Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज मागविण्यात आलेले आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये आठवी, नववी, दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडिया विविध पदांवरती भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात संपूर्ण वाचा .
Bank of India Bharti 2024 :
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक, वाचमन, फॅकल्टी
अर्ज पद्धत : ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता : आठवी दहावी बारावी पदवीधर
वयोमर्यादा : 18 वर्षे ते 65 वर्षे
पदाचे नाव आणि मासिक वेतन : फॅकल्टी : 20,000 रुपये, वाचमेन 05 हजार रुपये
रिक्त पदे – 3
नोकरी ठिकाण : वर्धा आणि चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2024
Bank of India Bharti 2024 links :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाईट | येथे क्लिक करा |