Aajcha Tur Bajar Bhav : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की आजचे तूरीचे भाव काय आहेत. मित्रांनो जसे की आपणा सर्वांना माहिती आहे की शेतकरी हे बऱ्याच कष्ट करून आपल्या शेतामध्ये पीक घेत असतात परंतु काही कारणास्तव अवकाळी पावसामुळे किंवा पूरग्रस्तांमुळे किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटांना सामना देऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकांची उभारणी करत असतात परंतु यामध्ये त्यांना नुकसान देखील सहन करावे लागते.
तसेच मित्रांनो काही दिवसांपासून तुरीच्या भावामध्ये मोठी होती परंतु आता तुरीच्या भावामध्ये अचानक मोठी वाढ झाली असून आता शेतकऱ्यांना तुरीच्या पिकासाठी चांगला भाव मिळणार आहे तरी आता शेतकऱ्यांना चिंताग्रस्त होण्याची गरज नाही कारण की आता त्यांची तूर त्यांना विकता येणार आहे तेही चांगल्या भावामध्ये. Aajcha Tur Bajar Bhav
Aajcha Tur Bajar Bhav :
मित्रांनो सर्वांना माहिती आहे सर्व शेतकरी बांधवांना अशा होती की यावर्षी तुरेला चांगला भाव मिळेल परंतु मात्र त्यांच्या या आशेवर पाणी फिरले होते कारण मध्यंतरी तुरीचे भाव हे नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली येऊन पोहोचले होते. काही भागांमध्ये तर यापेक्षाही कमी भाव तुरेला दिला जात होता यामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान होत होते. शेतकऱ्यांची नुकसान बघून शासनाने आता सध्या एक निर्णय घेतला आहे यामध्ये तूर बाजारभावात खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Aajcha Tur Bajar Bhav
या शासन निर्णयाचा परिणाम म्हणून आता बाजारभावामध्ये सुधारणा होऊ लागली आहे आता जेव्हा नवीन तुरीची बाजारात आवाज झाली तेव्हा बाजार भाव हा साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला होता. परंतु मित्रांनो आता तुरीचे बाजार भाव हे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊन पोहोचले आहे यामुळे आता शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे की आता तुरीचे बाजार भाव हे आपल्याला चांगले मिळणार आहेत. मित्रांनो जालना जिल्हा येथील कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये तुरीला हे नऊ हजार पाचशे प्रतिक्विंटल ते दहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव दिला जात आहे.
Tur Bajar Bhav Today :
विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तुरीचे बाजार भाव हे लवकर दहा हजार ते पंधरा हजार पर्यंत प्रतिक्विंटल पर्यंत जाऊन पोहोचतील अशी आशा व्यक्त केली आहे यामुळे दूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त नाहीत आणि त्यामुळे आता त्यांना या आपल्या उत्पादनातील घट भरून निघेल असे वाटत आहे.Aajcha Tur Bajar Bhav
मित्रांनो काही व्यापाऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक असल्यामुळे तुरीच्या भावात बाजारभावात फारशी वाढ केली जाणार नाही परंतु जून जुलै महिना तुरीचे बाजार भाव हे 14000 ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जाईल अशी आशा व्यक्त केली आहे. मित्रांनो जालना जिल्ह्यातील तूर खरेदी करणारे व्यापारी हे संजय कानडे यांनी न्यूज 18 लोकमत मराठी शी बोलताना अशी आशा व्यक्त केली आहे त्यामुळे आता तुरीला खरंच एवढा विक्रमी भाव मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे आहे.
Sheli Palan Yojana 2024 : 500 शेळ्या आणि 25 बोकडांसाठी आता मिळणार 10 लाख अनुदान , येथे कर अर्ज