Flour Mill Yojana Maharashtra 2024 : पीठाची चक्की योजना चालू मिळणार 90% अनुदान

Flour Mill Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांच्या हितासाठी नेहमी कोणत्या प्रकारच्या विविध योजना राबवत असताना एक योजना राबवली आहे या योजनेचे नाव आहे पिठाची चक्की योजना तर मित्रांनो ही पिठाची चक्की योजनेबद्दल आपण नियम मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो जर आपल्याला पिठाच्या चक्की योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्यासाठी ही माहिती वाचणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो ही योजना नक्की काय आहे ?

तर मित्रांनो पिठाची चक्की योजना ही योजना नक्की काय आहे तसेच या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे याबद्दलची सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये बघ महिलांना रोजगाराचे साधन म्हणून बीटाच्या चक्कीचा वापर हा सहजरित्या केला जाऊ शकतोणार आहोत. मित्रांनो मग आज आर्टिकल च्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे आणि यासाठी अर्ज कसा प्रकारे करायचा आहे Flour Mill Yojana Maharashtra 2024

Flour Mill Yojana Maharashtra 2024 :

तर मित्रांनो या योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेचा वैयक्तिक लाभार्थी योजना डीबीटी द्वारे राबवण्यासाठी आणि अटी व शर्ती यांना अनुसंधरून ९/२/२०२४ ते २२/२/२०२४ 24 या कालावधीमध्ये या योजनेसाठी आपण अर्ज करणार आहोत या योजनेचा नाव आहे ग्रामीण भागातील अपंग मुलींना महिलांना पिठाची चक्की देने जेणेकरून अपंग महिला व ग्रामीण भागातील महिला यांना पिठाच्या चक्कीचा वापर हा रोजगाराचे संधी म्हणून केला जाऊ शकतो तर मित्रांनो या योजनेसाठी याचा कशाप्रकारे करायचा आहे आणि यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करायचे आहे या सर्वांची माहिती आपल्याला खाली दिली आहे चला तर मग बघुयात. Flour Mill Yojana Maharashtra 2024

Flour Mill Yojana Maharashtra :

Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना

पिठाची चक्की योजना 2024 नियम व अटी

  • तर मित्रांनो जर आपल्याला पिठाच्या चक्की योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जो कोणी अर्जदार करणार असेल तर त्याच्या अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख वीस हजाराच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.
  • उत्पन्नाचा दाखला मध्ये 2022 23 वर्षाची जे मार्च 2024 पर्यंत वाईट असणारे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवाशी असलेले आवश्यक आहे.
  • मित्रांनो जर अर्जदार हा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास अशा अर्जदारांना सक्षम अधिकारी यांची प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो पिठाची चक्की योजना या योजनेचा लाभ फक्त अपंग आणि महिला यांनीच करावा.
  • अर्जदारांनी जर मागील पाच वर्षांमध्ये या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा अर्जदारांना जिल्हा परिषद व इतर विभाग आयकर विभाग यांच्याकडून पाच वर्ष लाभ घेतलेला वसुलीचा संबंधित असणाऱ्या आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज पूर्ण भरलेला असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आपली स्वाक्षरी केलेली असणे आवश्यक आहे अशी अर्ज यांचा विचार जास्त डोक्यात घेतला जाणार आहे.
  • जे पण अर्जदार आहे असे लाभार्थी हे ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे आणि त्यांचे वय ही सूत्राचे पंचेचाळीस वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे. Flour Mill Yojana Maharashtra 2024
  • मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • जा पण उमेदवारांचे मुदतीच्या आत मध्ये अर्ज येतील अशा उमेदवारांचा लाभार्थी निवड करण्यासाठी विचार केला जाईल.
  • उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जदारांचा या योजनेसाठी विचार केला जाणार नाही.
  • लाभार्थी हा जर अपंग असल्यास प्राधान्य प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • या राष्ट्रीयकृत बँक खात्याला त्याचे आधार लिंक मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याच्या कुटुंबाची कोणतीही सदस्य हे शासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य अशा गोष्टींमध्ये समावेश नसावा.
  • जरी यामध्ये समावेश असेल तर ग्रामसेवक यांचा दाखला आपल्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

Flour Mill Yojana Document List 2024 :

  • पिठाची चक्की योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे खालील नमूद केलेल्या सर्व सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे.
  • यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराच्या वयाचा दाखला असणे आवश्यक आहे
  • त्यासोबत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्ज सोबत आपल्या रेशन कार्ड ची झेरॉक्स कॉपी जोडणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदार हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अपंग विधवा दारिद्र्यरेषेखालील असल्यास अशा बाबतचे प्रमाणपत्र जोडणे यासाठी गरजेचे आह.
  • आधार कार्ड झेरॉक्स यांना अटॅच करणे आवश्यक.
  • बँक खात्याचे पासबुक असणे यासाठी अनिवार्य आहे यामध्ये आपल्या बँक खात्याच्या पहिला पानाची झेरॉक्स आयएफएससी कोड बँक खाते क्रमांक या सर्वांची झेरॉक्स काढून त्याची पुरवत अर्जासोबत लावणे आवश्यक आहे.
  • इलेक्ट्रिक बिल याची प्रत देखील आपल्या अर्जासोबत जोडावी. Flour Mill Yojana Maharashtra 2024

मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे तसेच तसेच यामध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्याकडे या सर्व डॉक्युमेंट असल्यानंतर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्ज नमुन्याची प्रिंट आपल्याला खाली दिलेली आहे ती प्रिंटआऊटची कॉपी काढून आपण या अर्जाची संबंधित सर्व कागदपत्रे याला जोडून 23/2/2024 रोजी अर्ज सहित सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे. Flour Mill Yojana Maharashtra 2024

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

Flour Mill Yojana Maharashtra 2024 FAQ

फ्लोर मिल योजनेचा फॉर्म कुठे भरावा ?

फ्लोअर मिल म्हणजेच पीठ गिरणी योजनेचा फॉर्म आपल्याला समाज कल्याण ऑफिस मध्ये जाऊन भरायचा आहे.

पिठाची चक्की योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ? Flour Mill Yojana Maharashtra 2024

पिठाची चक्की योजना ही योजना आता सध्या बुलढाणा जिल्ह्यासाठी चालू आहे.

फ्लोर मिल योजनेसाठी किती अनुदान दिले जात आहे ?

फ्लोर मिल या योजनेसाठी आता 90 टक्के अनुदान दिले जात आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top