Mazagaon Dock Bharti 2024 : 8 वी , 10 वी पास उमेदवारांसाठी माझगाव डॉक मध्ये 512 पदांवर नवीन भरती सुरू.. !

Mazagaon Dock Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू झाली आहे तरी या भरतीसाठी जे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे.

तर मित्रांनो जर आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर या भरतीबद्दल आवश्यक ती संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर मित्रांना या भरती बद्दल संपूर्ण माहिती आपल्याकडे तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून दिली आहे. माझगाव डॉग शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत जी भरती निघाली आहे ही भरती अप्रेंटिस या पदांसाठी होणार आहे या पदासाठी एकूण 512 जागा भरण्यात येणार आहे.

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा कारण या भरतीची अंतिम तारीख ही दोन जुलै 2024 आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. चला तर मग बघुयात खाली सविस्तरपणे संपूर्ण माहिती.

Mazagaon Dock Bharti 2024 Notification :

Mazagaon Dock Bharti 2024
Mazagaon Dock Bharti 2024

तर मित्रांनो माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत जी वरती निघाली आहे तरीही मित्रांनो भरती अप्रेंटिस या पदासाठी निघाली आहे याचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहेत याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे तर मित्रांनो या भरतीसाठी एकूण 512 जागांसाठी ही भरती होणार असून पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आपले अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी आव्हान केले जात आहेत तर मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज करून घ्या.

मित्रांनो Mazagaon Dock Bharti 2024 ही भारतीसाठी मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पीडीएफ जाहिरातीनुसार 2 जुलै 2024 अशी दिली आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला यच्या पीडीएफ जाहिरात मध्ये मिळून जाईल आपल्याला या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी नोकरीचे ठिकाण आणि आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला खाली दिली आहे तरी अर्ज करण्यापूर्वी आपण ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपला अर्ज करावा

Mazagaon Dock Recruitment 2024 :

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत मित्रांनो अप्रेंटिस पदाच्या भरती निघाली आहे यामध्ये ड्राफ्ट्स मॅन इलेक्ट्रिशियन फिटर पाईप फिटर , स्ट्रक्चर फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक वेल्डर को ऑपरेटर रिगर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रॉनिक इत्यादी पदांसाठी भरतीचे जाहिरात हे प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि यामध्ये एकूण 512 जागा आहे तरी या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची अंतिम तारीख ही दोन जुलै 2024 अशी देण्यात आली आहे.

Mazagaon Dock Bharti 2024 :

भरतीचे नाव : Mazagaon Dock Bharti 2024 माझगाव डॉक शिपबिल्डर्स भरती 2024

भरतीचा प्रकार : राज्य सरकार अंतर्गत होणारी भरती

भरतीचा विभाग : माझगाव डॉक विभाग अंतर्गत होणारी भरती.

भरतीची श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत होणारी भरती

नोकरीचे ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

Mazagaon Dock Vacancy 2024 :

पदाचे नाव : अप्रेंटिस ( ड्राफ्ट्स मॅन इलेक्ट्रिशियन फिटर पाईप फिटर , स्ट्रक्चर फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक वेल्डर को ऑपरेटर रिगर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रॉनिक )

पदाची संख्या : 512

Mazagaon Dock Bharti 2024Education Qualification :

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे याचा तपशील तुम्हाला खाली दिला आहे.

  • ड्राफ्ट्स मॅन इलेक्ट्रिशियन फिटर पाईप फिटर , स्ट्रक्चर फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक वेल्डर को ऑपरेटर : पदांसाठी उमेदवाराने हे मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास करणे तसेच आयटीआय पास असणे आवश्यक आहे.
  • रिगर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रॉनिक : या पदासाठी उमेदवारांनी आठवी पास असणे आवश्यक आहे
पदाचे नावआवश्यक शैक्षणीक पात्रता
ड्राफ्ट्स मॅन ,इलेक्ट्रिशियन ,फिटर ,पाईप फिटर , स्ट्रक्चर फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक वेल्डर को ऑपरेटर :पदांसाठी उमेदवाराने हे मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास करणे तसेच आयटीआय पास असणे आवश्यक आहे.
रिगर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रॉनिक :या पदासाठी उमेदवारांनी आठवी पास असणे आवश्यक आहे.

Mazagaon Dock Bharti 2024 Salary :

या भरतीसाठी वेतनश्रेणी ही पदाच्या आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहे यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

Mazagaon Dock Bharti 2024 Apply Online :

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 12 जून 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 2 जुलै 2024

अर्ज शुल्क : 100 रूपये

How To Apply Mazagaon Dock Bharti 2024 :

  • Mazagaon Dock Bharti 2024 या भरतीसाठी मित्रांनो आपल्याला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
  • यासाठी आपल्याला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे याची लिंक आपल्याला खाली दिली आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे.
  • यामध्ये विचारलेली आपल्याला आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज हा आपल्याला अचूक आणि पूर्ण भरायचा आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला सर्व कागदपत्रे अपलोड करून आपले हस्ताक्षर आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
  • आणि शेवटी सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपला या भरतीसाठी अर्ज भरून होईल या पूर्ण माहिती बघण्यासाठी पीडीएफ मधील पूर्ण जाहिरात वाचावी ज्याची आपल्याला लिंक खाली दिली आहे.
Mazagaon Dock Bharti 2024
Mazagaon Dock Bharti 2024

Mazagaon Dock Bharti 2024 Links :

PDF जाहिरात बघण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
भरती अपडेट बघण्यासाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • मित्रांनो या भरतीचा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीसाठी आवश्यक असणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याकडे असणे गरजेचे आहे.
  • या भरतीचा फॉर्म आपल्याला पूर्णपणे भरणे तसेच अचूक भरणे गरजेचे आहे.
  • अर्धवट फॉर्म किंवा चुकीचा फॉर्म या भरतीसाठी स्वीकारला जाणार नाही.
  • या भरतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही दोन जुलै 2024 अशी देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याच्या अंतिम तारखे नंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीची सर्व आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून मग सबमिट करावे.
  • या भरतीसाठी देण्यात येणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा आपला चालू असावा कारण आपल्याला या भरतीची अपडेट एसएमएस द्वारे देण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे असणार आहे.

महत्त्वाचे :

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Mazagaon Dock Bharti 2024 या भरती बद्दल संपूर्ण ती आवश्यक माहिती बघितली जसे की शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी या भरतीसाठी आवश्यक ती कागदपत्रे तसेच आपल्याला या भरतीचा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची सविस्तर माहिती घेतली तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीमध्ये आपला अर्ज करू शकतील.

हे देखील वाचा :

भरती बद्दल विचारले जाणारे प्रश्न :

Mazagaon Dock Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ?

या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Mazagaon Dock Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

2 जुलै 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

माझगाव डॉक भरतीची निवड प्रक्रिया कशाप्रकारे आहे

या भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top