Abhay Yojana Maharashtra : आता स्टॅम्प ड्युटी होणार माफ ! बघा अभय योजना 2024 ची संपुर्ण माहिती

Abhay Yojana Maharashtra : मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना काढली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने असे जाहीर केले आहे की थकबाकीदारांना एक अभिनव अशी योजना आली आहे या योजनेअंतर्गत आता ज्यांची थकबाकी आहे त्यांना शंभर टक्के माफ होणार आहे अशी घोषणा या योजनेद्वारे केली आहे तर मित्रांनो ही योजना काय आहे या योजनेचे स्वरूप काय आहे या योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे याचे फायदे कोणाकोणाला मिळणार आहे तसेच या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे या सर्वांची आपल्याला या आर्टिकल च्या माध्यमातून माहिती मिळणार आहे.

मित्रांनो व्यक्तीला या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची थकबाकी असणे आवश्यक आहे या योजनेनुसार त्यांची शंभर टक्के थकबाकी केली जाणार आहे थकबाकी असणाऱ्या व्यक्तीला या योजनेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे जे लोक Abhay Yojana Maharashtra या योजनेमध्ये सहभागी होतील त्यांना त्यांच्या रकमेनुसार थकबाकी मध्ये सुख दिली जाणार आहे असा निर्देश राज्य सरकारने काढला आहे यामध्ये नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

Abhay Yojana Maharashtra :

जर मित्रांनो आपले देखील कोणत्याही प्रकारची थकबाकी असेल तर आपल्याला या योजनेअंतर्गत मोठा फायदा दिला जाणार आहे जर आपली थकबाकी असेल तर आपल्याला अवय योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत आपली थकबाकी असेल त्यांच्या रकमेनुसार आपल्याला सुख दिली जाणार आहे यामुळे आपल्याला याचा खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

तर मित्रांनो ही योजना नक्की काय आहे अभय योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे अजून कुठे करायचा आहे तसेच आपल्याला याचे कोणकोणते फायदे मिळणार आहेत थकबाकी हे कोणत्या निकषांवर आपल्याला दिली जाणार आहे. Abhay Yojana Maharashtra Last date 2024 काय आहे आणि यासाठी अर्ज हा केव्हा पर्यंत स्वीकारले जाणार आहे या सर्वांची माहिती आज आपण आर्टिकल च्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला देखील थकबाकी मध्ये सूट मिळवायची असेल तर आपण ही माहिती पूर्ण वाचा आणि या योजनेचा फायदा घ्या. Abhay Yojana Maharashtra

महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभय योजना 2024 :

योजनेचे नावAbhay Yojana Maharashtra
लाभार्थीमहाराष्ट्रातील थकबाकीदार
लाभथकबाकी पासून सुटका
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकारी वेबसाइटMahaGST

अभय योजना म्हणजे काय ?

मित्रांनो मी तुम्हाला अभय योजना काय आहे हे तर सांगितले पण अभय योजनेचे नक्की स्वरूप काय आहे अभय योजना म्हणजे काय आहे हा प्रश्न आपल्याला सापडला असेल तर मित्रांनो मी तुम्हाला नाही आर्टिकलच्या माध्यमातून आता सांगते की अभय योजना म्हणजे नक्की काय आहे तर मित्रांनो ज्या व्यक्तींनी आतापर्यंत VAT BST CST अशा प्रकारच्या करारांची थकबाकी आतापर्यंत देखील जमा केली नाही आणि त्यांना या थकबाकी पासून जर सुटका मिळवायचे असेल तर आपल्याला या योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो अभय योजना म्हणजे नक्की काय आहे तर आपण वर दिलेल्या करारांची थकबाकी अजून पर्यंत जमा केली नाही त्यांना या थकबाकीतून सुटका करून देण्यासाठी सरकारने अभिनव अशी Abhay Yojana Maharashtra या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आता थकबाकीदारांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि थकबाकी मधून मुक्त होणारे साठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. Abhay Yojana Maharashtra

ज्यांची मोठी थकबाकी आहे त्यांना या योजनेतून खूप मोठा फायदा होणार आहे व्यापारी उद्योजक यांच्यासाठी या योजनेद्वारे खूप मोठा लाभ मिळणार आहे यामुळे कर्जावरील व्याजाच्या रकमेमध्ये देखील आपल्याला भरघोस सूट मिळणार आहे तर मित्रांनो ही योजना नक्की काय आहे या योजनेचे स्वरूप काय आहे यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि याचे फायदे काय आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे बघूयात

