Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील बारावी पास असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे मित्रांनो नगर विकास विभागाच्या अंतर्गत प्राधिकरणामध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू करण्यात आली असून या भरतीचे नोटिफिकेशन हे त्याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो यासाठी रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र असणाऱ्या आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे.
मित्रांनो जर आपली देखील इच्छा असेल की सरकारी विभागात नोकरी करण्याची तर ही आपली साठी एक मोठी सुवर्णसंधी आहे कारण सरकारी विभागा अंतर्गत महाराष्ट्र शासनामध्ये नगर विकास विभागाच्या अंतर्गत ही भरती होणार असून यामध्ये रिक्त पदांची पदे भरण्यासाठी जाहिरात पीडीएफ फाईल जाहीर करण्यात आले आहे.
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 :
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागांमध्ये जर आपल्याला नोकरी करायची असेल तर ही आपल्यासाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे नगर विकास विभागाच्या अंतर्गत प्राधिकरणामध्ये निघाली आहे ती जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे तर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो या संधीचा पुरेपूर फायदा आपण घ्यावा कारण या अंतर्गत आपल्याला सरकारी नोकरी मिळणार आहे. या भरतीसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तसेच या भरतीसाठी किती रक्त पदे निघाली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या भरतीचा अर्ज आपण कशा पद्धतीने करायचा आहे या सर्वांबद्दलची आवश्यक ती माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिली आहे.
Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 :
भरतीचा विभाग : नगर विकास विभाग मंत्रालय अंतर्गत होणारी ही भरती आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीचा प्रकार हा सरकारी विभागांमध्ये नोकरी असा आहे
भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत होणारी ही सर्वात मोठी भरती आहे
पदाचे नाव : लिपिक टंकलेखक पार्क अधीक्षक पार्क असिस्टंट अतिरिक्त जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसील सहकार्यकारी अधिकारी नियंत्रक कार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता लेखाधिकारी इत्यादी पदांवर या भरतीसाठी रिक्त पदे भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : यावरती साठी शैक्षणिक पात्रताही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे यासाठी येथे दिलेली पीडीएफ ची मूळ जाहिरात वाचावी
भरतीचा कालावधी : या भरतीचा कालावधी हा परमनंट असणारा आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना परमनंट नोकरी हवी आहे त्यासाठी ही एक सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.
एकूण रिक्त पदे : या भरतीसाठी एकुण रिक्त पदे ही 77 आहेत
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 मे 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रधान सचिव (नवी -१) , नगर विकास विभाग मंत्रालय मादम कामा मार्ग , हुतात्मा चौक राजगुरू मुंबई -३२
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 Application :
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्याची तारीख | 2 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 मे 2024 |
How To Apply Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 :
तर मित्रांना आपल्याला नगर विकास विभागाअंतर्गत निघालेल्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा कशाप्रकारे करायचा आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली आहे त्या पद्धतीने तुम्ही आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम याबद्दलची सर्व आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे.
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी याचे जाहिरात ते तुम्हाला आर्टिकलच्या माध्यमातून दिली आहे.
- खालील दिलेल्या अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करून आपण या भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
- यामध्ये जाऊन तुम्हाला हा फ्रॉम डाउनलोड करून घ्यायचा आहे.
- फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती सविस्तरपणे भरायची आहे.
- यासाठी मागितलेली आवश्यक त कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला आपले हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
- तर मित्रांनो आता आपला फॉर्म एकदा पुन्हा चेक करायचा आहे आणि सबमिट बटन वरती करायचे आहे .
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला नगर विकास भरतीसाठी फॉर्म व्यवस्थित रित्या भरण्यात येईल. हा फोन मित्रांनो आपल्याला 31 मे 2024 पर्यंत भरायचा आहे त्यानंतरचे फॉर्म या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाहीत.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी वर दिलेल्या स्टेप चा उपयोग करून सहज रित्या अर्ज करू शकाल हा अर्ज आपल्याला फक्त ऑफलाइन स्वरूपामध्येच भरायचा आहे.
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 Important links :
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरती अपडेट | येथे क्लिक करा |
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नगर विकास विभाग Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024मुंबईद्वारे जी भरती निघाली आहे या भरतीसाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा. हा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने देण्यात आला असून या भरतीसाठी रिक्त पदे किती असणार आहे याची शैक्षणिक पात्रता काय आहे.
तसेच या भरतीचा कालावधी काय देण्यात आला आहे या भरतीसाठी कोणकोणत्या पदांवर भरती होणार आहे आणि या भरतीसाठी अर्ज आपण कधीपर्यंत करू शकणार आहे या सर्वांबद्दलची आवश्यकती माहिती आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेतली.
तर मित्रांनो आपला हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीमध्ये अर्ज करून आपले सरकारी नोकरीमध्ये जॉब करण्याची इच्छा पूर्ण करू शकतील. धन्यवाद.
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 FAQS :
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 साठी अर्ज हा कशाप्रकारे करायचा आहे ?
नगर विकास विभाग भरती या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला वर सांगितले आहे त्या स्टेप्सचा उपयोग करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
नगर विकास विभाग भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
नगर विकास विभाग भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मे 2024 देण्यात आली आहे.
नगर विकास विभाग भरती 2024 या भरतीसाठी एकूण किती रिक्त पदांवर भरती होणार आहे ?
नगर विकास विभाग भरती या भरतीसाठी 77 रिक्त पदांवर भरती होणार आहे.