PCI Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपली देखील इच्छा आहे सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्याची तर मित्रांनो आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे कारण मित्रांनो भारतीय प्रेस परिषद अंतर्गत स्टेनोग्राफर या पदांसाठी भरती निघाली असून या भरती वर रिक्त पदे निघाली आहे ही रिक्त पदे भरण्यासाठी पीडीएफ नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पात्रा आणि चूक उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.
तर मित्रांनो जर आपल्याला देखील सरकारी नोकरी करायची आहे तर आपल्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे या भरतीसाठी मित्रांनो उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे हे अर्ज मित्रांनो आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे तर मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या भरतीची पात्रता काय आहे एकूण रिक्त पदे काय असणार आहे कोण कोणत्या पदांवरती भरती होणार आहे तसेच याची अधिकृत वेबसाईट आणि याचा ऑफलाइन फॉर्म कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची आवश्यकती संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे यासाठी खालील दिलेली संपूर्ण माहिती आणि पीडीएफ जाहिरात ही आपण काळजीपूर्वक वाचावी जेणेकरून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करता येईल.
PCI Recruitment 2024 :
तर मित्रांनो भारतीय प्रेस परिषद अंतर्गत स्तेनोग्राफर या पदांसाठी भरती होणार असून भरतीचे नोटिफिकेशन यांच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे भारतीय परिषद अंतर्गत या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे मित्रांनो या भरतीच्या अर्ज हे आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ते तुम्हाला 5 जुलै 2024 पर्यंत करायचे आहे तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा या भरती बद्दलची आवश्यकते संपूर्ण माहिती तुम्हाला खाली सांगितली आहेत.
PCI Recruitment 2024 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा मासिक वेतन नोकरीचे ठिकाण तसेच हा अर्ज आपण ऑफलाइन पद्धतीने कशा प्रकारे करायचा आहे याची सेवा बाय स्टेप प्रोसेस काय आहे स्टेनोग्राफर या पदासाठी एकूण किती रिक्त पदांवर भरती होणार आहे याबाबतची संपूर्ण पीडीएफ जाहिरात तसेच आवश्यक माहिती तुम्हाला खाली व्यवस्थित रित्या सांगितली आहे तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या भरतीबद्दल व्यवस्थित रित्या माहिती मिळेल.
PCI Bharti 2024 :
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
भरतीचा विभाग : भारतीय प्रेस परिषद अंतर्गत होणार आहे ही भरती.
भरतीची श्रेणी: केंद्र सरकार अंतर्गत घेतली जाणारी आहे ही भरती.
पदाचे नाव : स्टेनोग्राफर
पदांची संख्या : 01
पदाचे नाव | स्टेनोग्राफर |
पद संख्या | 01 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे गरजेचे आहे
वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 वर्षापासून ते 27 वर्षांपर्यंत ठरवण्यात आली आहे
मासिक वेतन : 19,900 ते 63,200
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 20 मे 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 जुलै 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता: secretary press council of India, suchna bhawan, 8 CGO Complex, lodhi road , New Delhi -110003
अर्ज शुल्क : 100/- इतर कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख | 20 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 जुलै | 5 जुलै 2024 |
How To Apply PCI Recruitment 2024 :
भारतीय प्रेस परिषद अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्टेनोग्राफर या पदासाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप प्रोसेसने सांगितली आहे या स्टेप चा उपयोग करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकाल.
- PCI Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या भरतीचा ऑफलाईन फॉर्म खाली दिलेल्या लिंक मध्ये दिला आहे त्यावरती क्लिक करून घ्या.
- क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पीडीएफ जाहिरात ओपन होईल याबद्दलची संपूर्ण पीडीएफ जाहिरात मध्ये तुम्हाला माहिती दिली आहे.
- आता आपल्याला यासाठी अर्ज देखील दिला आहे या अर्जामध्ये मागलेली आवश्यकती सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला या भरतीसाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- यामध्ये आता आपल्याला आपले हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो देखील अपलोड करायचा आहे
- आता आपल्याला आपला अर्ज एकदा तपासायचा आहे.
- अर्ज व्यवस्थित असल्यानंतर आपल्याला आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपला स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज भरल्या जाईल.
- हा अर्ज आपल्याला वर दिलेल्या अर्ज पाठवण्याचा पत्ता या पत्ता वरती जाऊन पोच करायचा आहे.
- यानंतर आपल्या अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अर्ज सिलेक्ट झाला की नाही ते कळविणत येईल.
PCI Recruitment 2024 Important Links :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
हे देखील वाचा :
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून भारतीय प्रेस परिषद अंतर्गत PCI Recruitment 2024 यामध्ये स्टेनोग्राफर या पदासाठी ज भरती निघाली आहे या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे या भरतीचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आहे तसेच या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती असणार आहे वयोमर्यादा किती दिली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे. हा अर्ज आपल्याला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
या सर्व बद्दलची माहिती आज आपण मित्रांनो या आर्टिकल च्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या सरकारने नोकरी मध्ये आपला अर्ज करून आपली सरकारी नोकरी करण्याची इच्छा पूर्ण करू शकतील. अशाच नवीन भरती अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत जा तिथे तुम्हाला नवीन भरती बद्दलची संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या मिळेल.
PCI Recruitment 2024 FAQS :
PCI Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस ही तुम्हाला वर सांगितली आहे.
PCI Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 5 जुलै 2024 आहे.