Pm Vishwakarma Yojana 2024 : मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही एक सरकार द्वारे चालवली जाणारी सरकारी योजना आहे ही योजना एक पारंपारिक व्यवसायांना बळ देण्यासाठी उभारण्यात आलेली सरकारच्या द्वारे योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्देशाचे आहे की या योजनेतून व्यवसायांना भर देण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की सरकार हे शेतकऱ्यांसाठी तसेच व्यवसाय धारकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात. सरकारचे योजना राबवण्यामागचा उद्देश असा असतो की शेतकऱ्यांना तसेच व्यवसाय धारकांना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक बळ मिळत राहावे या सगळ्यांचा विचार करून सरकारने आता पीएम विश्वकर्मा योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. Pm Vishwakarma Yojana 2024
मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही योजना व्यवसायातील कौशल्यांना बळ देण्यासाठी या योजनेची आखणी केली आहे पीएम विश्वकर्मा योजना या योजनेची आखणी ही 14 हजार कोटी रुपयांची आहे जे की व्यवसाय धारकांना त्यांच्या व्यवसायामध्ये बळ मिळवून देण्यासाठी केली आहे तर मित्रांनो आपण खाली जाणून घेऊन येणार आहोत की पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपल्याला एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळणार आहे आणि पीएम विश्वकर्मा योजना काय आहे याचे महत्त्व काय आहे या सर्वांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.
Pm Vishwakarma Yojana 2024 :
मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही काय आहे तर पीएम विश्वकर्मा योजना ही सरकार द्वारे संघटित कामगारांसाठी सुरू केलेली सरकारची एक योजना आहे ही योजना पारंपारिक व्यवसायातील कौशल्यांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे . Pm Vishwakarma Yojana 2024 पीएम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना त्यांच्या कामकाजासाठी पाच टक्के इथे कमी व्याजदर देऊन त्यांना एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते अशी या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ असंघटित कामगारांसाठी अत्यंत उपयोगाचा आहे कारण की या योजनेचा उपयोग करून असंघटित कामगार हे त्यांच्या व्यवसायातील कौशल्यांना बळ देऊ शकता त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज त्यांना दिले जाणार आहे त्यामुळे ते त्यांची व्यवसाय सहजरीत्या करू शकणार आहेत.
पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? (Pm Vishwakarma Yojana 2024 )
मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना ही योजना असंघटित कामगारांसाठी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये असंघटित कामगार ही त्यांच्या व्यवसायांना बळ मिळून देण्यासाठी सरकारने या योजनेची आखणी केली आहे असंघटित कामगारांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज हे बिनव्याजी दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत.
पीएम विश्वकर्मा योजनेचे महत्त्व काय आहे ?
मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 15 हजार रुपये देखील आपणाला दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना व्यवसायासाठी 15 हजार रुपयांची किट विकत घेता येणार आहे. मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायिकांना कौशल्य प्रधान दिले जाणार आहे तर तांत्रिक तसेच आर्थिक मदत देखील या योजनेअंतर्गत व्यवसायिकांना दिली जाणार आहे. त्यासोबत Pm Vishwakarma Yojana 2024 विश्वकर्मा योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना एम एम एस सोबत जोडण्यात देखील येणार आहे. प्रियम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांचे उत्पन्न तसेच सेवांचा दर्जा देखील या योजनेमुळे वाढणार आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे
तर पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ हा लोहार सोनार सुतार कुंभार शिल्पकार गवंडी कारागी नावे अशा प्रकारच्या विविध पारंपारिक व्यवसायिकांना या बीएम लोहार सोनार सुतार कुंभार शिल्पकार गवंडी कारागी नावे अशा प्रकारच्या विविध पारंपारिक व्यवसायिकांना या पी एएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहेPm Vishwakarma Yojana 2024
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी पात्रतेच्या अटी :
- जे व्यक्ती सोय रोजगाराच्या आधारावर काम करतात अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- कामगाराचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- ज्या व्यक्तींनी बी एम ई जी पी एम स्वनिधी मुद्रा लोन मागील पाच वर्षात घेतले असेल अशा लोकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही
- सरकारी कुटुंब असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आयकर भरणारे तसेच सरकारी नोकरी करत असणारे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे कागदपत्र :
- आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र रहिवासी दाखला पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक मोबाईल नंबर.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कुठे करायचा ?
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला माही सेवा केंद्र म्हणजे सीएससी सेंटर मध्ये आपल्याला पीएम विश्वकर्मा योजना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
- पीएम विश्वकर्मा योजना Pm Vishwakarma Yojana 2024 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या ल अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- याची अधिकारी वेबसाईट http://pmvishwakarma.gov.in/ ही आहे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करायची आहे.
- त्यानंतर आपल्याला आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आपल्या मोबाईलवर पाठवण्यात येईल.
- त्यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि आपल्याला तो फॉर्म अचूकपणे भरायचा आहे.
- यानंतर आपल्याला आपला फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर यासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे जमा करून फॉर्मवर सबमिट करायचे आहे.
- अशाप्रकारे आपला पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज भरला जाणार आहे.