IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल मध्ये 400 पदांची भरती सुरू! येथे करा अर्ज

IOCL Recruitment 2024 : नमस्कार , मित्रांनो इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी IOCL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. भरतीचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित देखील करण्यात आले आहे. या भरतीमद्धे एकूण 400 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपदांची संख्या
ट्रेड अप्रेंटिस95 पदे.
टेक्निशियन अप्रेंटिस105 पदे.
पदवीधर अप्रेंटिस200 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 400 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिसया पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच ITI (Fitter/ Electrician/ Electronic Mechanic/ Instrument Mechanic/ Machinist) असणे आवश्यक आहे.
टेक्निशियन अप्रेंटिसया पदासाठी उमेदवार 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation/ Civil/ Electrical & Electronics/ Electronics) तसेच SC/ ST/ PWD प्रवर्गातील उमेदवार 45% गुणांसह उत्तीर्ण पाहिजेत.
पदवीधर अप्रेंटिस50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  SC/ ST/ PWD प्रवर्गातील उमेदवार 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : उमेदवारांचे 31 जुलै 2024 रोजी 18 ते 24 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

IOCL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

IOCL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top