Magel Tyala Solar Pump : नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून सोलार पंप बद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मागेल त्याला सोलार पंप यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाली आहे मित्रांनो एक नव्या योजनेची सुरुवात केली असून या अर्थसंकल्पने मध्ये या योजनेची सुरुवात केली आहे ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निबंध यासाठी करण्यात आली असून या योजनेचे नाव आहे मागील त्याला सोलार पंप तर मित्रांनो ही योजना झालेल्या एका अर्थसंकल्पाने मध्ये नव्याने सुरुवात करण्यात आली आहे.
तर मित्रांनो आपण देखील शेतकरी असा आला ना आपल्या शेतामध्ये जर आपल्याला सोलार पंप जर लावायचे असेल तर आपल्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाची ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप लावण्यासाठी मागील त्याला सोलार पंप योजना अंतर्गत सोलर पंप हे वितरित करण्यात येणार आहे.
Magel Tyala Solar Pump :
मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी अर्थसंकल्प नाही घेण्यात येते यामध्ये मंगळवारी राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पना मध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला असून चार महिन्यांसाठी ही अर्थसंकल्पना असणार आहे जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्पना सादर करण्यात येणार असून या अंतरी अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्व घटकांसाठी अनेक प्रकारच्या तरतुदींची नेमणूक या योजनेमध्ये करण्यात आली आहे
यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांच्या तसेच महिलांच्या अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश यामध्ये असणार आहे यामध्ये पायाभूत सुविधांवर भर देताना सिंचन योजना सार्वजनिक आरोग्य शिक्षण परिवर्तन तसेच ऊर्जा यांसारख्या अनेक गोष्टींची तरतूद यामध्ये केली आहे या योजनेची सुरुवात पासून सुरू करण्यात आली असूनही योजना लवकरच चालू करण्यात येणार आहे तर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण करू शकता.
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की मागेल त्याला सोलार पंप ही योजना नक्की काय काय आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे याचे फायदे काय असणार आहेत . Magel Tyala Solar Pump या योजनेसाठी अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो चला तर बघून घेऊ या त्याबद्दलची संपूर्ण माहिती.
Magel Tyala Solar Pump 2024:
मित्रांनो मंगळवारी झालेल्या अंतरी अर्थसंकल्पाने मध्ये आपल्या महाराष्ट्रामधील शेतीला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले आहे यामध्ये असे जाहीर करण्यात आले आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना शेतकऱ्यांच्यासाठी चालू करण्यात आली असून यासाठी आता आठ लाख 50 हजार नवीन सौर कृषी पंप शेतकऱ्यांना शेतीसाठी वितरित करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.
मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर कृषी वहिनी योजना 2.0 या योजनेअंतर्गत ७००० मेगा बॅटचे सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेद्वारे ठेवण्यात आले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यासाठी सर्वात जास्त प्रोत्साहन दिले जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्वात जास्त सौर ऊर्जेचा वापर त्यांच्यासाठी करता येईल अशा प्रकारची या योजनेअंतर्गत आणि तसेच शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन करून देण्यासाठी या योजनेचे अंमलबजावणी केली आहे .
Magel Tyala Solar Pump पात्रता :
मागील त्याला सोलार पंप या योजनेची जर आपल्या आईंना लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला खाली दिलेल्या गोष्टींची पात्रता आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे खालील दिलेली पात्रता चेक करा त्यातून आपल्याला या योजनेसाठी लाभ दिला जाईल.
- Magel Tyala Solar Pump या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेततळे विहीर बोरवेल किंवा बारमाही पाणी असणारे नाले नदी किंवा ओढे यांसारख्या पाण्याचा स्रोत असणाऱ्या गोष्टी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- शेतामध्ये पारंपारिक वीज कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणारा.
- मागील त्याला सोलार पंप या योजनेमध्ये पहिला टप्पा किंवा दुसरा टप्पा ही सौर कृषी पंप योजना अंतर्गत जर लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- या योजनेमध्ये अडीच एकर शेत जमीन असलेल्या धारकाला तीन एचपी मोटर शेतकऱ्याला पाच एचपी डीसी मोटर अशा प्रकारच्या मोटारींचा लाभ दिला जाणार आहे.
Magel Tyala Solar Pump योजनेची उद्दिष्टे :
- या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.
