Online Valu Booking Maharashtra : नमस्कार मित्रांनो घर बांधण्याचे स्वप्न आहेत सर्वांचे असते परंतु काहींना करणं असतं की त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावून किंवा आर्थिक परिस्थितीमुळे हे पैशांच्या कमतरतेमुळे ते आपल्यासाठी व्यवस्थित घर बांधू शकत नाही परंतु मित्रांनो आता राज्य शासनाने एक मोठी दिलासादायक बातमी सांगितली आहे की आता राज्य शासन हे सर्वांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू देणार आहे अशी घोषणा शिंदे सरकार यांनी घेतला आहे या संबंधित अधिकृत निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने घेतला आहे.
तर मित्रांनो ही गोष्टी सामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची आणि मोठी दिल्याचा दायक बातमी आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने असा निर्णय घेतला आहे की आता सर्वांना मोफत वाळू दिली जाणार आहे घर बांधण्यासाठी यासाठी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे सरकार पात्र लाभार्थ्यांना पूर्णपणे ही मोफत रेती वाळू देणार आहे आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात वाळू बुकिंग करावी लागणार आहे तेव्हा आपल्याला याचा मोफत वाळू चालला दिला जाणार आहे.
Online Valu Booking Maharashtra :
तर मित्रांनो मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जो राज्य शासनाने म्हणजेच शिंदे सरकारने जो निर्णय घेतला आहे तो सामान्य नागरिकांसाठी नक्कीच फायद्याचा आणि दिलासादायक आणि आनंदाचा ठरणार आहे जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की आता महागाईच्या काळामध्ये पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने आता वाळूचे दर हे वाढत चालले आहे हे वाढणारे दर हे सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे त्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक ती वाळू आवश्यकता पैसा मध्ये खरेदी करता येत नाही त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जाऊन आपल्यासाठी चांगले घर बांधता येत नाही परंतु आता शिंदे सरकारने जो निर्णय घेतला आहे या निर्णयांमध्ये नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
तर मित्रांनो राज्य शासनाने ही जी योजना लाभली आहे या योजनेचे नाव आहे मोफत वाळू योजना या वाळू योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज प्रक्रिया काय असणार आहे मिळवण्यासाठी कोण पात्र असणार आहे याचे पात्रतेचे निकष काय असणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ऑनलाइन वाळू बुकिंग कशा प्रकारे करायची आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे आर्टिकलच्या माध्यमातून बघणार आहोत जो मित्रांनो आपल्याला देखील Mofat Online Valu Booking Maharashtra या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्यालाही माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती आवश्यक वाचा आणि इतरांपर्यंत देखील नक्की पोहोचवा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या.
💁♂️ हे पण वाचा :
- PM Surya Ghar Muft Bijali Yojana Maharashtra : सीएम सूर्य घर योजनेसाठी अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज
- mukhymantri vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
- pm Kisan Yojana 16th installment : पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता खात्यात जमा होणार या दिवशी
ऑनलाइन वाळू बुकिंग महाराष्ट्र :
मित्रांनो मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सामान्य नागरिकांसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे ऑनलाईन वाळू बुकिंग यामध्ये आपल्याला अवैध वाळूची वाहतूक आणि बेकायदा उत्कर्णन रोखण्यासाठी राज्य सरकार मार्फत ही सुरू करण्यात आली असून यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे या योजनेद्वारे आता सरकार नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार ऑनलाइन वाळू बुकिंग ची सुविधा देणार आहे.
यासोबतच मित्रांनो जसे की गरजू गरीब मध्यमवर्गीय लोकांना घर बांधण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते कारण त्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हवी तेवढी वाळू खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना वाळूवरे ती खरेदी करण्यासाठी या योजनेतून अगदी मोठा फायदा होणार आहे त्यांना घर बांधण्यासाठी वाळू किंवा रेतीही अगदी मोफत दिली जाणार आहे अशी घोषणा शिंदे सरकार यांनी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये केली आहे. Online Valu Booking Maharashtra
Online Valu Booking Maharashtra New Rate :
मित्रांनो मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून आपल्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना Online Valu Booking Maharashtra ही योजना सुरू करण्यात आली आहे यामुळे आपल्या सर्व जिल्ह्यातील वाळू डेपो मधून सामान्य नागरिकांना मोफत दरामध्ये वाळू दिली जाणार आहे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये नवीन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेशासाठी वाळूचे दर हे प्रतिब्रास बाराशे रुपये असणार आहे तर प्रति मॅट्रिक टन हे 267 रुपये असणार आहे.
