Mahajyoti Free Tablet Yojana 2024 : महा ज्योती फ्री टॅबलेट योजना

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे केंद्र व राज्य सरकार हे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी दरवेळी नेहमी कोणत्या न कोणत्या शासकीय योजना राबवत असतात यामध्येच आता केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून देशातील विविध गरजू विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक नवीन योजना काढली आहे या योजनेचे नाव आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना तर मित्रांनो या योजनेमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

सरकारने महाज्योती फ्री टॅबलेट योजना या योजनेची अंमलबजावणी ही देशातील मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे मित्रांनो या योजनेद्वारे आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सरकारद्वारे फ्री टॅबलेट देण्यात येणार आहे. ही योजना सरकारने महाज्योती फ्री टॅबलेट योजना या योजने नावाने ओळखली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जमाती विमुक्त जमाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी सांगितले आहे.Mahajyoti Free Tablet Yojana 2024

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महा ज्योती फ्री टॅबलेट योजना या योजनेची अंमलबजावणी कशासाठी केली आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोण कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना कसा घेता येणार आहे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत तसेच याची पात्रता काय असणार आहे आणि महायुती फ्री टॅबलेट योजना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे या सर्वांची माहिती मित्रांनो आज आपण या लेखात घेणार आहोत चला तर मग बघूयात महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेची संपूर्ण माहिती. Mahajyoti Free Tablet Yojana 2024

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Date :

तर मित्रांनो महा ज्योती फ्री टॅबलेट योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने गरीब विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाने 2024 अंतर्गत अशा विद्यार्थ्यांसाठी निवड केली जाणार आहे जे विद्यार्थी वंचित वर्गातील आहेत. या योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची CET,NEET,MHT,JEE 2025 या फ्री कोचिंग साठी निवड केली जाणार आहे या अंतर्गत या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी सुरुवातीच्या काळात दररोज सहा जीबी स्टोरीज सह मोफत कोचिंग सुविधा आणि ऑनलाईन शिक्षणासाठी एक मोफत टॅबलेट दिले जाणार आहे या महाज्योती मोफत टॅबलेट योजनेअंतर्गत या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे आपण बघूया.

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Registration :

योजनेचे नावमहा ज्योती फ्री टॅबलेट योजना 2024
वर्ष2023
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकारी वेबसाईटhttps://mahajyoti.org.in

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 पात्रता :

  • मित्रांनो महाग होती फ्री टॅबलेट योजनेसाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांनी नववी उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • विद्यार्थ्याकडे नववीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड, आणि आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महाराष्ट्राचे विद्यार्थीच अर्ज करू शकणार आहे.
  • मित्रांनो महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपण या सर्व गोष्टींसाठी पात्र असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींसाठी पात्र असल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • नववी पास चे गुणपत्रिका
  • दहावीच्या परीक्षेचे ओळखपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • गुन्हेगारी नसलेला दाखला

💁 हे पण वाचा :

Pradhan Mantri Suryoday Yojana 2024 : पीएम मोदींची मोठी घोषणा, सूर्योदय योजनेतून एक कोटी घरांवर बसवणार सोलार

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Apply Online :

  • मित्रांनो महा ज्योती फ्री टॅबलेट योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला CET,NEET,MHT,JEE यासाठी एक लिंक दिसेल या लिंक वर आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन दिसेल त्या रजिस्ट्रेशन पर्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचे आहे.
  • सबमिट केल्यानंतर आपली यशस्वीपणे पडताळणी झाल्यावर तुमच्यासमोर आपला एक फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे आणि जे पण कागदपत्रे मागितले आहे ती सर्व कागदपत्रे आपल्याला यामध्ये अपलोड करायची आहे.
  • ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला सबमिट पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • तर मित्रांनो अशा प्रकारे आपला महा ज्योति फ्री टॅबलेट योजना 2023 साठी अर्ज करून झाला आहे.

Mahajyoti Free Tablet Yojana 2024 FAQ :

1) Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Online Registration ?

मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. कर्ज करण्यासाठी आपण वर सांगितलेल्या स्टेप्स ला फॉलो करून आपला महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करू शकता.

2) Mahajyoti Free Tablet Yojana 2024 Last Date ?

महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी आपण कधीही अर्ज करू शकतो यासाठी अर्ज करण्याची लास्ट डेट ही अजून फिक्स करण्यात आलेली नाही.

3) महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करण्यासाठी याचे अधिकारी वेबसाईट कोणती ?

महा ज्योती फ्री टॅबलेट 2024 योजनेसाठी अर्ज करण्यासाठी याचे अधिकारी वेबसाईट https://mahajyoti.org.in ही आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top