Patbandhare Vibhag Bharti 2024 : पाटबंधारे विभागाअंतर्गत नवीन पदांची भरती सुरू, लवकर करा अर्ज

Patbandhare Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पाटबंधारे विभागांतर्गत रक्त पदांची भरती सुरू झाली असून मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग पाटबंधारे संवर्गामध्ये असणाऱ्या रिक्त पदांसाठी जागा भरण्यासाठी आणि उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येऊन त्यांची नेमणूक या पदांसाठी करण्यात येणार आहे. पाटबंधारे मंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विभागाअंतर्गत या उमेदवारांना नेमणूक करण्यासाठी ही भरती निघाली असून या सर्व उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

तुम्ही त्यांना आपण पाटबंधारे विभाग या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला यावरती बद्दल आवश्यक ती संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या विभागासाठी जे भरती निघाली आहे यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर जे विद्यार्थी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे त्यांचे सर्व स्वप्न या भरती अंतर्गत पूर्ण आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्या आणि आपण या भरतीमध्ये सहभागी होऊन पाटबंधारे विभाग अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये नोकरी करू शकाल.

Patbandhare Vibhag Bharti 2024 :

मित्रांनो पाटबंधारे विभाग अंतर पदांसाठी भरती निघाण्याची नोटिफिकेशन याच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले असून अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ अंतर्गत याची जाहिरात त्याच्या अधिकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र आणि चूक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपली अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे गरजेचे आहे आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला याबद्दलची सर्व आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे तर यासाठी मित्रांनो आपल्याला यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे जेणेकरून या आपण या विभागासाठी या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सहजरीत्या अर्ज करू शकाल तर मित्रांनो खालील दिलेली माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि Patbandhare Vibhag Bharti 2024 साठी अर्ज करा.

Patbandhare Vibhag Recruitment 2024 :

भरती प्रकार : सरकारी नोकरी विभागात नोकरी करण्याची उमेदवारांची सर्वात मोठी सुवर्णसंधी

भरती विभाग : अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ विभाग द्वारा पाटबंधारे विभाग भरती

श्रेणी : पाटबंधारे विभाग भरती ही राज्य सरकारने अंतर्गत घेतली जाणारी ही एक नवीन भरती आहे

पदाचे नाव : या भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे यासाठी खालील दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचा.

शैक्षणिक पात्रता : दहावी पास बारावी पास पदवीधर शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे.

वेतन : तीस ते चाळीस हजार 30-40 हजार

Patbandhare Vibhag Bharti Age Limit :

मित्रांनो आपण देखील Patbandhare Vibhag Bharti 2024 पाटबंधारे विभागांतर्गत मिळालेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर मित्रांनो आपल्याला या भरतीबद्दल हमशक्ती संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो येथे मी तुम्हाला पाटबंधारे विभागासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेची माहिती दिली आहे तर मित्रांनो या भरतीसाठी वयोमर्यादा ही वीस ते पस्तीस वर्षे देण्यात आली असून वीस वर्षावरील उमेदवारा आणि 35 वर्षापर्यंत असणारे उमेदवार या भरतीच अर्ज करू शकणार आहेत. तर आपले देखील वयामध्ये बसत असेल आणि आपण यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपण यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

Patbandhare Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

तर मित्रांनो या भरतीसाठी आपली शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणारा सून जर मित्रांनो आपण दहावी बारावी पास असाल किंवा आपले शिक्षण हे पदवीधर असेल तर आपण या भरतीसाठी सहजरित्या अर्ज करू शकता या भरतीसाठी जेणेकरून या भरतीमध्ये सहभागी होणारे सर्व उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या शिक्षणावरती अवलंबून असणार आहे ही नंतर पदावर नुसार त्यांना देण्यात येणार आहे.

Patbandhare Vibhag Bharti 2024 Eligibility :

अर्ज फी : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीया करण्यात येणार नाही.

