Naval Dockyard Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील दहावी आणि बारावी पास झाल्याने सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मित्रांनो ही आपल्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. तर मित्रांनो नेवल डॉकयार्ड मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून या भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि दहावी बारावी पास असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत विविध पदांवर नेमण्यात येणार आहे कारण मित्रांनो या भरती अंतर्गत वरिष्ठ टॉवर कीपॅस स्टेनोग्राफर ग्रेड – || मल्टी टास्किंग स्टाफ या पदांवर भरती होणारा असून उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगला पगार देखील देण्यात येणार आहे.
Naval Dockyard Recruitment 2024 Notification :
जर मित्रांनो आपण देखील आपल्यासाठी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची गोष्ट आहे की मुंबई येथे नेवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून या भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये विविध पदांवर भरती होणार आहे यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार कोण अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे यासाठी अर्ज हे आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली दिली आहे.
Naval Dockyard Recruitment 2024 जर मित्रांनो आपण या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आज या आर्टिकल च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला याबद्दलची पीडीएफ जाहिरात भरती बद्दल असणारे रिक्त पदांची संख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा या सर्वांबद्दलची माहिती खाली दिली आहे त्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.
Naval Dockyard Mumbai Bharti 2024 :
भरतीचे नाव : नेवल डॉकयार्ड मुंबई भरती 2024 ( Naval Dockyard Recruitment 2024)
भरतीचा विभाग : नेवल डॉकयार्ड ही वरती मुंबई अंतर्गत होणार आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे .
भरतीचा प्रकार : ही भरती केंद्र सरकार अंतर्गत घेण्यात येणार आहे.
Naval Dockyard Vacancy 2024 :
पदांची संख्या : 07
पदाचे नाव : या भरतीमध्ये विविध पदांवर भरती घेण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे.
1 | पदाचे नाव | पदांची संख्या |
2 | वरिष्ठ स्टोर किपर | 02 |
3 | स्टेनोग्रफर | 01 |
4 | मल्टी टस्किंग | 04 |
Salary Per Month :
या भरतीमध्ये उमेदवारांना वेतन ही त्याच्या आवश्यकता पदांनुसार ठरविण्यात येणार आहे याची संपूर्ण तपशील तुम्हाला खालील दिला आहे.
1 | पदाचे नाव | मासिक वेतन |
2 | वरिष्ठ स्टोर किपर | 25,000 – 81,000 |
3 | स्टेनोग्रफर | 25,000 – 81,000 |
4 | मल्टी टस्किंग | 18,000 – 56,900 |
Naval Dockyard Recruitment 2024 Education Qualification :
मित्रांनो या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या वेगवेगळ्या पदांनुसार ठरविण्यात येणार आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रतांचा तपशील तुम्हाला खालील दिला आहे पदांनुसार शैक्षणिक पात्रता ही ग्राह्य धरण्यात येणार आहे .
1 | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
2 | वरिष्ठ स्टोर किपर | 10 वी , 12 वी पास असणे आवश्यक आहे |
3 | स्टेनोग्रफर | 10 वी , 12 वी पास असणे आवश्यक आहे |
4 | मल्टी टस्किंग | 12 वी पास असणे आवश्यक आहे . |
Naval Dockyard Recruitment 2024 Age Limit :
नेव्हल डॉक्यार्ड मुंबई भरती या भरतीसाठी लागणारी उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत देण्यात आली आहे यासाठी लागणारी वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे असणे आणि जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे अशाच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे प्रवर्गामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी सूट देण्यात येणार आहे.
पदाचे नाव | वयोमार्यादा |
वरिष्ठ स्टोर किपर & स्टेनोग्रफर | 18 ते 27 |
मल्टी टस्किंग | 18 ते 25 |
वयोमर्यादा सूट :
- SC / ST : 05 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
- OBC : 03 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
Naval Dockyard Recruitment 2024 Apply Online :
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने देण्यात आली आहे यामुळे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 07 जून 2024
अर्ज शुल्क : कोणत्या ही प्रकारची फी नाही .
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य गुणवत्ता नेव्हल स्टोअर्स , DQAN कॉम्प्लेक्स आठवा मजला , नेव्हल डॉकयार्ड टायगर गेट, मुंबई -400023
Naval Dockyard Recruitment 2024 Apply Last Date :
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 3 जुलै 2024 देण्यात आली आहे यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करावा अर्ज आपल्याला वर दिलेला पत्ता वर पाठवायचा आहे.
How To Apply Naval Dockyard Recruitment 2024 :
- Naval Dockyard Recruitment 2024 या भरतीसाठी आपल्याला अर्ज करायचा तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे याची पीडीएफ जाहिराती तुम्हाला खाली दिली आहे ती सर्व जाहिरात आपल्याला डाऊनलोड करून व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायची आहे.
- माहिती वाचून झाल्यानंतर आपल्याला या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे हा अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
- अर्ज भरताना आपल्याला आवश्यक संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे आणि लागणारी कागदपत्रे ही व्यवस्थित रित्या जोडायची आहे जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
- फॉर्म व्यवस्थित रित्या भरून झाल्यानंतर आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर हा फॉर्म आपल्याला वर दिलेल्या पत्त्यावर सबमिट करायचा आहे.
- आपल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याला ईमेल द्वारे आपले सिलेक्शन कळवण्यात येईल.
Naval Dockyard Recruitment 2024 PDF :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
जॉब्स भरती अपडेट | येथे क्लिक करा |
नोकरीचे ठिकाण : मुंबई
महत्वाची अपडेट :
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून Naval Dockyard Recruitment 2024 या भरती बद्दल असणारे संपूर्ण ती आवश्यक माहिती बघितली तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज
हे देखील वाचा :
BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल मध्ये निघाली 1526 पदांवर नवीन भरती ! येथे करा अर्ज
भरती बद्दल विचारले जाणारे प्रश्न :
Naval Dockyard Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
मुंबई नेवल डॉकयार्ड भरती यावरती साठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला वर दिला आहे.
Naval Dockyard Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 3 जुलै 2024 आहे .
Naval Dockyard भरती मध्ये एकूण किती रिक्त पदे भरण्यात येणार आहे ?
या भरतीसाठी एकूण सात रिक्त पदांवर भरती होणार आहे.