PCMC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे नवीन वित्त पदांची भरती निघाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्थ मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 150 नवीन रिक्त पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपण या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भरतीमध्ये 150 नवीन रिक्त पदांवर भरती होणार असून या पदांसाठी पात्रता ही दहावी आणि बारावी पास देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण देखील दहावी किंवा बारावी पास असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे त्या भरतीमध्ये सहभागी होऊन आपण या भरतीचा एक लाभ घेऊ शकणार आहात आपले देखील स्वप्न असेल की सरकारी नोकरी करण्याचे तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे दहावी बारावी पास उमेदवारांना सरकारची विभाग मध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
PCMC Bharti 2024 :
पण मित्रांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दीडशे पदांसाठी जागा भरण्यात येणार असून या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे जे पण उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत आणि ज्यांची दहावी किंवा बारावी झाली आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत या भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर पिंपरी चिंचवड महानगर पालिका पीसीएमसी द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
तर मित्रांनो आपल्याला या पिंपरी चिंचवड महानगर पालिका या भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या भरतीसाठी लागणारी आवश्यक पात्रता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय आहे यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे अर्ज आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे यामध्ये असणारी रिकत्त पदे किती आहे या सर्वांची माहिती आवश्यक ती आणि सविस्तरपणे तुम्हाला खाली सांगितली आहे तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर पीडीएफच्या जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील तुम्हाला खाली दिली आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळेल.
PCMC Bharti 2024 Notification :
पदाचे नाव | अग्निशामक विमोचक / फायरमॅन रेस्क्युअर |
भरतीचे नाव | PCMC Bharti 2024 |
शैक्षणिक पात्रता | 10 वी 12 वी पास |
वयोमार्यादा | 20 ते 35 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
PCMC Recruitment 2024 :
भरतीचा प्रकार : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मध्ये जॉब करण्याची सुवर्ण संधी
भरतीचा विभाग : पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका
भरतीची श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत घेतली जाणारी भरती.
पदाचे नाव : अग्निशामक विमोचक / फायरमॅन रेस्क्युअर
रिक्त पदे : 150
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांनी मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी आणि बारावी पास करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 20 ते 35 वर्ष
अर्ज शुल्क : खुला प्रवर्गांसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 20 मे 2024
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची तारीख | 10 मे 2024 |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख | 20 मे 2024 |
तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये भरत निघाली असून यासाठी आपल्याला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली सांगितले आहे तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात तर मित्रांना तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितले आहे त्या स्टेप्स च उपयोग करून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये ची भरती निघाली आहे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.
How To Apply PCMC Bharti 2024 :
मित्रांनो खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून पीसीएमसी भरती पुणे येथे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकाल खाली दिलेल्या स्टेप्स पूर्णपणे वाचा आणि आपला अर्ज करा.
- PCMC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक दिली आहे या लिंक वरती क्लिक करावे.
- ऑनलाइन अर्ज लिंक वर क्लिक केल्यानंतर आपले समोर एक पेज ओपन होईल .
- यामध्ये आपल्याला ऑनलाइन रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर पीसीएमसी भरतीचा ऑनलाइन फॉर्म ओपन होईल.
- मित्रांनो आता आपल्याला या फॉर्ममध्ये विचरलेली आपली आवश्यक ती संपूर्ण माहिती भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पीडीएफ जाहिरात दिली आहे या जाहिरातीमध्ये आपल्याला आवश्यक ती संपूर्ण कागदपत्रे सांगितले आहे ती संपूर्ण कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे .
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपला अर्ज एकदा पूर्ण व्यवस्थितपणे तपासायचा आहे
- आता आपल्याला आपल्या कॅटेगिरी चा अनुसार अर्ज शुल्की भरायची आहे.
- आता आपल्याला आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- तर मित्रांना आपण या अर्जाची प्रिंट आउट पण देखील काढू शकणार आहात.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपला PCMC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज भरला जाईल .
तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पीसीएमसी भरती म्हणजेच पुणे चिंचवड महानगरपालिका या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपण या भक्तीसाठी अर्ज करून घ्यावा आणि सरकारी नोकरीमध्ये जॉब करण्याची ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. यासाठी आजचे शैक्षणिक पात्रता ही फक्त दहावी आणि बारावी पास दिली आहे.
PCMC Bharti 2024 Important Links :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
हे देखील वाचा :
- IPPB Recruitment 2024 : भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी येथे करा अर्ज
- SSC JE Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत इंजीनियर पदासाठी भरती सुरू, असा करा अर्ज
- RPF Bharti 2024 : RPF भरतीसाठी अशा प्रकारे करा अर्ज , बघा पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून PCMC Bharti 2024 पुणे चिंचवड महानगरपालिका भरती याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली मित्रांनो या भरतीसाठी असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच रिक्त पदे पदाचे नाव त्या भरती साठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे करायचा आहे. पुणे चिंचवड महानगरपालिका भरती या भरतीसाठी किती रिक्त पदांवर जागा भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातुन घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गर्जून मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते या भरतीचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.