BEST Mumbai Bharti 2024 : 8 वी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना BEST प्रवासी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज !

BEST Mumbai Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही बातमी हे अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी आहे कारण मित्रांनी बेस्ट उपक्रम यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीसाठी मुंबईमधील गाड्यांसाठी बस चालक व बस व वाहक या पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला देखील सरकारी नोकरीमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

तर मित्रांनो बेस्ट उपक्रम गाड्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकीसाठी मुंबईमधील गाड्यांसाठी पोस्ट चालक आणि बस वाहक या पदांसाठी ची भरती निघाली आहे या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे याची पीडीएफ जाहिरातीत आम्ही तुम्हाला घालून दिलेल्या लिंक वरती दिली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली असून हा अर्ज आपल्याला ऑनलाइन ईमेल पद्धतीने सादर करायचा आहे तर मित्रांनो आपण देखील आठवी किंवा दहावी पास असाल तर आपल्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे आणि या संधीचा फायदा घ्या. BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024 :

तर मित्रांनो बीएसटी मुंबई मध्ये जा रिक्त पदांच्या भरतीसाठी जागा निघाली आहे या नवीन जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबाबतची जाहिरात ही याच्या अधिकारी वेबसाईटवर बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट मुंबई द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तरी या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाइन ईमेल पद्धतीन अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे. तरी सर्व मित्रांना विनंती आहे की जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा आणि आपल्याला या भरतीसाठी खालील दिलेल्या पत्त्यावरती ईमेल द्वारे हा अर्ज आपला सबमिट करावा.

तर मित्रांनो BEST Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय ठरवण्यात आली आहे यासाठी वेतन किती रुपये दिले जाणार आहेत तसेच या भरतीचा कालावधी किती असणार आहे यासाठी नोकरीचे ठिकाण काय आहे त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज या आर्टिकलच्या माध्यमातून दिली आहे जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आपल्याला या भरतीची आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे तेव्हा आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात तर तुम्ही खालील दिलेली माहिती संपूर्ण मवाचा जेणेकरून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करता येईल.

BEST Mumbai Bharti 2024 Notification :

भरतीचा प्रकार : BEST वाहतूक प्रवासात नोकरी करण्याची सुवर्णसंधी

भरतीचा विभाग : बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट मुंबई द्वारे घेतली जाणारी ही मोठी भरती आहे आणि याद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे

पदाचे नाव : बस चालक आणि बस वाहक . या दोन पदांसाठी ही भरती निघाली आहे

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड मधून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

वयोमर्यादा : 21 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे

भरतीचा कालावधी : कंत्राट द्वारे ही भरती घेण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ईमेल पद्धतीने या भरतीसाठी अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दहा दिवसांमध्ये अर्ज करणे या भरतीसाठी आवश्यक आहे

आवश्यक व्यावसायिक पात्रता :

  • बस चालक : १) बस चालक भरतीसाठी उमेदवाराची शिक्षण हे कमीत कमी आठवी पास असणे आवश्यक आहे.
  • २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रवासी अवजड वाहन याचा परवाना त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • ३) उमेदवाराकडे कमीत कमी एक वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • बस वाहक : १) या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे.
  • २) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य आणि जारी केलेला बस वाहक याचा परवाना असणे गरजेचे आहे.

ई-मेल पत्ता : recruitment@mutspl.com

संपर्काचा पत्ता : १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन नायगाव क्रॉस रोड वडाळा मुंबई ४०००३१

संपूर्ण माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक : 8657001701

BEST Mumbai Bharti 2024 आवश्यक पात्रता :

BEST Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार खालील दिलेल्या गोष्टींमध्ये पात्र असणे गरजेचे आहे या सर्व गोष्टींची पूर्तता आपल्यामध्ये असल्यानंतर आपण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत .

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कमीत कमी आठवी पास आणि जास्तीत जास्त दहावी पास असणे गरजेचे आहे.
  • उमेदवाराला मराठी येणे गरजेचे आहे.
  • ही भरती कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली असून या भरतीसाठी दहा दिवसांच्या आत मध्ये अर्ज करणे उमेदवाराला गरजेचे आहे दहा दिवसाच्या नंतरचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारण्यात येणार नाही.
  • या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा व दिलेली शैक्षणिक पात्रताची कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड अशा सर्व कागदपत्रांची पूर्तता करून याची झेरॉक्स प्रत त्याच्यात खाली दिलेल्या ईमेल पत्ता वर पाठवणे गरजेचे आहे.
  • जर कोणत्याही उमेदवारांनी चुकीची बनावट खोटी कागदपत्रे यावरती साठी सादर केल्यास असे निदर्शनास आल्यानंतर अशा उमेदवाराला या भरतीच्या कोणत्याही टप्प्यावरून काढण्यात येणार असून त्याच्यावर फक्त कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी खरी अचूक माहिती भरणे गरजेचे आहे.

BEST Mumbai Bharti 2024 Important Links :

पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

हे देखील वाचा :

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड ( पुणे ) महानगरपालिकेमध्ये 10 वी,12 वी पास वर 150 रिक्त पदांची नवीन भरती सुरू लवकर करा अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज

तर मित्रांना आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून BEST Mumbai Bharti 2024 या भरती बद्दलची संपूर्ण माहिती घेतली या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे ही भरती कोणत्या पदांवर घेतली जाणार आहे तसेच या भरतीसाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकणार आहे या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे तो आपल्याला कोणता पट्ट्यावर करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण या ठिकाणच्या माध्यमातून घेतली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील आणि या भरतीमध्ये जॉब करण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top