NDA 2 Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे यामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकादमी. या मार्फत या भरतीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे.
तर मित्रांनो यु पी एस सी UPSC 15 मे 2024 रोजी NDA 2 Recruitment 2024 ची नवीन सूचना याच्या अधिकारी वेबसाईटवर एनडीए द्वारे जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये सैन्य नौदल हवाई दल आणि आय एन ए सी या विविध भरतींसाठी रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहे आणि या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात देखील झाली आहे हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी करायचे आहेत.
या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आणि खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो आर्मी नेव्ही आणि इंडियन एअर फोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि यामध्ये नोकरी करण्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी चालली असून यामध्ये भरती होण्याची उमेदवारांची इच्छा आता पूर्ण होणार आहे कारण NDA 2 Recruitment 2024 ची तयारी करणार्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
NDA 2 Recruitment 2024 Notification :
तर मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की वर्षातून दोनदा होणारी NDA ची पण शाही भारतीय लष्कर हवाई दल आणि नौदल या तीनही दलांसाठी होत असते यामध्ये अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी चांगली संधी आहे या परीक्षेद्वारे आप कौन थेट अधिकारी पदावर नियुक्त होण्यासाठी परीक्षेद्वारे आप कौन थेट अधिकारी पदावर नियुक्त होण्यासाठी संधी निर्माण झाली आहे तर आपल्याला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून या भरती बद्दलची सर्व ती आवश्यक संपूर्ण माहिती जसे की पदाची माहिती अर्जाची तारीख आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख अर्ज करण्याची अंतिम तारीख अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कसा करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो ही सर्व माहिती व्यवस्थित रित्या वाचा जेणेकरून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकाल .
तर आपण या भरतीसाठी मित्रांनो जर इच्छुक असाल आणि आपला अर्ज करून इच्छिता साल तर पुढील दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचा आणि संपूर्ण पीडीएफ जाहिरात तुम्हाला पुढे दिले आहेत त्यामध्ये सर्व विविध रिक्त पदांची माहिती अर्ज करण्याची तारीख शैक्षणिक पद्धत पात्रता तसेच आपल्याला या भरतीसाठी अर्ज कसा करायचा या सर्वांची माहिती दिली आहे त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि आपला अर्ज त्यानंतर करा.
NDA 2 2024 Notification :
भरतीचे नाव :NDA 2 Recruitment 2024
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी
भरतीचा विभाग : केंद्र सरकार विभागाअंतर्गत होणारी भरती
श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
पदाचे नाव : NDA मध्ये नव्हतं हवा इतर आणि लष्कर यांनी मध्ये अधिकारी पदांवर भरती होणार आहे.
पगार : या भरतीसाठी उमेदवाराला पगार हा 56,100 ते 1,77,500 देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा ही 16.5 ते 19.5 वर्ष ठेवण्यात आली आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी सामान्य वर्गासाठी शंभर रुपये आणि मान्यवर्गांसाठी कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क नाही .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 मे 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 4 जून 2024
NDA 2 Recruitment 2024 Apply Online :
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 4 जून 2024 |
NDA 2 Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता :
आर्मी : या पदासाठी उमेदवार हा बारावी पास असणे गरजेचे आहे तसेच समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नॅशनल डिफेन्स अकादमी आर्मी : या पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण किंवा समक्ष परीक्षा पास असणे गरजेचे आहे तसेच राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल यासाठी दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहे भौतिक रसायनशास्त्र आणि गणित मध्ये बारावी उत्तीर्ण आणि समक्षक आवश्यक आहे.
How To Apply NDA 2 Recruitment 2024 :
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण प्रोसेस ह तुम्हाला खाली दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकाल.
- NDA 2 Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम खाली दिलेली याची पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.
- यानंतर आपल्याला याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- याची अधिकारी वेबसाईट https://upsc.gov.in/ ही आहे या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा.
- याच्या अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा २ 2024 असा ऑप्शन दिसेल यावर आपल्याला ऑनलाइन अर्ज या बटन वरती करायचे आहे.
- यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून आपल्याला वन टाइम नोंदणी करून घ्यायची आहे.
- आता आपल्याला आपला आयडी आणि पासवर्ड टाकून यामध्ये लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला यामध्ये विचारलेली सर्व ती आवश्यक माहिती भरायची आहे आणि यासाठी मागितलेली आवश्यकती कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कॅटेगरीच्या नुसार आपल्याला अर्ज शुल्क भरायचे आहे.
- आता आपल्याला आपला फॉर्म एकदा पुन्हा एकदा चेक करायचा आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- या अर्जाची आपण प्रिंट आउट देखील काढून घ्यायची आहे.
NDA 2 Recruitment 2024 Application Form :
- तर मित्रांनो आपल्याला एनडीए फॉर्म चा लिंकी अधिसूचना झाल्यानंतर केंद्रीय लोकशाही आयोगच्या अधिकारी वेबसाईटवर त्याची लिंक ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे पात्र आणि उमेदवारांना त्याच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन आपण यासाठी अर्ज करू शकणार आहात.
- NDA 2 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला स्वतःची माहिती भरायची आहे.
Important Links :
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
हे देखील वाचा :
- IPPB Recruitment 2024 : भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी येथे करा अर्ज
- SSC JE Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत इंजीनियर पदासाठी भरती सुरू, असा करा अर्ज
- RPF Bharti 2024 : RPF भरतीसाठी अशा प्रकारे करा अर्ज , बघा पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून NDA 2 Recruitment 2024 या भरती बद्दलची संपूर्ण माहिती घेतली तर मित्रांनो यामध्ये आपल्याला या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता रिक्त पदे वेतन तसेच या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कल त्या पद्धतीने करायचा आहे या सर्वांची माहिती घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ती भीती या सरकारी नोकरीचा फायदा घेतील. धन्यवाद.
NDA 2 Recruitment 2024 FAQS :
NDA 2 Recruitment 2024 साठी अर्ज पद्धत काय आहे ?
या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित येत्या वरती सांगितले आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अधिकारी वेबसाईट काय आहे ?
या भरतीसाठी अर्ज करण्याची अधिकारी वेबसाईट https://upsc.gov.in/ ही आहे