IPPB Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती निघाली आहे आणि ही भरती 47 जागांसाठी भरण्यात येणार असून या भरतीसाठी सर्व इच्छुक उमेदवार हे अर्ज करू शकणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये रिक्त पदे ही भरली जाणार आहे यासाठी उमेदवार पदवीधार असणे आवश्यक आहे जे पण उमेदवार हे पदवीदार असतील ते आपला अर्ज पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरू शकणार आहे.
मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 47 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2024 आहे तर मित्रांनो जर आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला या भरती बद्दल सर्व आवश्यक ती माहिती असणे आवश्यक आहे कारण इंडिया पोस्ट बँक मध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला यासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे या भरतीसाठी आपण उमेदवारांची कृती अंतर्गत निवड केली जाईल अशा उमेदवारांना या भरतीसाठी कायमस्वरूपी भरती दिले जाणार आहे. IPPB Recruitment 2024
IPPB Bharti 2024
तर मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून या उमेदवारांना आपला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर जे उमेदवार या भरती अंतर्गत निवडले जातील अशा उमेदवारांना या भरतीमध्ये कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्या लाईन सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून बघणार आहोत आहोत की इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे तसेच या भरतीसाठी किती रक्त पदे असणारा आहे या सर्वांची माहिती मित्रांनो आज आपण येथे घेणार आहोत तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता असाल तर माहिती सविस्तरपणे वाचा जेणेकरून आपण सहजरीत्या या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
IPPB Recruitment 2024 Overview :
पदाचे नाव | एक्झिक्युटिव्ह |
भरतीचे नाव | IPPB Recruitment 2024 |
वय | 21 ते 35 वर्ष |
अर्ज फी | 750 |
पगार | 30,000 |
India post payment bank bharti 2024 :
भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक
भरतीचा प्रकार : IPPB Recruitment 2024
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
IPPB Recruitment 2024 Vacancy :
पदाचे नाव : इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह वापरासाठी रिक्त जागा आहेत
रिक्त पदे : ४७
वय : २१ ते ३५ वर्ष
पगार : इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती यामध्ये तीस हजार रुपये असे मासिक वेतन देण्यात येणार आहे.
अर्ज फी : या भरतीसाठी अर्ज करण्याची फी ही ७५० रुपये असून इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही १५० रुपये आहे.
IPPB Recruitment 2024 Education Qualification :
तर मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी केलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमबीए सेल्स मार्केटिंग केले असेल तर अशा उमेदवारांना या भरतीसाठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार असूनही उमेदवारी या भरतीसाठी सर्वप्रथम पात्र असणार आहे. तर मित्रांनो जर आपले देखील शिक्षण पदवीधर असेल तर आपण या भरतीसाठी सहज विचार लवकरात लवकर अर्ज करू शकाल.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एक्झिक्युटिव्ह | १) इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे गरजेचे आहे. २) तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी सोबत जर एमबीए सेल्स मार्केटिंग मध्ये केले असेल तर अशा उमेदवारांना या भरतीसाठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. |
India Post Payment Bank Recruitment 2024 Apply Online :
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १५ मार्च २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ०५ एप्रिल २०२४ |
How To Apply IPPB Recruitment 2024 :
मित्रांनो जर आपण देखील इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला या भरतीचा अर्ज करण्याची सर्व प्रोसेस आपल्याला खाली दिली आहे या स्पेस चा उपयोग करून आपण सहजरीत्या IPPB Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करू शकाल.
- IPPB Recruitment 2024 भरतीसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम याचा अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा असून याची अधिकारी लिंक आपल्या खाली दिली आहे .
- अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपण याच्याहून पेजवर आपल्याला अधिकृत लिंक वरती करून भरती अर्ज वर क्लिक करायचे आहे.
- या भरतीसाठी आपल्याला या वर्गामध्ये विचारलेल्या आवश्यक ती सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.
- आता आपल्याला यासाठी मागितलेली आपल्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क फी भरायची आहे.
- आता आपल्याला आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे.
- मित्रांनो अशा प्रकारे आपला पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी चा अर्ज पोस्ट पेमेंट बँक कडे सादर केला जाईल.
- तर मित्रांनो आपण अशा प्रकारचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी सहजरित्या करू शकाल.
IPPB Recruitment 2024 Selection Process :
तर मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज केल्या उमेदवारांची निवड ही मिरीट लिस्ट द्वारे करण्यात येणार आहे या उमेदवारांना ग्रॅज्युएशन पडलेले किती गुण आहेत हे या भरतीमध्ये निवड करताना पाहिले जाणार आहे सोबतच मित्रांनो जर यामध्ये अर्ज केलेला उमेदवारांनी कोणत्यातरी एमबीए केलेले असेल तर त्याचे इंडियन मधील गुण तपासले जाणार आहे आणि यानंतर सर्व गुणांना चेक करून त्याची मेरिट लिस्ट काढली जाणार आहे आणि ही मेरिट लिस्ट त्याच्या अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो या मेरिट लिस्ट मध्ये जाऊन उमेदवारांचे नाव येईल त्या उमेदवारांना इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीच्या एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवडले जाणार आहे आणि त्यांची मुलाखत ग्रुप डिस्कशन मध्ये मिळालेले मार्ग देखील या मेरिट लिस्ट मध्ये ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर या सर्व गोष्टींची पात्रता आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
IPPB Recruitment 2024 Important Links :
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाईट | https://ippbonline.com/ |
निष्कर्ष :
तर मित्रांनो आज आपण आर्टिकल च्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती बद्दलची संपूर्ण माहिती बघून घेतली या भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे यावरती साठी असणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता काय आहे तसेच यासाठी रिक्त पदे किती आहे या सर्वांची माहिती आज आपण आर्टिकल मध्ये बघितली तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गोष्टी मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी आपला अर्ज करू शकतील आणि अशाच भरती अपडेट साठी https://batmya247.com/ ला भेट देत रहा .
नवीन भरती जॉब्स अपडेट :
IPPB Recruitment 2024 FAQS :
IPPB Recruitment 2024 वयोमर्यादा किती आहे ?
मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे 21 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस आपल्याला वरती सांगितली आहे त्या स्टेप चा उपयोग करून आपण अर्ज करू शकता.
IPPB Recruitment 2024 अधिकारी वेबसाईट काय आहे ?
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती चा अर्ज करण्यासाठी याचे अधिकारी वेबसाईट ही आहे .