mukhymantri vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

mukhymantri vayoshri Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे सरकार हे नेहमी नागरिकांच्या हितासाठी नवीन नवीन योजना राबवत असतात त्याच्यामध्ये सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजनेची आखणी केली आहे या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयो श्री योजना. मित्रांनो दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहे यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे त्याचे नाव आहे मुख्यमंत्री वयो श्री योजना. हा महत्त्वाचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

जसे की मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे या योजनेसारखीच केंद्र शासनाची एक राष्ट्रीय योजना आहे परंतु ही योजना फक्त ठराविक राज्यांमध्येच राबवली जाते. परंतु आता राज्य सरकारने ही जी योजना काढली आहे ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये राबवली जाणार असून त्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक पात्र असणार आहे यासाठी अचूक अशा प्रकारे करायचा आहे याची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे.mukhymantri vayoshri Yojana 2024

mukhymantri vayoshri Yojana 2024 :

मुख्यमंत्री वयो श्री योजना या योजनेबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती उसने आवश्यक आहे मित्रांनो या योजनेची माहिती आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण या योजनेचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे या योजनेचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे यासाठी कोण लाभार्थी आहे त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या लेखांमध्ये घेणार आहोत त्यामुळे हा लेख आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा लेख अत्यंत काळजीपूर्वक वाचा जेणेकरून आपल्याला यामध्ये सर्व माहिती मिळवून जाईल.

मित्रांनोमुख्यमंत्री वयो श्री योजना या योजनेसाठी कोणते नागरिक पात्र असणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या लेखांमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो हा लेख पूर्ण माझा जेणेकरून आपल्याला याविषयीची संपूर्ण माहिती अचूक मिळेल आणि आपण यासाठी अर्ज करू शकतात चला तर मग बघूया त्या योजनेची संपूर्ण माहिती.

mukhymantri vayoshri Yojana 2024 Overview :

योजनेचे नावमुख्यमंत्री वयो श्री योजना
साल2024
योजना कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थी65 वर्ष वरील जेष्ठ नागरिक
अर्ज प्रकरियाऑनलाईन
वेबसाईटसुरु झाली नाही

mukhymantri vayoshri Yojana

तर मित्रांनो 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे या निर्णयामध्ये असे जाहीर करण्यात आले आहे की राज्यांमधील 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री व यश योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो आता आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हा लाभ कोणाला मिळणार आहे तर मित्रांनो हा लाभ दोन लाख आर्थिक उत्पन्न असणाऱ्या 65 वर्षावरील सर्वांना ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष तेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे.mukhymantri vayoshri Yojana 2024

मित्रांनो या योजनेअंतर्गत जेष्ठांमध्ये असणारे अपंगत्व आणि अशक्तपणा निरा करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी केले जातात यासाठी आरोग्य विभाग जेष्ठ नागरिकांचे सर्व क्षण तसेच तपासणी करून यांची पात्र लाभार्थी ठरवली जाते. आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमे बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे.

तर मित्रांनो या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 15 लाख जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यासाठी आरोग्य विभागात मार्फत सर्वप्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सर्वक्षण केले जाणार आहे आणि तपासणी केल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे.

mukhymantri vayoshri Yojana Maharashtra :

मित्रांनो या योजनेचा लाभ हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे या योजनेसाठी सुमारे 480 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे असे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही आता सध्या संवाद तेथील कोटींच्या दरम्यान आहे आणि यामध्ये सर्वात जास्त म्हणजे अपंगत्व आणि मानसिक अवस्थेने पीडित असणारे ज्येष्ठ नागरिक ही सुमारे 15 लाख आहेत आणि या सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. mukhymantri vayoshri Yojana 2024

mukhymantri vayoshri Yojana 2024 वैशिष्ट्ये :

  • मित्रांनो या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा या आजारांसाठी मर्यादिनुसार उपकरणे यांचे मोफत वितरण होणार आहे
  • एकाच व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे आजार म्हणजे तपंगत्व अशक्तपणा दिसून असल्यास अशा संदर्भातील सर्व सहाय्यक उत्पन्न दिले जाणार आहे.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची ओळख हे राज्य आणि केंद्रशासित प्रश्न द्वारे केली जाणार आहे.
  • असा अंदाज व्यक्त झाला आहे की प्रत्येक जिल्हा मध्ये 30 टक्के लाभार्थी हे महिला असणार आहेत.
  • यासाठी उपकरणे जी वितरित केली जाणार आहे ती कॅम्प मोड मध्ये वितरित केली जाणार आहे.

हे पण वाचा : Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना

mukhymantri vayoshri Yojana 2024 पात्रता :

मित्रांनो या योजनेसाठी पात्रता ही अशा प्रकारे ठरवली जाणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे जेष्ठ नागरिक बीपीएल श्रेणीतील आणि वयाशी संबंधित असणारे अपंगत्व अशक्तपणा अशा आजारांनी ग्रस्त असणारे नागरिक तसेच कमी दृष्टी श्रवण दोन दात गळणे आणि लोको मोटर अपंगत्व अशा प्रकारच्या अनेक जीवित उपकरणासह यांना प्रदान केले जाणार आहेत. या उपकरणांद्वारे त्यांच्या शारीरिकार्‍यांमध्ये सामान्यता आणू या योजनेचे मुख्य उद्देश आहे या योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये दिला जाणार आहे.mukhymantri vayoshri Yojana 2024

  • कोपर क्रेचेस
  • ऑकर
  • चष्मा
  • कृत्रिम दात
  • श्रवण यंत्र
  • चालण्याची काठी

mukhymantri vayoshri Yojana Apply Online :

  • तर मित्रांनो mukhymantri vayoshri Yojana 2024 या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना हा मोठा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आला आहे.
  • 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा करून यासाठी मान्यता दिली आहे.
  • मित्रांनो दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • यामध्ये जेष्ठांमध्ये असणारे अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे दिली जाणार आहे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व उपचार रोग यांद्वारे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
  • आरोग्य विभागांमार्फत जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून तपासणी करण्यात येणार आहे आणि बार तर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
  • मित्रांनो यापूर्वी केंद्र शासनाची राष्ट्रीय वयो श्री योजना ही फक्त ठराविक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत होती परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे असे घोषित केले आहे.
  • या योजनेसाठी सुमारे 480 रुपये कोटींचा खर्च होणार आहे या होणाऱ्या खर्चाला सरकारकडून मान्यता देखील दिली गेली आहे.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री वयो श्री योजना mukhymantri vayoshri Yojana 2024 या योजनेची संपूर्ण माहिती घेतली आहे जर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य या योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या आर्टिकल मध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती बघितली ही योजना काय आहे यासाठी असणारी वैशिष्ट्ये या योजनेची पात्रता काय आहे तसेच या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहे या योजनेचा लाभ कोण घेणार आहे व यांना नोंदणीचा लाभ कसा घेता येणार आहे या संदर्भात सर्व माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये घेतली तर मित्रांनो आपल्याला हा लेख असा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ सहजरीत्या मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top