IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये निघाली 660 पदांवर वर नवीन भरती ! लवकरात लवकर करा अर्ज

IB Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नवीन 660 पदांवर भरती निघाली असून या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो या भरतीसाठी जिल्हाधिकारी सुरुवात झाली आहे यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो मध्ये लेखा संवर्गातील पदांसाठी काही रिक्त जागा देण्यात आल्या असून या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर मित्रांनो जे देखील उमेदवार नोकरीसाठी इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी ही एक मोठी आनंदाची आणि खूप मोठी संधी आहे .

असे अनेक आपले मित्र मंडळ आहे की ज्यांना गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते ही इच्छा त्यांची या भरतीद्वारे पूर्ण होणार आहे तर मित्रांनो जर आपण देखील या भरतीसाठी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो भरती मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्यासाठी या भरतीची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे कारण या भरतीमध्ये लागणारी आवश्यक पात्रता शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची तारीख तसेच या भरतीमध्ये निघालेल्या रिक्त पदांची संपूर्ण माहिती तसेच या भरतीसाठी अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. IB Recruitment 2024

IB Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि उपयोगी माहिती असून इंटेलिजन्स ब्युरो मध्ये ज्या विविध रिक्त पदांसाठी जागा निघाली आहे या जागांमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायची आहे तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 3 मार्च 2024 पासून सुरुवात झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ऑफलाइन पद्धतीने 29 मे 2024 अशी देण्यात आली आहे.

तर आपण जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या या भरतीबद्दल असणारी संपूर्ण आवश्यक ती माहिती तुम्हाला खाली सांगितले आहे ते व्यवस्थित काळजीपुर्वक वाचा जेणेकरून आपण या भरतीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे आपल्याला सामोरे जावे लागणार नाही . IB Recruitment 2024

IB Recruitment 2024 Notification :

भरतीचे नाव : Intelligence Bureau Recruitment 2024

भरती चा विभाग : गृह मंत्रालयाचा भाग म्हणजेच गुप्तचर विभाग

भरतीचे प्रकार : सरकारी नोकरी

श्रेणी : इंटेलिजन्स ब्युरो भरती ही केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणारी भरती आहे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

पदाचे नाव : इंटेलिजन्स ब्युरो भरती मध्ये 660 पदांवर विविध जागा भरण्यात येणार असून या सर्व पदांची सविस्तर माहिती आपल्याला खाली दिली आहे

पदाचे नावपदांची संख्या
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी १80
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी २136
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी120
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी170
सुरक्षा सहाय्यक100
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी २ टेक8
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी २ सेविंग वर्कर्स3
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी १ मोटार वाहतूक22
हलवाई कम कूक10
काळीज वाहू5
वैयक्तिक सहाय्यक5
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर1
Total660

Intelligence Bureau Group b Group c Recruitment :

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांची साठी पदांच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आहे ही कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे ते पदवीधर पर्यंत या भरतीसाठी स्वीकारण्यात येणारा आहे.

एकूण रिक्त पदे : 660

पगार : 19,900 ते 1,51,000 पगार हा पदा नुसार ठरवण्यात येणार आहे

वयोमर्यादा : भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 20 वर्षापासून ते 56 वर्षापर्यंत ठरवण्यात आली आहे.

अर्ज फि : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक G-3 इंटेलिजन्स ब्युरो गृहमंत्रालय 35 एस पी मार्ग बाबू धाम नवी दिल्ली 110021

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 3 मार्च 2024 पासून सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठ अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 29 मे 2024 देण्यात आली आहे .

अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख3 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख29 मे 2024

How To Apply IB Recruitment 2024 :

तर मित्रांनो जर आपल्याला देखील IB Recruitment 2024 इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून आपण सहज या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.

  • मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • हा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने मिळेल हा अर्ज घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे .
  • माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला या अर्जामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक कागदपत्रे यामध्ये झेरॉक्स कॉपी जोडायची आहे.
  • आता आपल्याला आपला अर्ज एकदा व्यवस्थित रित्या वाचायचा आहे आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याला या अर्जासोबत ही सर्व कागदपत्रे जोडून घ्यायचा आहे.
  • आता आपल्याला आपला हा अर्ज भर दिलेल्या पत्त्यावर जाऊन सबमिट करायचा आहे.
  • मित्रांनो आता आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्या अर्जाची छाननी केली जाईल.
  • छाननी झाल्यानंतर आपण या भरतीसाठी पात्र आहात की नाही हे आपल्याला ईमेल द्वारे किंवा शॉर्टलिस्ट मध्ये कळविण्यात येईल.

IB Recruitment 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • हस्ताक्षर
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा 12 वी पास मार्क शीट

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणारा हा तर मित्रांनो आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल किंवा सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर ही संधी आपल्यासाठी खूप मोठी आहे ही समिती सोडू नका कारण या भरतीद्वारे आपल्याला सरकारी नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्या आणि आपली इच्छा पूर्ण करा.

IB Recruitment 2024 या भरतीमध्ये आवश्यक असणारी आणि लागणारी सर्व ती आवश्यक माहिती आम्ही तुम्हाला वर सांगितले आहे तर मित्रांनो या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात सुरुवात झाली असून आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आपण या भरतीसाठी अर्ज करून घ्या कारण ही आपल्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे कारण आपण या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवणार आहात त्यामुळे ही संधी गमवू नका या संधीचा फायदा नक्की घ्या.

IB Bharti 2024 :

तर मित्रांना इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठी आपल्याला याची मिळालेली अधिकारी वेबसाईटवर जी पीडीएफ आहे ही पीडीएफ जाहिरात आम्ही तुम्हाला येथे दिली आहे याबद्दलची आवश्यकती सर्व माहिती आपल्याला या पीडीएफ जाहिरात मध्ये मिळून जाईल.

पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित येता बघायचे आहे आणि आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपण हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला वर सांगितली आहे. अर्ज करताना अर्ज हा आपला व्यवस्थित रित्या भरावा जेणेकरून आपला अर्ज नाकारला जाणार नाही.

IB Recruitment 2024 Important Links :

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकारी वेबसाईटयेथे क्लिक करा

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून IB Recruitment 2024 इंटलिजन्स ब्युरो भरती या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघितली या भरतीसाठी अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे हा अर्ज आपल्याला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे तसेच अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा किती असणार आहे या सर्वांची माहिती आपण सविस्तरपणे ते पाहिली तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपला इतर गरजू मित्रापर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीचा फायदा घेऊन आपला अर्ज करू शकतील.

हे पण वाचा :

Data Entry Operator Bharti 2024 : तालुका आणि जिल्हा साठी निघाली डेटा एंट्री ऑपरेटर रिक्त पदांची भरती सुरू

IB Recruitment 2024 FAQS :

इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा ?

इंटेलिजन्स ब्युरो भरती या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला वर सांगितली आहे.

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये किती रिक्त पदांवर जागा भरण्यात येणार आहे?

इंटेलिजन्स ब्युरो भरती मध्ये 660 पदांमध्ये जागा भरण्यात येणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top