India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सरू, येथे करा ऑनलाइन अर्ज

India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट जाहीर करण्यात आले आहे. या भरती साठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे .या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टींची माहिती खाली दिली अहे .

मित्रांनो आज आपण या आर्टिकल च माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 09 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख आहे . त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

पदाचे नाव आणि पदाची संख्या :

07 एकूण पदे

भरतीसाठी वयोमार्याद :

या भरतीसाठी वयोमार्याद ही 18 ते 55 वर्षांची दिली गेली आहे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे,

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता ही पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे , या भतीसाठी याठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 ऑगस्ट 2024

India Post Payment Bank Bharti 2024 Links :

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
सर्व भरती अपडते लिंकयेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top