💁‍♂️ हे पण वाचा :

Abhay Yojana Maharashtra Benefits फायदे :

  • मित्रांनो अभय योजनेद्वारे आपल्याला कोणकोणते फायदे मिळणार आहे सर्वांची माहिती आज आपण येथे बघणार आहोत.
  • मित्रांनो या योजनेचे फायदे असे आहेत की अभय योजनेद्वारे आपल्याला दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या थकबाकी वर असलेला कर हा पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे या योजनेद्वारे.
  • जर आपली दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यक्तींना या योजनेद्वारे 50 ते 70 टक्के सूट दिली जाणार आहे
  • 50 ते 60 टक्के सूट सोबतच आपल्याला या थकबाकीवरील टॅक्स मध्ये 85 ते 90 टक्के एवढी सवलत या योजनेद्वारे दिली जाणार आहे.
  • मित्रांनो जर एखाद्या व्यापाऱ्याचे थकबाकी ही पन्नास लाखांपेक्षा कमी असेल तर त्याला त्या थकबाकी वर वीस टक्के सूट दिली जाणार आहे म्हणजे आपल्याला 20% रक्कम परत मिळणार आहे Abhay Yojana Maharashtra

Abhay Yojana Maharashtra Application Form : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • अभय योजना या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आह.
  • त्याची अधिकारी वेबसाईट ही MahGST आहे .
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला थकबाकी माफी अर्ज दिसेल.
  • या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • हा फॉर्म आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • यासाठी आपल्याला संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे आणि नंतर आपला आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला याच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म भरताना आपल्याला योग्य फॉरमॅटमध्ये भरून अपलोड करायचा आहे.
  • आपला फॉर्म हा .txt स्वरूपामध्ये असणे आवश्यक आहे.
  • अर्ज अपलोड झाल्यानंतर आपल्याला मागितलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे यासोबत जोडायची आहेत आणि ते आपल्याला अपलोड करायची आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला ते सबमिट करायचे आहे आणि थक बाकीची पोचपाती ही आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
  • यानंतर आपल्याला ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन पेमेंटचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि दिलेल्या अटीनुसार जेवढी आपली थकबाकी आहे त्यानुसार वरती रक्कम आपल्याला पेमेंट करायचे आह.
  • पेमेंट केलेली आपली पेमेंट रेसिपी आपल्याला डाऊनलोड करून घ्यायची आहे आणि तसेच ट्रांजेक्शनची पावतीही आपल्याजवळ आपल्याला ठेवायची आहे.

Abhay Yojana 2024 Last Date :

अभय योजना या योजनेसाठी अर्ज हा आपण दोन टप्प्यांवर करू शकणार आहे हा अर्ज आपला दोन टप्प्यांवर स्वीकारला जाणार आहे याच पूर्वी आपली ऑनलाइन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत अशा दोन्ही पद्धतीने आपण हा अर्ज सबमिट करू शकणार आहे.

मित्रांनो अभय योजना या योजनेचा अर्ज सब्जेक्ट करण्यासाठी ऑनलाईन अर्ज शेवट करण्याची तारीख ही 31 जानेवारी 2024 होती परंतु आता या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ केली असून आता आपण अवय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 करण्यात आली आहे तरी आपण सगळेजण या योजनेसाठी अर्ज करू शकता. मित्रांनो 31 मार्च 2024 नंतर आपण नंबर योजनेसाठी अर्ज करू शकत नाही कारण नंतर या योजनेसाठी फॉर्म स्वीकारणे बंद होणार आहे त्यामुळे जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला तारीख संपण्यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

Conclusion :

तर मित्रांनो आता आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेतले की अभय योजना महाराष्ट्र ही नक्की काय आहे या योजनेचे स्वरूप काय आहे अभय योजना म्हणजे काय या सर्वांची माहिती आपण आज येते घेतली तसेच मित्रांनो येथे आपण बघितले की जर आपल्याला अभय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी पात्रता काय असणार आहे आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत आणि अवय योजनेसाठी आपण अर्ज कशाप्रकारे करू शकणार आहे तसेच अभय योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय दिली आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये बघितली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला मुदतीच्या आत मध्ये यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top