PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi : बघा संपूर्ण माहिती

PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi: नमस्कार मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे सरकार यांनी नागरिकांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवतात त्याच्यामध्ये सरकारने आता नागरिकांच्या हितासाठी योजना राबवली आहे ही योजना म्हणजे जीवन ज्योती विमा योजना असे या योजनेचे नाव आहे तर मित्रांनो ही योजना काय आहे या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तसेच या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण येथे बघणार आहोत.

मित्रांनो सरकारने देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्या हितासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेला ला नाव पीएम जीवन ज्योति बीमा योजना असे देण्यात आले आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जर आपण यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या संबंधित कुटुंबाला दोन लाखांचा विमा दिला जातो. असे या योजनेचे स्वरूप आहे.

PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi :

तर मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशांमध्ये बहुतांश नागरिक हे आहेत दुर्बल असतात गरीब असतात त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागतो परंतु मित्रांनो जर त्यांनी विमा उतरवला विमा प्रीमियरची रक्कम भरून जर त्यांनी उतरवणे शक्य नसेल तर जर त्या विमाधारकाचा काली मृत्यू झाला तर त्या विमाधारकाच्या घरच्यांना कुटुंबांना आर्थिक समस्यांना सामना करावे लागते परंतु या योजनेअंतर्गत जर त्यांनी विमा उतरवला तर या योजनेअंतर्गत त्याच्या पुढच्या आर्थिक समस्यांना सामना करावा लागणार नाही कारण या योजनेअंतर्गत सरकारकडून व जीवन ज्योती विमा योजना या योजनेअंतर्गत विमा दिला जाणार आहे. PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघणार आहोत की पीएम जीवन ज्योती योजना नक्की काय आहे या योजनेचे स्वरूप काय असणार आहे या योजनेचे फायदे काय आहेत या यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणारा आहे तसेच यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे आणि या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ही माहिती संपूर्ण माझा आणि या योजनेचा लाभ मिळवा जेणेकरून आपल्याला आर्थिक संकटामध्ये या योजनेचा फायदा मिळेल. PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi

PM Jeevan Jyoti Bima Yojana चे उद्दिष्टे :

  • मित्रांनो पीएम जीवन ज्योति बीमा योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि हरिदर्शन खालील असणे आवश्यक आहे अशा कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण पुरवणे असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi
  • देशातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा जर काली मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करावा न लागणे.
  • कमी रकमेवर दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देणे.
  • देशातील आर्थिक कुटुंबांना या योजनेतून मोठा फायदा देणे.

PMjjby scheme Details In Marathi : फायदे

  • विमाधारकाचा किंवा घरातील कर्त्या पुरुषाचा अकालीन मृत्यू झाला तर त्या योजनेअंतर्गत विमाधारकाला त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे यातून मिळणारे सर्वात मोठे फायदा आहे.
  • या योजनेचा लाभ त्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये आर्थिक समस्यांना सामन्या नाही करावा लागणार.
  • PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi खूप कमी रकमेमध्ये आपल्याला या योजनेचा लाभ मिळवून दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो.
  • या योजनेच्या प्रीमियमची किंमत ही कमी असल्यामुळे या योजनेमध्ये सहज गरीब कुटुंबातील आणि आर्थिक दृश्या दूरवर असणारे कुटुंब योजनेमध्ये सहभागी होतात.
  • या योजनेतून आर्थिक समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत होते.

PM Jeevan Jyoti Bima Yojana पात्रता :

  • PM Jeevan Jyoti Bima Yojana या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक वर्षाला नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
  • योजनेमध्ये बँकेद्वारे प्रशिक्षण शुल्क आकारले जाते.
  • विमाधारकाच्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर ती दिवसाच्या आत मध्ये यासाठी दावा करणे आवश्यक आहे.
  • PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi या योजनेमध्ये याच्या रकमेवर जीएसटी ही लागू करण्यात आली आहे.
  • जर एखाद्या कुटुंबातील सदस्यांनी जीवन ज्योति बीमा योजना याचा प्रीमियम भरला असेल तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
  • आपल्या बँक खात्यातून प्रीमियम ची किंमत कट झाल्यानंतर त्या दिवसापासून आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेमध्ये सहभागी झालेलं असतो. PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना योजनेचा लाभ हा एक फक्त एक सदस्य एकाच विमा कंपनीकडून घेऊ शकतो.

