NREGA Job Card 2024 : नमस्कार मित्रांनो आज आर्टिकल च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कि नरेगा जॉब कार्ड बद्दल संपूर्ण माहिती तर मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नरेगा जॉब कार्ड हे काय आहे तर मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच नरेगा अंतर्गत जारी केलेले हे जॉब कार्ड ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभा केलेले हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे हे जॉब कार्ड आपल्याला ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब लोकांना सांबर दिवसांच्या रोजगाराच्या हमीवर देण्यात आले आहे.
जसे की मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या भारत देशांमध्ये संवेद आपला महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील आता सध्या बेरोजगारांमुळे अनेक तरुण-तरुणी हे घरी बसून आहे त्यांना उद्योगधंद्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध नाहीये आपला देशांमध्ये आता बेरोजगारीची संख्या ही झपाट्याने वाढत चालली आहे यामुळे अनेक तरुण युवा खेत्रस्थ आहे परंतु मित्रांनो आता आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाहीये कारण आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा चालू केला आहे.
या कायद्यानुसार आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये नवे सर्व भारत देशामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या अंतर्गत आता बेरोजगार लोकांना नरेगा जॉब कार्ड या कार्डची संधी उपलब्ध करून दिले आहे या योजनेअंतर्गत आता आपल्याला ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब लोकांना शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी या कार्डवरून देण्यात आली आहे आता सर्व नागरिक हे या शंभर दिवसांच्या हमीच्या दस्तऐवजावर आपला रोजगार मिळू शकणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही ते सांगणार आहोत की नरेगा जॉब कार्ड म्हणजे काय नरेगा जॉब कार्ड काय आहे हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्रे लागणार आहेत उद्दिष्टे काय आहे नरेगा जॉब कार्ड ची पात्रता काय असणारा आहे यासाठी आपल्याला लाभ कोणाला मिळणार आहे नरेगा जॉब कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे काय काय असणार आहे हे कार्ड कसे बनवायचे आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग बघूया NREGA Job Card 2024.
नरेगा जॉब कार्ड म्हणजे काय ? NREGA Job Card 2024
तर मित्रांनो नरेगा जॉब कार्ड म्हणजे NREGA Job Card 2024 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या अंतर्गत जे जारी केले आहे हे नरेगा जॉब कार्ड ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी या कार्डवरून आपल्याला देण्यात आली आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
NREGA Job Card 2024 उद्दिष्ट :
- नरेगा जॉब कार्ड ची उद्दिष्ट असे आहे की नरेगा जॉब कार्ड मुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब लोकांना शंभर दिवसांच्या मदतीवर रोजगाराची हमी तिथे त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण भागामध्ये बेरोजगाराच्या संधी कमी होण्यास मदत होणार आहे.
- नरेगा जॉब कार्ड या कार्डमुळे ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा ही मजबूत होण्यासाठी देखील मदत होणार आहे NREGA Job Card 2024
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे नरेगा जॉब कार्ड मुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे . कारण ग्रामीण भागात आता या नरेगा जॉब कार्ड मुळे रोजच्या किमान वेतनाच्या आधारावर आपल्याला पैसे दिले जाणार आहे या मुळे बेरोजगाराच्या संधी नष्ट होऊन आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन लोकांच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील जलस्रोतांचा देखील विकास होण्यासाठी मदत होणार आहे..
- या नरेगा जॉब कार्ड मुळे ग्रामीण भागात कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.
नरेगा जॉब कार्ड चे फायदे : NREGA Job Card 2024
मित्रांनो नरेगा जॉब कार्ड चे असे फायदे आहेत की या कार्डमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना शंभर दिवसांच्या रोजगाराचा आम्ही दिली जात आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना ज्यांच्याकडे नरेगा जॉब कार्ड आहे त्यांना दररोज किमान वेतनाच्या आधारावर या योजनेतून पैसे दिले जाणार आहे. नरेगा जॉब कार्ड असणाऱ्या नागरिकांना प्रवास आणि निर्वाह भत्ता देखील दिला जाणार आहे त्यांच्या घरापासून ते नोकरीच्या ठिकाणापर्यंत प्रवास करण्यासाठी नागरिकांना निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. नरेगा काढणाऱ्या नागरिकांना प्रथमोपचारची सुविधा देखील दिली जाणार आहे.
NREGA Job Card 2024 वैशिष्ट्य :
- ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाच येणाऱ्या योजनेचा लाभ दिला जातो.
- कुशल कामगारांना या योजनेमध्ये सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाते.
