Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : 12 वी पास वर पुणे येथे पशुसंवर्धन विभागात नोकरी, लवकर करा अर्ज

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील आपल्यासाठी एक सरकारी नोकरी शोधत असाल आणि आपली जर इच्छा नसेल की आपल्याला एक सरकारी नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी तर मित्रांनो ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी आहे जर मित्रांनो आपले शिक्षण बारावी पास झाले असेल किंवा आपण कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर असाल तर आपल्याला पशुसंवर्धन या विभागांमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे तर मित्रांनो या भरतीसाठी पूर्ण राज्यभरामधील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे.

तर मित्रांनो या भरतीचा अर्ज हा आपल्याला ऑनलाइन ईमेल पद्धतीने व ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो जर आपले देखील शिक्षण बारावी पास किंवा कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर असाल तर आपण लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धती या भरतीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Notification :

Pashusavardhan Vibhag Bharti 2024
Pashusavardhan Vibhag Bharti 2024

मित्रांनो पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औंध पुणे अंतर्गत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये मित्रांनो व्हेटर्नरी पदवीधर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या दोन पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे. तरी या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे अशी विनंती करण्यात येत आहे. अर्ज आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहेत राज्यभरामधून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख हे आपल्याला 20 जून 2024 पर्यंत देण्यात आली आहे तरी लवकरात लवकर मुदत संपण्याच्या आधी आपण हा अर्ज करून घ्यावा तर मित्रांनो आज या आर्टिकल च्या माध्यमातून आपण अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा फी , वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आज आपण येथे घेणार आहोत.

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 :

पशुसंवर्धन विभाग भरती पुणे या भरतीसाठी मित्रांनो पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औंध पुणे यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणी लांब नोकरीला जाण्याची गरज नाही पशुसंवर्धन विभागात येणाऱ्या पदाला उमेदवारांना चांगले वेतन देण्यात येणार आहे यासाठी आपल्याला अर्ज करण्याचा पत्ता आणि लागणारी आवश्यक ती कागदपत्रे याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे या भरतीसाठी मित्रांनो उमेदवारांची निवड ही परीक्षे द्वारे किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :

भरतीचे नाव : Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ( पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय पुणे भरती 2024)

भरतीचा प्रकार : राज्य सरकार अंतर्गत घेतली जाणारी भरती

भरतीचा विभाग : पशुसंवर्धन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी

भरतीची श्रेणी : सरकारी नोकरी करण्याची संधी

नोकरीचे ठिकाण : पशुसंवर्धन विभाग औंध, पुणे कार्यक्षेत्रालय

Pashusavardhan Vibhag Vacancy 2024 :

पदाचे नाव : ही भरती व्हेटर्नरी पदवीधर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांवर होणार आहे.

पदाची संख्या : एकूण चार जागांवर भरती निघाली आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Education Qualification :

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे याची पूर्ण डिटेल तुम्हाला खाली दिली आहे

  • वेटरनरी पदवीधर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी हे मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून पशुवैद्यकीय शासकीय मधील पदवी घेणे आवश्यक आहे तसेच एम एस सी आय टी ची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आणि आपले शिक्षण मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असणे गरजेचे आहे आणि उमेदवाराला इंग्रजी व मराठी येणे गरजेचे आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पदाचे नावआवश्यक शैक्षणीक पात्रता
व्हेटर्नरी पदवीधर1) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे मान्यता प्राप्त बोर्डा मधून पशुवैद्यकीय विभागातून डिग्री घेणे आवश्यक आहे.
2) अर्ज करणाऱ्या उमेदवाराची MSCIT झालेली असणे गरजेचे आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर1) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी मान्यता प्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे आवश्यक आहे.
2) अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा अनुभव असावा.

Pashusavardhan Vibhag Salary :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती झाल्या नंतर वेगवेगळ्या पदावर पदानुसार वेतनश्रेणी देण्यात येणारा त्याचा तपशील खाली दिला आहे.

पदाचे नाववेतश्रेणी
व्हेटर्नरी पदवीधर56,200
डेटा एन्ट्री ऑपरेटर20,000

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Apply Online :

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन ईमेल पद्धतीने व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : या भरतीचा अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क फी नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य स्पायसर कॉलेज समोर. औंध , पुणे 411067 .

अर्ज करण्यासाठी ई-मेल:

How To Apply Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :

  • Pashusavardhan Vibhag Bharti 2024 या भरतीचा अर्ज मित्रांनो आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे ऑनलाइन पद्धतीने आपल्याला हा अर्ज ईमेल द्वारे करायचा आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पत्ता आपल्याला वर दिला आहे.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला २० जून 2024 पर्यंत मुदत दिली आहे हा अर्ज आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकणार आहात.
  • अर्ज करण्यासाठी आपल्याला अधिकृत पत्त्यावर जाऊनच अर्ज करणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला अर्ज करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व पात्रता तसेच अधिकृत जाहिरात दिली आहे याची पीडीएफ लिंक तुम्हाला खाली दिले आहे ती सर्व व्यवस्थित रित्या वाचणे आणि मग नंतर अर्ज करणे गरजेचे आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक ती माहिती व्यवस्थितरित्या भरणे आवश्यक आहे.
  • जर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक किंवा अपूर्ण अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024
Pashusavardhan Vibhag Bharti 2024

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Links :

PDF जाहिरात बघण्यासाठीयेथे क्लिक करा
भरती अपडेट बघण्यासाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी मित्रांनो अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आणि ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज आपल्याला ई-मेल पद्धतीने सादर करायचा आहे याची ईमेल ऍड्रेस तुम्हाला वरती दिला आहे.
  • या भरतीचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा आपल्याला याच्या अधिकृत पत्त्यावर जाऊनच अर्ज करायचा आहे.
  • यानंतर आपल्याला आवश्यक ती सर्व पात्रता माहिती असणे गरजेचे आहे जर आपण या भरतीसाठी पात्र असाल तरच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • चुकीचा अर्ज किंवा अपूर्ण अर्ज यावरती साठी स्वीकारला जाणार नाही.
  • या भरतीसाठी पासपोर्ट साईज फोटो हा सिग्नेचर केलेला असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी आपण जो आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहे तो चालू असणे आवश्यक आहे.
  • या भरतीची निवड ही उमेदवारांची मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.

महत्त्वाचे :

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून Pashusavardhan Vibhag Bharti 2024 या भरती बद्दल संपूर्ण माहिती या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पदाचे नाव पदाची संख्या वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या घरचे मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.

हे देखील वाचा :

भरती बद्दल विचारले जाणारे प्रश्न :

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने दिली आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

पशुसंवर्धन विभाग भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2024 आहे.

पशुसंवर्धन विभाग भरतीची निवड प्रक्रिया कशाप्रकारे आहे

पशुसंवर्धन विभाग भरतीची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top