मित्रांनो जर मुंबई महानगर पालिका प्रदेश सोडून जर इतर प्रदेशातील म्हणजे जिल्ह्यातील नागरिक असतील जसे की पुणे नागपूर नाशिक आणि इतर जिल्ह्यांसाठी हे सुधारित रेतीचे दर हे सहाशे रुपये प्रतिब्रास असणार आहे आणि प्रति मॅट्रिकटन हे 133 रुपयांनुसार लागू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे द्वारे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार पाहायला मिळणार आहे.
मोफत वाळू कोणाला मिळणार ?
तर मित्रांनो आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की मोफत वाळू ही कोणाला दिली जाणार आहे तर मित्रांनो नवीन नियमानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार द्वारे राबवल्या जाणाऱ्या आवास योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ म्हणजे मोफत वाळू योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
सर्वप्रथम म्हणजे मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत वाढू योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे जर आपल्याला घरकुल मंजुरी झाली असेल तर आपल्याला त्या घरकुल बांधकामाच्या साठी जेवढी वाळू लागणार आहे ते आपल्याला मोफत दिली जाणार आहे. Online Valu Booking Maharashtra
तुझे मित्रांनो जर आपल्याला घरकुलाचे पैसे सरकार तर देते त्यासोबत मोफत वाळू मिळालेले असल्याने तुमचा खर्च हा बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे त्याचा फायद गरीब कुटुंबातील नागरिकांना मध्यम कुटुंबातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
Online Valu Booking Maharashtra Form :
- तर मित्रांनो Online Valu Booking Maharashtra या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला याच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
- https://mahakhanij.maharashtra.gov.in/sandbooking/home ही याची अधिकारी वेबसाइट आहे .
- मोफत वाळू मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन वाळू बुकिंग करावी लागणार आहे यामध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याच्या वाळू डेपो मध्ये जाऊन तुम्ही जरी वाळू बुक केली तरी आपल्याला वाळू मिळू शकते.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला याचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
- त्यामध्ये आपल्याला विचारलेली सर्व माहिती ही काळजीपूर्वक भरायचे आहे.
- माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मागितलेल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- यानंतर जर आपण शासकीय घरकुलचे लाभार्थी असाल तर आपल्याला आवश्यक ते कागदपत्र अपलोड करून ब्रास वाढू पाहिजे असेल तेवढा वाढू साठी ऑनलाईन अर्ज बुकिंग करायचा आहे.
- आणि यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.
- Online Valu Booking Maharashtra केल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या वाळू डेपो मध्ये जाऊन चौकशी करायचे आहे जर आपला अर्ज मंजूर झाला तर आपल्याला या डेपो मधून वाळू मिळेल.
Online Valu Booking Maharashtra द्वारे किती वाळू मिळणार ?
तर मित्रांनो मोफत वाळू योजना या योजनेअंतर्गत आपल्याला नवीन वाळू विक्री सुधाकर आणि विधेयकानुसार वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला घरकुल लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत रेती आणि वाळू दिली जाणार आहे शासकीय घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आपले घर बांधण्यासाठी एकूण पाच ब्रास वाळू ही मोफत दिली जाणार आहे म्हणजे 22.5 मॅट्रिक टन पर्यंत वाढूनही आपल्याला मोफत दिली जाणार आहे.
मित्रांनो या योजनेतून आपल्याला फक्त वाळू डेपोतून नेण्यासाठी जो पण वाहतुकीचा खर्च होणार आहे तो आपल्याला करावा लागणार आहे जर घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू कमी पडत असेल तर तुम्हाला अजून वाळूची गरज असेल तर 600 रुपये प्रति ब्रास प्रमाणे पाच किंवा दहा ब्रास वाळू अगदी माफक अशा कमी किमतीमध्ये आपण म्हणजे तीन हजार ते सहा हजार रुपयांमध्ये आपण खरेदी करू शकणार आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑनलाइन वाळू बुकिंग महाराष्ट्र या योजनेतून आपण सहजरित्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या बांधकामासाठी वाळू मोफत दरामध्ये घेऊ शकणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.