- Annasaheb Patil Karj Yojana 2024 Form: आता तरुणांना मिळणार 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
- PM Surya Ghar Muft Bijali Yojana Maharashtra : सीएम सूर्य घर योजनेसाठी अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज
- mukhymantri vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
- pm Kisan Yojana 16th installment : पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता खात्यात जमा होणार या दिवशी
नरेगा जॉब कार्ड द्वारे दिले जाणाऱ्या योजनांचा लाभ :
- गृहनिर्माण सहाय्य योजना
- सौर ऊर्जा सहाय्य योजना
- महात्मा गांधी पेन्शन योजना
- अपंग निवृत्ती योजना
- मुलगी विवाह सहाय्य योजना
- शौचालय सहाय्य योजना
- कौशल्य विकास तांत्रिक प्राणायाम योजना
- माता बालक व बालिका सहाय्य योजना
- कामगार गंभीर सहाय्य योजना
नरेगा जॉब कार्ड साठी पात्रता : NREGA Job Card 2024
- नरेगा जॉब कार्ड काढण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार करणाऱ्या अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे आणि अठरा वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि रेशन कार्ड असणे आवश्यक आहे
- अर्ज करणारा कोणताही नागरिक हा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावे.
- सर्वात महत्त्वाचे अर्जदार हा ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा कुशल कामगार असणे आवश्यक आहे.
नरेगा जॉब कार्ड साठी असणारी आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खात्याचे पासबुक
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पत्त्याचा पुरावा.
नरेगा जॉब कार्ड कसे बनवायचे ?
मित्रांनो नरेगा जॉब कार्ड NREGA Job Card 2024 जर आपल्याला काढायचे असेल तर याची प्रोसेस्सी ऑफलाइन पद्धतीने आहे जर तुम्हाला नरेगा जॉब कार्ड बनवायचा आहे तर आपण खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून ऑफलाइन अर्ज करू शकत.
- नरेगा जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या गावाच्या प्रमुखांकडे जाणे आवश्यक आहे
- जाताना आपल्याला आपल्या सोबत आपली आवश्यक ती कागदपत्रे वर सांगितल्याप्रमाणे घेऊन जाणे.
- नंतर आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज दिला जाईल
- या अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि ती माहिती व्यवस्थित रित्या आपल्याला भरायची आहे.
- अर्ज भरल्यानंतर आपल्याला आपला स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा देखील द्यायचा आहे.
- आपल्याला अर्जासोबत मागितलेली वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे यासोबत जोडायची आहेत.
- कागदपत्रे जोडून हा अर्ज आपल्याला आपल्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जमा करायचा आहे.
- आपला हा नरेगा जॉब कार्ड साठी NREGA Job Card 2024 भरलेला अर्ज ग्रामपंचायत कडून योग्य कार्यालयाकडे पाठवला जाईल.
- नंतर आपले नाव येणारे का जॉब काढ लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल आणि आपले कार्ड तयार होईल.
- नरेगा जॉब कार्ड ची ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपण ऑनलाइन पद्धतीने आपली लिस्ट आपले नाव लिस्ट मध्ये चेक करू शकता.
NREGA Job Card 2024 लिस्ट ऑनलाइन कशी तपासावी ?
नरेगा जॉब कार्ड ची लिस्ट आपल्याला तपासायची असेल तर खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून आपण आपला नरेगा जॉब कार्ड लिस्ट मध्ये नाव आहे की नाही ते चेक करू शकता.
- मित्रांनो आपल्याला नरेगा जॉब कार्ड मध्ये आपले नाव आहे की नाही हे लिस्ट मध्ये चेक करायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जावे लागेल.
- अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला होमपेज उघडेल या होमपेजवळ आपल्याला जॉब कार्ड पर्याय दिसेल या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्याला नरेगा जॉब कार्ड यावर क्लिक करून आपल्या राज्याची लिस्ट ओपन करायची आहे यामधून आपण आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे.
- यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन राहील.
- यानंतर आपल्याला आपल्या जॉब कार्ड पेजवर आर्थिक वर्ष जिल्हा ब्लॉक आणि पंचायत निवडायचे आहे.
- आता आपल्याला सबमिट या बटन वर क्लिक करून नरेगा जॉब कार्ड बटन वर क्लिक करायचे आह.
- आता आपल्या समोर नरेग जॉब कार्ड ची यादी ओपन होईल त्यामध्ये आपण आपले नाव चेक करायचे आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघितले की NREGA Job Card 2024 नरेगा जॉब कार्ड म्हणजे काय नरेगा जॉब कार्ड ची वैशिष्ट्ये उद्दिष्टे आणि फायदे काय आहे तसेच नरेगा जॉब कार्ड हे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना देण्यात येणार आहे याचे फायदे काय असणार आहे यासाठी अर्ज आपण कशा प्रकारे करू शकणार आहे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे आणि आपण यामध्ये आपले नाव कसे चेक करू शकतो या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितली तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.