💁‍♂️ हे पण वाचा :

PM Jeevan Jyoti Bima Yojana नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचा क्रमांक.

दावा करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

  • वरसदारचे अर्जदाराचे आधार कार्ड
  • वरसदारचे अर्जदाराचे पॅन कार्ड
  • वरसदारचे रहिवासी दाखला
  • वरसदारचे ई-मेल आयडी
  • वरसदारचे मोबाईल नंबर
  • वरसदारचे पासपोर्ट साईज फोटो
  • वरसदारचे बँक खात्याचा क्रमांक.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना साठी अर्ज अशा प्रकारे करा

  • प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपले बचत खाते उघडावे लागणार आहे.
  • यानंतर आपल्याला बँकेत जाऊन जीवन ज्योति बीमा योजना यासाठी फॉर्म घ्यायचा आहे.
  • PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती आपल्याला अचूकपणे भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
  • ही सर्व कागदपत्रे आणि आपला फॉर्म जोडून आपल्याला बँक मध्ये सबमिट करायचा आहे.
  • तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जीवन ज्योती बीमा योजना या योजनेसाठी फॉर्म भरला गेला.
  • त्यानंतर आपल्या कर्जाची छाननी होऊन नंतर आपल्या बँक खात्यामधून 436 रुपये कट करून घेतले जातील तेव्हा आपण या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरलेला असाल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी दावा अशा प्रकारे करावा

  • मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने या योजनेअंतर्गत जर विमा उतरवला असेल परंतु त्याचा जर काली मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला यामध्ये रक्कम दिली जाते यासाठी आपल्याला दाव्याचा अर्ज करणे आवश्यक आहे.
  • यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा अर्जाचा दावा घ्यावा लागेल.
  • यानंतर आपल्याला मागितलेली सर्वोत्तम माहिती यामध्ये भरायची आहे.PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi
  • ती भरून झाल्यानंतर आपल्याला मागितलेली डाव्या साठी लागणारी सर्व ती आवश्यक कागदपत्रे याला जोडायची आहे.
  • आपली कागदपत्रे व अर्ज आपल्याला बँकेमध्ये जमा करायचा आहे.
  • यानंतर आपल्या अर्जाची छाननी होऊन सर्व माहिती अचूक असल्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा केली जाते.

PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi वैशिष्ट्य

  • मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक विमा योजना आहे.
  • या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विमाधारकांकडून कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 55 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये विम्याची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते.
  • जर कोणत्याही कारणास्तव योजनेतून बाहेर पडल्यानंतर व्यक्ती भविष्यामध्ये एक जून किंवा त्यानंतर कोणत्याही तारखेला यामध्ये पुन्हा सहभागी होऊ शकतो. PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना या योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत ही खूप सोपी ठेवण्यात आली आहे.
  • या योजनेचे प्रीमियम हे दरवर्षी 31 मे रोजी देण्यात येत असे आणि विमा संरक्षण हे एक जून पासून करण्यात आलेले आहे.

तर मित्रांनो पीएम जीवन ज्योती बिमा योजना ही योजना केंद्र सरकारकडून चालू करण्यात आली असून या योजनेचे फायदे खूप आहेत जर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे मित्रांनो ही योजना अतिशय चांगली योजना आहे गरीब कुटुंबातील मागासवर्गीय समाजातील अनुसूची जाती जमातीतील लोकांना अधिक दिशा दुर्बल बनवण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितले कि PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi जीवन ज्योती विमा योजना आहे या योजनेचे स्वरूप काय आहे तसेच यासाठी लागणारी पात्रता वैशिष्ट्ये उद्दिष्टे यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितली तर मित्रांनो हा आपल्याला कसा वाटला आणि हा लेख इतरांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद. PM Jeevan Jyoti Bima Yojana In Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top