Pik Vima Yadi : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 18900 रुपये, बघा यादीत आपले नाव

Pik Vima Yadi : मित्रांनो रोजच्या सर्वांना माहिती आहे खरीप हंगाम सुरू झाल्यापासून महाराष्ट्र मध्ये पिक विमा योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा दिलासा मिळत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे सरकारने पिक विमा योजना या योजनेची आखणी केली आहे.

मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने नवीन सुधारणा केली आहे या सुधारणेनुसार पुढील तीन वर्षासाठी राज्यपालामध्ये सर्व समावेश पिक विमा योजना लागू करण्याची संमती दिली आहे त्यामुळे आता सर्व शेतकरी सहजपणे कोणत्याही प्रकारचे पैसा न भरता पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता.Pik Vima Yadi अशाचप्रकारे पिकं विम्या ल मंजुरी मिळाली आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँका खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

मित्रांनो जर आपण देखील शेतकरी आहात आणि आपले देखील अवकाळी पावसामुळे वारंवार नुकसान होत असेल आणि यापासून आपण त्रस्त असाल तर आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही कारण की आता सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहेत आणि यामध्ये अशीच एक योजना राबवली आहे ज्याचे नाव आहे पीक विमा योजना या विमा योजनांमध्ये शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई करून देण्याची अंमलबजावणी सरकारने केली आहे.

या योजनेमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पहिले यासाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतले जात होते परंतु आता यासाठी कोणतेही प्रकारची रक्कम करण्यात येणार नाही तर मित्रांनो जर आपण देखील या योजनेचा लाभ घेऊन इच्छित असाल तर आपल्याला याची माहिती असणे आवश्यक आहे तर आपल्याला खाली पीक विमा योजनेची पूर्ण माहिती सांगितली आहे चला तर मग बघूया.Pik Vima Yadi

Pik Vima Yadi 2024 :

मित्रांनो जर आपल्याला पिक विमा योजनेचा लाभ घेत असेल तर शेतकरी बांधवांनी या अगोदर पूर्वी खरीप हंगामासाठी मी जातो कामासाठी दोन टक्के आणि प्रधानमंत्री पिक विमा यादी भरावा लागतो. परंतु मित्रांनो सरकारने आता यामध्ये काही बदल केले आहे त्यामुळे आपल्याला ते प्रकारची रक्कम भरण्याची गरज नाही. पूर्वी आपल्याला 700 ते हजार किंवा दोन हजार रुपये प्रति हेक्टरी रुपये भरण्याची गरज होती परंतु आपल्याला आता सध्या नवीन नियमानुसार कोणत्याही प्रकारच पैसे भरण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत आपण सहज राहत्या Pik Vima Yadi पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतो.

आता या नवीन नियमानुसार उरलेल्या सर्व शेतकऱ्यांचे हप्त्याची रक्कम ही राज्य सरकार स्वतः भरणार आहे. तुझे की शेतकरी कर्ज घेतात तसेच शेतकरी कर्ज घेत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे तसेच सर्व शेतकरी या Pik Vima Yadi योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

भात खरी पीक ज्वारी बाजरी मका भुईमूग काळे तीळ सुरीफुल ,सोयाबीन , कापूस,कांदा, अशा प्रकारची खरी पिके या पिकांसाठी पिक विमा या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि यासाठी विमा संरक्षण उपलब्ध करण्यात आला आहे हरभरा तांदूळ उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या पिकांना देखील या विमा मध्ये संरक्षण दिले जाणार आहे जर आपल्या कोणाचा या पिकांचा आपल्या शेतामध्ये समावेश असेल आणि याची नुकसान झाले असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेऊन पिक विमा आपल्याला मिळेल.Pik Vima Yadi

Namo Shetkari Ekyc: नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी होणार खात्यात जमा, त्या आधी करा हे काम

मित्रांनो अवकाळी पावसामुळे जर आपल्या या योजनेचा लाभ सहज रित्या मिळेल तर मित्रांनो आपल्या नापिक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल आपले देखील अवकाळी पावसामुळे पीक नुकसान झाले असेल आपण भरपाई म्हणून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात यासाठी आपल्याला नाम पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच अधिकारी वेबसाईटवर जाऊन एक फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरून आपण तिथे सबमिट करू शकता आणि आपल्याला याची तपासणी केल्यानंतर Pik Vima Yadi पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येते.

मित्रांनो आतापर्यंत 1.2 लाख शेतकऱ्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे ज्यांचे गंभीर नुकसान झाले आहे ज्यांच्या शेतामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई 2022 मध्ये झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. दहा जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यात येणार आहे.

मित्रांनो जर आपले देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर आपल्याला तीन हेक्टरीपर्यंत प्रतिहेक्टरी १३६०० रुपये प्रति हेक्टरी 18 हजार 900 रुपये अशाप्रकारे लांब देण्यात येणार आहे आणि मित्रांनो एक शेतकरी तीन हेक्टर पर्यंत लाभ घेण्यासाठी पात्र असणारा आहे.

मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे पीक विम्याची रक्कम ही व्याजासह मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आली आहे तसे तीन जानेवारी 2024 पूर्वी उर्वर ती सर्व शेतकऱ्यांचे सुमारे 27 कोटी रुपये हे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई हे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. जर आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपल्या पिक विम्याची नुकसान ची फॉर्म भरला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यावा कारण की आता झालेल्या निर्णयामध्ये आपल्याला या पीक विम्याची रक्कम ही आपल्या बँक खात्यामध्ये लवकरच पाठवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top