agriculture electricity pump : शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा शेतीच्या वीज पंपासाठी स्मार्ट मीटरची योजना

agriculture electricity pump : मित्रांनो शेती करायचं म्हणलं की अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते जसे की शेतामध्ये पिकांना पाणी द्यायचे म्हणले की शेतामध्ये विजेचा तुटवडा पाण्याचा तुटवडा अशा प्रकारच्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये कोणत्याही पिकाचे उत्पन्न निघत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन त्यांचे अनेक प्रकारचे नुकसान शेतामध्ये होत असते.

परंतु शेतकरी मित्रांनो जर आपण देखील शेतकरी असाल तर आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही कारण की आता आपल्याला आपल्या शेतामध्ये पाण्याचा तुटवडा किंवा विजेचा तुटवडा जाणवणार नाही. आता आपण स्मार्ट मीटरचा वापर करून कृषी पंपांना वीज देऊ शकणार आहे. तर मित्रांनो कोल्हापूर मधील आजारा, गडहिंग्लज आणि चंदीगड तालुक्यामध्ये पाचशे मीटर कृषी पंप ना वीज देण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे . मित्रांनो सध्या 100 मीटर व प्रयोग तत्त्वावर हे पंप बसवण्यात आले आहे. तर मित्रांनो या योजनेचा लाभ हा हाय व्होल्टेज वितरण प्रणाली योजनेच्या ग्राहकांना दिला जाणार आहे.

मित्रांनो जर आपण शेतकरी असाल तर आपल्याला नाही माहिती खूपच उपयुक्त आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की वीज पंपासाठी स्मार्ट मीटरची योजना कशा पद्धतीने केली आहे आणि या योजनेचा आपण फायदा कशाप्रकारे घेणार आहोत तसेच या योजनेची अंमलबजावणी कशी व कोणत्या उद्दिष्टेने केली आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत जर मित्रांनो आपण शेतकरी असाल तर आपण ही माहिती मवचा कारण की आपल्यासाठी ही माहिती अत्यंत गरजेची आहे . चला तर मग बघुयात agriculture electricity pump पूर्ण माहिती सविस्तरपणे

agriculture electricity pump :

मित्रांनो वीज महावितरणाने हाय व्होल्टेज वितरण प्रणाली ही योजना सध्या पंपाउंड साठी वीज जोडणी ही अकरा केवी पावर लाईन द्वारे देण्यात आली आहे. या विद्युत पंपाच्या दोनशे मीटरच्या आज जनरेटर असल्यास या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात येणार आहे या शिवाय शेतकऱ्यांसाठी जनरेटर ही बसवण्यात आले आहेत अशी अनेक प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी दिल्या आहेत.

तर मित्रांनो पाच 5 पंपाला दहा तास आणि 7.5 एचपी पंपाला सोळा तास लागत आहेत अशी माहिती समोर आली आहे ओव्हरलोड मुळे पंप बंद होण्यापासून प्रतिबंधित करत आहेत. तसेच हे विजेची गळती रोखण्याचे देखील काम करते यासाठी सर्व खर्च महावितरण व मंडळ यांच्याकडून उचलला जात आहे. मित्रांनो या पंपाचे डी एस सोल्युशन द्वारे दोन प्रकार आहेत एक जुना आणि नवीन असे दोन प्रकार करण्यात आले आहेत.

शेतकरी बांधवांना या योजनेची सुरुवात ही करण्यात आली आहे यादरम्यान गडहिंग्लज आजरा आणि चंदगड तालुक्यामध्ये 785 ग्राहकांना जुन्या योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र जनरेटर ही बसवण्यात आले आहे तसेच या प्रकारच्या सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर डिझाईन करण्यात आले आहेत आणि ते त्यांच्या शेतामध्ये बसवण्यात देखील आले आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना मीटर प्रादेशिक कार्यालयांना देण्यात आले आहे. आता सध्या मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याने कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी याबाबत महत्त्वाची बातमी सांगितली आहे.

हे देखील वाचा : Namo Shetkari Ekyc: नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी होणार खात्यात जमा, त्या आधी करा हे काम

स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय ?

मित्रांनो स्मार्ट मीटर म्हणजे स्मार्ट मीटर या आधुनिक आणि अत्याधुनिक आहे जसा आपण आपला मोबाईलचा रिचार्ज करतो तसेच ज्या प्रकारे आपला मोबाईलचा रिचार्ज काम करतो तसेच तुम्हाला त्वचा देखील करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे मीटर देखील काम करते. तर मित्रांनो आता सध्या बसवण्यात आलेले मीटर अद्याप कार्यान्वित नाहीत सध्या हे प्रयुक्त तत्वावर स्मार्ट मीटर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तर मित्रांनो आपल्याला या योजनेमुळे अनेक प्रकारचे लाभ होणार आहे यामुळे आपल्याला शेती करण्यासाठी होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होणार आहे कारण की शेती करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते जसे की शेतामध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पन्न घेतल्यास त्या उत्पन्नासाठी लागणारे पाणी वीज यामुळे शेतकरी त्रस्त होतात कारण की त्यांना वेळेवर कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत.

परंतु मित्रांनो आता आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही जर आपण देखील शेतकरी असाल तर आपल्याला या स्मार्ट मीटरच्या योजनेमुळे अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत जसे की आपल्या शेतामध्ये जर वीज नसेल तर यामुळे आपल्या मोटरीना वीज देण्यात येणार आहे जनरेटर बसवण्यात येणार आहे स्मार्ट मीटर हे ही योजना एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीने राबवण्यात आली आहे जेणेकरून शेतकरी सहजरित्या आपले शेती करू शकतात आणि त्यातून उत्पन्न काढू शकाल शेतकऱ्यांच्या उज्वल हितासाठी सरकारने या योजनेची अंमलबजावणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top