Namo Shetkari 6000 Installment 2024 : मित्रांना जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र व राज्य सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात अशा मध्ये जाता केंद्र सरकारने जी पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेची अंमलबजावणी केली होती या योजनेअंतर्गत आपल्या पूर्ण भारत देशामध्ये केंद्र सरकार अंतर्गत पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात येत होता.
या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी लाभ देखील घेतल्या आहेत आणि घेत आहेत आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पंधरावे हप्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. आणि अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे परंतु आता जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र शासनाने जी योजना सुरू केली होती पीएम सन्मान निधी योजना तसेच आता आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील नमो शेतकरी सन्माननिधी योजना या योजनेची अंमलबजावणी करून आता आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच आता आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.Namo Shetkari 6000 Installment 2024
तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेची अंमलबजावणी केली असून या योजनेचा आता आपल्याला पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे हा आता आपल्याला मागील महिन्याच्या 26 तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही हप्ते आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली आहे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे.
परंतु मित्रांनो अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही कारण त्यांनी त्या अटींची पूर्तता केली नाही जर मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे कारण आता आपल्याला या दोन्ही योजनेअंतर्गत आपल्याला चार हजार रुपयांचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता मागील महिना मध्ये दोन्ही हप्ते मिळून आता आपल्या बँक खात्यावर सहा हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये या योजनेचे अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतल्या आहे परंतु या वेळी शेतकऱ्यांनी ही केवायसी केली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला गेला नाही कारण त्यांनी ही केवायसी केली नव्हती.
इ केवायसी केली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही परंतु मित्रांनो आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही जर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचे जर सहा हजार रुपये मिळाले नसतील तर आपल्याला ही केवायसी करणे गरजेचे आहे तुम्हाला खाली काही स्टेप सांगितले आहे त्या सर्व गोष्टींचा आपण पूर्तता केल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल आणि आपल्याला सहा हजार रुपयांचा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल.Namo Shetkari 6000 Installment 2024
Namo Shetkari 6000 Installment 2024 :
मित्रांनो जर आपले नमो शेतकरी सन्माननीती योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे जर पैसे आपल्याला मिळाले नसतील तर याबाबत आपल्याला चिंता करण्याची गरज नाही कारण खालील दिलेला गोष्टींचे पालन केल्यानंतर आपल्याला या नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ दिला जाईल जर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोहळावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी नि योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नसेल तर यासाठी काय करावे याची जर आपल्याला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये याची संपूर्ण माहिती सांगितली आहे चला तर मग बघूया त्याची संपूर्ण माहिती Namo Shetkari 6000 Installment 2024
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी बद्दल घेणार का सरकार निर्णय बघा याबद्दल संपूर्ण माहिती
6000 installment 2024 :
मित्रांनो आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये नऊ कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान तर्फे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मिळाला आहे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सोळावे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे मागच्या महिन्याच्या 26 तारखेला देखील म्हणजेच 26 फेब्रुवारी 2024 ला पीएम किसान सन्मान निधी Namo Shetkari 6000 Installment 2024 योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे हे पैसे आपल्याला थेट डीबीटी द्वारे पंतप्रधान यांच्या हस्ते यवतमाळ येथे कार्यक्रमात वितरित करण्यात आली आहे.
मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे आतापर्यंत आपल्याला पी एम किसान सन्माननिधी योजनेचे पैसे दिले जात होते परंतु आता महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना चालू केली असून या योजनेचा आपल्याला दुसरा वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे हे दोन्ही हप्ते आपल्याला एकाच दिवशी जमा करण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा आपल्याला एकाच दिवशी आपल्या बँक खात्यावर जमा झालेला दिसला आहे पंतप्रधान सन्माननीय योजनेचे चार हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये अशाप्रकारे आपल्याला सहा हजार रुपयांचा हप्ता आपल्याला दिसला आहे.
जर मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला नसेल म्हणजेच जर आपल्याला नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जर आपल्याला हा हप्ता मिळाला नसेल म्हणजे आपण यासाठी ई-केवायसी केली नाही त्यामुळे आपल्याला याचा लाभ घेता आला नाही परंतु मित्रांनो आपल्याला 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत एक केवायसी करण्याचे गरजेचे केले होते त्यामुळे आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा ला मिळाला ज्या शेतकऱ्यांनी एकेवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना याचा लाभ दिला गेला नाही जर आपल्याला देखील हप्ता मिळाला नसेल आपल्याला पुढे सांगितलेली प्रोसेस करावी तेव्हा आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.Namo Shetkari 6000 Installment 2024
अशाप्रकारे करा तक्रार :
- तर मित्रांनो जर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला याच्या अधिकारी वेबसाईटवर जावे लागेल.
- याच्या अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला लॉगिन करायचे आहे.
- यामध्ये आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे जर आपण लॉगिन केले नसेल तर आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला सबमिट पर्यावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपली तक्रार नोंदवायची आहे जसे की आपल्याला हा हप्ता मिळाला नाही या यत्ता ची माहिती द्यायची आहे.
- त्यानंतर आपल्याला यामध्ये मागितलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहे.
- यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि आपल्या पत्त्याची झेरॉक्स कॉपी जोडायचे आहे.
- यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर आपला बँक खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.
- नंतर आता आपल्याला सबमिट या बटन वर क्लिक करायचे आहे.
- तर अशाप्रकारे आपली तक्रार नोंदवली जाईल जर आपण आणखी देखील एकेवायसी केली नसेल तर सर्वप्रथम ही केवायसी करणे आवश्यक आहे.
मित्रांनो जर आपल्याला अजून पर्यंत देखील नमो शेतकरी सन्माननिधी योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर आपल्याला संबंधित म्हणजे याच्या अधिकारी वेबसाईटला भेट देऊन याच्यामध्ये आपल्याला तक्रार नोंदवणे अनिवार्य आहे जोपर्यंत आपण यामध्ये तक्रार नोंदवत नाही तोपर्यंत आपल्याला याची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये दिली जाणार नाही आपल्याला यासाठी ई-केवायसी देखील पूर्ण करणे आवश्यक आहे जर आपण या सर्व गोष्टींची पूर्तता कराल तेव्हा आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल आणि नंतर आपल्या बँक खात्यावर याचा सहा हजार रुपयांचा हप्ता पाठवला जाईल. Namo Shetkari 6000 Installment 2024
तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून बघितले की Namo Shetkari 6000 Installment 2024 आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचे हप्ते मिळाले नसेल तर यासाठी आपण कशाप्रकारे तक्रार करू शकणार आहेत आणि यासाठी इ केवायसी कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण माहिती आज आपण येथे बघितली जर मित्रांनो आपल्याला आणि आपल्या मित्रांना किंवा आपल्या आसपास कोणाला याचे 6000 रुपये आले नसतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील तक्रार नोंदवून याचा फायदा होईल.