PDF ऑफिशियल नोटिफिकेशन लिंक 👉 | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट लिंक 👉 | येथे क्लिक करा |
सर्व नवीन भरती अपडेट लिंक 👉 | येथे क्लिक करा |
TAMP Mumbai Vacancy : मुंबई शुल्क प्राधिकरण अंतर्गत 05 रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे , असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आले आहे . जर आपण या भरतीसाठी आपला अर्ज करू इच्छित असाल तर आल्याला हा येज ऑफलाइन पद्धतीने करायचं आहे . यासाठी पदांची नवे ही उप संचालक , सहाय्यक , लेखपाल , लघु लेखक सी , स्टेनोग्राफर अशी आहेत . याची अर्ज करण्याची अनितं तारीख ही 14 जुलै 2024 आहर . या भरतीची शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण माहितीसाठी वर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .