्या संबंधित बँकेच्या शाखेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये दुर्घटना घडल्यानंतर लगेच दिवसांच्या आत मध्ये आपल्याला या संबंधित सर्व माहिती सबमिट करणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातो. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे उद्दिष्टे :

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये जर गरीब कुटुंबांमध्ये विमाधारकाचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील इतर नागरिकांवर हे संकट कोसळत असते हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ही परिस्थिती कशी असते तर त्या परिस्थितीतून त्यांना काढण्यासाठी त्यांना थोडासा हातभार लावण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आठ मे 2015 रोजी या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेची आखणी केली आहे.
  • या योजनेमुळे जर विमाधारकाच्या अपघाती मृत्यू केव्हा अपंगत्व झाल्या तर त्याच्या विम्याची रक्कम येथे त्याच्या कुटुंबाला दिली जाऊ शकते.

नरेगा जॉब कार्ड साठी अर्ज कसा करावा ? बघा संपूर्ण माहिती

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ :

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना Pradhan Mantri Suraksha Bima Yojana नसणे एका डोळ्याची दृष्टी गेलेली असणे डोळे गमवणे अशा प्रकारच्या अपंगत्वांना या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • विमाधारकाचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचे आर्थिक मदतीने जाते.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana फायदे :

  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या योजनेचे फायदे असे आहेत की आपल्या भारत देशामध्ये असणाऱ्या गरीब कुटुंबातील तसेच मागासवर्गीय लोकांना या योजनेअंतर्गत अनेक मोठा लाभ मिळणार आहे
  • आपल्या भारत देशामध्ये असणाऱ्या गरीब कुटुंबातील तसेच अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय लोकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या योजनेची आखणी केली आहे.
  • या योजनेमध्ये जर विमाधारकाने आपला विमा उतरवला जर त्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदतीने येते.
  • यामध्ये आपल्याला मोठा प्रीमियम भरण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत आपल्याला वर्षांमधून फक्त एकदा वीस रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील नागरिक घेऊ शकणार आहे.
  • Pradhan Mantri Suraksha Bima Yojana हा विमा आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमार्फत देण्यात येतो.
  • या योजनेचा कालावधी हा एक जून ते 31 मे असा निश्चित करण्यात आला असून एक जून पूर्वी लाभार्थ्याच्या बँक खात्यामधून प्रीमियमची रक्कम काढली जाते.
  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही योजना हे गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि स्वस्त विमा योजना हे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana पात्रता :

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा नागरिक हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय हे 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या योजनेमध्ये फक्त गरीब कुटुंबातील आणि मागासवर्गीय कुटुंबातील नागरिक पात्र असणार आहेत.
  • अर्ज करणाऱ्या नागरिकाचे बचत खाते असणे आवश्यक आहे तसेच त्यामध्ये डेबिट सुविधा असणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदाराचे बँक खाते हे बंद असेल तर अर्ज करणाऱ्याच्या पॉलिसी देखील बंद करण्यात येईल कारण यामध्ये ऑटो डेबिट ची सुविधा ही बंद असेल.

PMSBY योजना आवश्यक कागदपत्रं :

  • अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड.
  • अर्ज करणाऱ्याचे मतदार ड्रायव्हिंग लायसन किंवा रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • बँक खात्याचे पासबुक

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना Pradhan Mantri Suraksha Bima Yojana या योजनेचा अर्ज आपण दोन पद्धतीने करू शकतो या योजनेसाठी आपण ऑफलाईन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.

ऑफलाईन :

  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या योजनेमध्ये जर आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपल्याला बँकेच्या शाखेमध्ये जावे लागणार आहे आणि आपल्याला तेथे आपले बचत खाते उघडावे लागणार आहे.
  • यानंतर आपल्याला यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा अभिमान योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • आता आपल्याला या वर्गामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक कागदपत्रे याला जोडायचे आहेत.
  • आता आपल्याला आपला फॉर्म बँकेत जमा करायचा आहे.
  • तर मित्रांनो आता आपला फॉर्म बँकेत जमा झाल्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि आपला विमाधारकांच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट केले जाते.

ऑनलाईन :

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल ऑनलाइन पद्धतीने तर तो आपण खालील दिलेल्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज

निष्कर्ष :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितलेली Pradhan Mantri Suraksha Bima Yojana प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे या योजनेसाठी आपण अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने कशा प्रकारे करू शकणार आहे यासाठी पात्रता काय आहे यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तसेच या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेचे उद्देश ते वैशिष्ट्ये काय आहे यासाठी कोण पात्र असणार आहे या सर्वांची माहिती मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गरीब नागरिकांपर्यंत आपल्या गरजू मित्रांपर्यंत हे नक्की त्यांना पोहोचवा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top