- त्यांना वेळोवेळी आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी सोलर पंप योजना ची सुरुवात केली जाईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे आणि शेतीमधून त्यांच्या पिकांसाठी फायदा करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.
- या योजनेअंतर्गत ७००० सौर ऊर्जेच्या निर्मितीची उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.
Lakhapati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी महिला योजनेअंतर्गत महिला होणार लखपती, असा करा अर्ज
Magel Tyala Solar Pump Yojana Documents :
- मागेल त्याला सोलार पंप योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे सातबारा उतारा. असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- शेत जमीन विहीर किंवा पाण्याचा पंप सामायिक असल्यास भागीदार असणाऱ्याचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
Magel Tyala Solar Pump योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज :
मित्रांनो जर आपल्याला देखील मागील त्याला सौर कृषी कृषी सोलार पंप या योजनेअंतर्गत आपल्याला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे व दिलेल्या सर्व डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे या सर्व डॉक्युमेंट्स ची पूर्तता असल्यानंतर आपण या योजनेसाठी सहजरीत्या अर्ज करू शकता तर मित्रांनो आपण हा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला येथे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे या स्टेटस चा उपयोग करून आपण Magel Tyala Solar Pump या योजनेचा अर्ज करू शकता.
- मित्रांनो महाराष्ट्र कृषी सौर पंप योजनेच्या मध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- याची अधिकारी वेबसाईट https://kusum.mahaurja.com/ ही आहे.
- मित्रांनो वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर कुसुम सोलापूर नोंदणी याचे एक नवीन पेज ओपन होईल.
- आपल्याला डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती अर्जदाराचे पूर्ण नाव तसेच अर्जदाराचे आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला विचारल्याप्रमाणे यामध्ये सांगायची आहे.
- ही विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला रजिस्टर आणि अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला रजिस्टर आणि वर्ग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल.
- या ओटीपी मधून आपण ओटीपी व्हेरिफाय पेजवर जाऊन पोहोचाल.
- आता आपल्याला ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
- यानंतर आता आपल्यासमोर महाऊर्जा कृषी कुसुम सोलर पंप योजना या योजनेसाठी जवळचा आहे त्याचे लॉगिन पेज ओपन होईल.
- यानंतर आपल्याला आपल्या पासवर्ड युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे.
- Magel Tyala Solar Pump यावर लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल.
- या नवीन डॅशबोर्ड मध्ये आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरणे दस्तऐवज अपलोड करणे तसेच पेमेंट करणे अशा प्रकारचे विविध ऑप्शन दिसतील.
- आता आपल्याला कम्पलीटीवर फॉर्म गो हेड या पर्यावर क्लिक करायचे आह.
- आता आपल्यासमोर महाऊर्जा कृषी कुसुम सोलर पंप योजना या योजनेसाठी जो अर्ज आहे तो आपल्यासमोर ओपन होईल.
- या अर्जामध्ये विचारलेले आपल्या वैयक्तिक माहिती आपल्याला यामध्ये भरायचे आहे जसे की करणाऱ्याचे आधार कार्ड पंपाची माहिती बँकेचे पासबुक अशा प्रकारची वैयक्तिक माहिती आपल्याला यामध्ये विचारली आहे ती सर्व माहिती आपल्याला भरायचे आहे.
- यानंतर आपल्याला यामध्ये विचारलेली आणि मागितलेली सर्व ती आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
- आता आपल्याला सबमिट या बटन वर क्लिक करायचे आह.
- अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर मोबाईलवर एक नोटिफिकेशन येईल.
- या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला पंपासाठी कोटेशन प्राप्त केले जाईल .
- या कोटेशन मधून आपण आपली कोटेशन तपास जायचे आणि दिलेल्या नमुन्यातून अवतरण समजून घ्यायचे आहे.
- यानंतर आपल्याला पेमानी या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे यासाठी लागणारी अर्जाची फी भरायची आहे .
- यानंतर आपल्याला सबमिट या बटन वर क्लिक करायचे आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्यालाMagel Tyala Solar Pump महाऊर्जा कुसुम योजना या योजनेसाठी अर्ज भरला जाईल.
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितले की आपण Magel Tyala Solar Pump मागेल त्याला सोलार पंप योजना या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकणार आहे या योजनेसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने कशा प्रकारे करायचा आहे तसेच या योजनेची उद्दिष्ट काय आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेतली आहे तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की कळवा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.