Namo Shetkari Ekyc : मित्रांना जसं की आपणा सर्वांना माहिती आहे सरकारने नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी केली आहे तर आता याचे हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती सर्व शेतकरी बांधवांना असणे आवश्यक आहे कारण हे सर्व शेतकरी मित्र याचे आतुरतेने वाट बघत आहे.
तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा व हप्ता २०२४ च्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो जर आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्ता चा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर हे काम करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आपल्याला खाली दिली आहे तर चला बघूया.Namo Shetkari Ekyc
Namo shetkari Samman Nidhi list :
मित्रांनो जसं की आपणा सर्वांना माहिती आहे केंद्र सरकारने पीएम किसान सन्माननीय योजनेची अंमलबजावणी केली होती या योजनेची अंमलबजावणी ही देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी त्यासोबत शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती.Namo Shetkari Ekyc या योजनेची अंमलबजावणी ही केंद्र सरकारकडून 2019 वर्षापासून चालू करण्यात आली आहे यामध्ये सर्व देशातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणून दिली जात आहे. तरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन नोंद करणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेची अंमलबजावणी केल्यापासून या योजनेला देशभरामधून अत्यंत चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला आहे आणि शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात देखील सुरुवात झाली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षभरातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात यामध्ये देशभरातून सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
2019 वर्षापासून चालू करण्यात आलेल्या Namo Shetkari Ekyc या पी एम किसान योजनेसाठी 2022 मध्ये सर्व पात्र शेतकर्यांनी केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले होते कारण अनेक अपात्र शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत असे आढळल्यामुळे यासाठी करून पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशी केंद्र सरकारकडून टाकण्यात आली आहे.
Namo shetkari second installment Date :
मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा व्याप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपली एक केवायसी करणे आवश्यक आहे यासोबत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती म्हणजेच लँड स्कॅनिंग अपडेट करणे आवश्यक करण्यात आले होते. जर मित्रांनो आपण अद्यापही दुसरा व्याप्त्यांसाठी ही केवायसी केली नसेल आणि लँड स्कॅनिंग केली नसेल तर आपण आपल्या तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या लँड स्कॅनिंग आणि केवायसी केले तरच आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अन्यथा सर्व शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित करण्यात येणार आहे.
मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना देखील पीएम किसान सन्माननिधी योजनेची मिळते जुळती असल्याने ज्या अटीपीएम किसान योजनेसाठी करण्यात आल्या आहेत त्या सर्व टी नमो शेतकरी योजनेसाठी देखील लागू करण्यात आले आहे. जसं की आपणा सर्वांना माहिती आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा 86 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता म्हणजेच तब्बल सात लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. Namo Shetkari Ekyc
तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा व हप्ता हा आपल्याला जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्यापूर्वीच्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज केला आहे परंतु अद्यापही लँड स्कॅनिंग आणि आपल्या खात्याची ई केवायसी केली नसेल तर ती करून घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी या गोष्टी केल्या आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याच्या वेबसाईट वरती जाऊन आपली बेनिफिशियरी स्टेटस चेक करून जर यामध्ये आपली इकेवायसी नसेल आणि शेताचे लँड स्कॅनिंग नसेल तर यामध्ये अपडेट करून घ्यावे.
हे देखील वाचा : मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी येथे करा अर्ज
Namo shetkari Yojana 2nd installment list :
मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हाताचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना Namo Shetkari Ekyc ई-केवायसी आणि आपल्या शेताचे लँड स्कॅनिंग करणे आवश्यक आहेत. जर शेतकरी बांधवांनी या गोष्टी केल्या नसतील तर दुसरा व हप्ता जमा होण्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी वेबसाईटवर जाऊन आपले बेनिफिशियरी स्टेटस चेक करणे आवश्यक आहे यामध्ये आपली इकेवायसी आधार बँक सीडींग स्टेटस आणि त्यासोबत लँड स्कॅनिंग स्टेटस या तिन्ही गोष्टी चेक करणे आवश्यक आहे जर आपल्याला यामध्ये काही गोष्टी करायला सांगितल्यास अपडेट करायला सांगितल्या तर ते आपल्याला लवकरच लवकर करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे आपला दुसरा व हप्ता जमा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.
मित्रांनो त्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा पहिल्या हप्त्याच्या पूर्वी केवायसी केली नव्हती परंतु आता दुसरा व्याप्याच्या पूर्वी केवायसी करून घेतल्यास अशा शेतकऱ्यांना पहिल्या व दुसरा हप्त्याचे पैसे एक सोबत त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहे या शेतकऱ्यांना एकाच वेळी चार हजार रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये दिली जाणार आहे. Namo Shetkari Ekyc
तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी शेतकरी आपल्याला खाली दिली आहे जर या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जमा करण्यात येणार आहे. जय मित्रांनो आपण अद्यापही नमो शेतकरी योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन नमो शेतकरी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. https://pmkisan.gov.in/RegistrationFormNew.aspx ही नमो शेतकरी योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जाऊन आपण आपले रजिस्ट्रेशन करून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता. Namo Shetkari Ekyc
Namo Shetkari Ekyc :
नमो शेतकरी योजना यादी पीडीएफ | इथे क्लिक करा |
नमो शेतकरी योजना नवीन अर्ज | इथे क्लिक करा |