Mahila Swayam Siddhi Yojana : नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकलच्या माध्यमातून आज आपण येथे बघणार आहोत की महिला स्वयंसिद्ध योजना काय आहे. तर मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र व केंद्र सरकार हे नेहमी आपल्या सर्वांच्या हितासाठी नागरिकांसाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी अनेक प्रकारच्या विविध योजना राबवत असतात अशा मध्ये जाता महाराष्ट्र सरकारने महिलांच्या हितासाठी आणि त्यांना स्वयंवर आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची आखणी केली आहे.
तर मित्रांनो ही योजना काय आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय घटकातील किंवा अनुसूचित जाती जमातीतील महिलांना लघुउद्योग म्हणजे छोटासा उद्योग चालू करता यावा त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे त्यांना आत्मनिर्भर बनवणे या उद्दिष्टांनी या योजनेची अंमलबजावणी केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत महिला स्वयंसिद्ध योजनेतून व्याज परतावा योजना सुरू करण्यात आली आहे.Mahila Swayam Siddhi Yojana
Mahila Swayam Siddhi Yojana :
तर मित्रांनो या योजनेतून बचत गटातील मागासवर्गातील सुशिक्षित बेरोजगार होतकरू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच ते दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्या कर्जाच्या रकमेवर आकारण्यात येणारे बारा टक्के व्याजदर हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळा अंतर्गत देण्यात येणार आहे म्हणजेच की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता या रकमेवर झिरो टक्के व्याजदर देण्यात येणार आहे झिरो टक्के व्याजदराने आपणही कर्ज घेऊ शकणार आहोत.
तर मित्रांनो महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना ही योजना काय आहे हे आपल्याला समजले तर मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये असणाऱ्या मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती किंवा ग्राहरी प्रवर्गातील असणाऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची आखणी केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांना या व्यवसायासाठी पाच ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे बिना व्याजदराने म्हणजे झिरो टक्के व्याज दराने देण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन महिला स्वतः स्वयंनिर्वाणाने आत्मनिर्भर बनणार आहे.
तर मित्रांनो महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना म्हणजे महिला स्वयंसिद्धी योजना काय आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे यासाठी पात्रता काय असणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तसेच आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी व नियमांचे पालन करायचे आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत तर मग मित्रांनो चला आपण आता बघून घेऊ यात की Mahila Swayam Siddhi Yojana काय आहे आणि या योजनेची संपूर्ण माहिती.
Mahila Swayam Siddhi Yojana उद्दिष्ट :
- महिला स्वयंसिद्ध योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवण्यासाठी मदत करणे.
- गरीब हेत करू अनुसूचित जाती जमाती किंवा गरीब कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
- महिलांना जय स्वतःचा छोटासा उद्योग धंदा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना आता पैशासाठी कोणत्याही बँकेवर किंवा कोणत्याही ठिकाणावरून कर्ज घेऊन त्या ठिकाणी व्याज भरण्यात बसण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत आता त्यांना झिरो टक्के व्याजदर पैसे देऊन व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे
- महिलांचे जीवनमान सुधारणे आणि महिलांना सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी देखील याची मदत होणार आहे.
- आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण देखील या योजनेअंतर्गत कमी होणार आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत महिला आता आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून आपला स्वतःचा धंदा चालू करू शकणार आहे.
- महिलांना रोजगाराच्या संधी देखील या योजनेतून उपलब्ध होणार आहे.
Mahila Swayam Siddhi Yojana वैशिष्ट्य :
- महिला स्वयंसिद्ध योजना या योजनेमधून आता महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचालक येथून या योजनेसाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
- या योजनेमुळे आता महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच सामाजिक व आर्थिक विकासाला असू शकतो बनवण्यासाठी आणि स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी संधी मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना देण्यात जाणाऱ्या पैशाला ओबीसी महामंडळामार्फत व्याजदर दिले जाणार आहे यामुळे महिलांना शून्य टक्के व्याज दराने हे कर्ज दिले जाणार आहे.
- या योजनेद्वारे महिलांना दिली जाणारी लाभाची रक्कम ही महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
- या योजनेमुळे महिलांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही या योजनेची प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
- मित्रांनो ही योजना व्याज परतावा योजना म्हणून देखील ओळखली जाते.
Mahila Swayam Siddhi Yojana पात्रता :
- महिला स्वयं सिद्ध योजना या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना देण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ हा फक्त बचत गटातील इतर मागासवर्गीयातील महिलांना देण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य बाहेर असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार करणाऱ्या महिलेचे वय हे १८ ते ६० वर्षा दरम्यान असणाऱ्या आवश्यक आहे साठ वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
- जर महिलेने या आधी महामंडळातर्फत राबवण्यात येणार या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्या महिलांना यापूर्वी कर्ज रकमेचे घेतलेली परतफेडचे प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे.
- महिलेचे कोणत्याही प्रकारचे थकबाकी बँकेमध्ये असता कामा नये.
- योजनेचा लाभ हा फक्त एकाच कुटुंबातील एकाच महिलेला देण्यात येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती यामध्ये जोडणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
- Annasaheb Patil Karj Yojana 2024 Form: आता तरुणांना मिळणार 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
- PM Surya Ghar Muft Bijali Yojana Maharashtra : सीएम सूर्य घर योजनेसाठी अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज
- mukhymantri vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
- pm Kisan Yojana 16th installment : पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता खात्यात जमा होणार या दिवशी
Mahila Swayam Siddhi Yojana आवश्यक कागदपत्रे :
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- बचत गटाचे बँक खात्याचे पासबूक
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईट फोटो
- व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या व्यवसायाची माहिती
- कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीचा दाखला
- स्वयंघोषणा प्रमाणपत्र
Mahila Swayam Siddhi Yojana अर्ज प्रक्रिया :
महिला स्वयं सिद्धी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आपला जिल्हा कार्यालयांत अर्थिक विकास महामंडळामध्ये जावे लागणार आहे. कार्यालयात गेल्यानंतर महिलेला तिथे महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. अजून घेतल्यानंतर आपल्याला मागितलेली सर्व ती माहिती त्यामध्ये भरायची आहे. यामध्ये विचारलेल्या आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला जोडायचे आह. यानंतर आपल्याला हा अर्ज येथे जमा करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना या योजनेसाठी अर्ज भरला जाईल .
तर मित्रांनो महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना काय आहे Mahila Swayam Siddhi Yojana या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे याची माहिती तसेच या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे या सर्वांची माहिती आपण घेतली तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने यासाठी चालू केली आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवणे त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना देणे या सर्व गोष्टींचा विचार करून महिलांना स्वतःसाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची केली आहे या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील अनेक बेरोजगाराच्या गोष्टी नष्ट होणारा आहे. .
तर आपल्याला मित्रांनो आपलयाला Mahila Swayam Siddhi Yojana याबद्दलची संपूर्ण माहिती समजली असेल तर आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की घ्या आणि इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.