नोकरीचे ठिकाण : या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे जळगाव महाराष्ट्र आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक अभिनंदन जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ गिरणा भवन आकाशवाणी स्टेशन समोर स्टेशन चौक जळगाव येथे आपण यावरती साठी अर्ज करून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अधिकारी वेबसाईट : http://www.wrd.maharashtra.gov.in/

अर्ज पद्धतऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख12 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख15 मे 2024

How To Apply Patbandhare Vibhag Bharti 2024 :

पाटबंधारे विभागाअंतर्गत निघालेल्या भरतीसाठी मित्रांनो आपण अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला अर्ज हा यासाठी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज पाठवण्याची पद्धत आणि अर्ज करण्याचे ठिकाण हे आपल्याला वर दिले आहे त्याप्रमाणे आपण तेथे अर्ज करू शकता या भरतीसाठी अर्ज आपल्याला खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून करायचा आहे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला येथे सांगितले आहे .

  • पाटबंधारे विभाग या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी लागणारा अर्ज हा आपल्याला याच्या अर्ज पाठवण्याच्या पत्त्यावर मिळणार आहे.
  • हा अर्ज घेतल्यानंतर या अर्जामध्ये मागितलेली आवश्यकती संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे.
  • आता यामध्ये मागितलेली आहे आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला झेरॉक्स कॉपी याच्या सोबत जोडायची आहे.
  • यानंतर आपला अर्ज आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
  • आता आपल्याला आपला अर्ज अधिक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ गिरणा भगवंत जळगाव आकाशवाणी स्टेशन समोर स्टेशन जवळ या पत्त्यावर आपल्याला आपला अर्ज पोहोचवायचा आहे.
  • यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 मे 2024 आहे.
  • या भरती संबंधित संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपल्याला इथे दिलेल्या जाहिरात मध्ये मिळेल.
  • संपूर्ण माहितीसाठी याच्या अधिकारी वेबसाईटला आपण भेट देऊ शकता.
  • तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला पाटबंधारे विभाग भरती 2024 साठी अर्ज करु शकाल.

तुम्ही पाटबंधारे विभाग भरती या भरतीसाठी अनेक उमेदवार हे इच्छुक आहे हे उमेदवार वारंवार सर्च करत असतात की या विभागांमध्ये कधी भरती सुटणार आहे तर मित्रांनो आपली वाट बघण्याची वेळ आता संपली आहे कारण आता आपल्याला पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती निघाली आहे आणि आपण या भरतीमध्ये सहभागी होऊन यासाठी अर्ज हा आपण 15 मे 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने याच्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत तर मित्रांनो तुम्ही देखील यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करा आणि या मध्ये नोकरीमध्ये सहभागी व्हा. Patbandhare Vibhag Bharti 2024

हे पण वाचा :

Patbandhare Vibhag Bharti 2024 Important Links :

अधिकारी वेबसाईटhttp://www.wrd.maharashtra.gov.in/
जाहिरात नोटिफिकेशन पीडीएफ click here

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Patbandhare Vibhag Bharti 2024 पाटबंधारे विभाग भरती 2024 याबद्दल माहिती घेतली या आर्टिकल मध्ये आपण या भरतीसाठी लागणारी आवश्यक ती संपूर्ण माहिती पाहिली येथे आपण यासाठी असणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता वेतन नोकरीचे ठिकाण यासाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज हा कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे आणि आपण पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकणार आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते या भरतीचा लाभ घेऊ शकतील.

Patbandhare Vibhag Bharti 2024 FAQS :

पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

Patbandhare Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी अर्जाची संपूर्ण प्रोसेस ही आपल्याला वर दिली आहे.

पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

पाटबंधारे विभाग भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे.

पाटबंधारे विभाग भरती चा अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे ?

पाटबंधारे विभाग भरती चा अर्ज हा आपल्याला अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग शिक्षण गिरणा भवन आकाशवाणी स्टेशन समोर जळगाव येथे पाठवायचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top