BSF Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो जर आपण देखील सरकारी नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे मित्रांनो जर आपल्याला नोकरी मिळवायचे असेल तर आपल्यासाठी ही एक मोठी संधी आहे कारण भारतासाठी देशातील पूर्ण राज्यांमध्ये असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला देखील बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे Border Security Force मध्य रिक्त पदे भरण्यासाठी सुरुवात झाली आहे.
जर मित्रांनो BSF Recruitment 2024 जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो या भरतीबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे तर मित्रांनो या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती आणि पीडीएफ जाहिरात या मी तुम्हाला पुढे दिल्या आहे या आर्टिकल मध्ये तुम्हाला रिक्त पदांची माहिती अर्ज करण्याची तारीख तसेच शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्व बद्दलची माहिती तुम्हाला येथे व्यवस्थितरित्या सांगितली आहे.
BSF Recruitment 2024 Notification :
जर मित्रांनो आपल्याला देखील या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर याबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थित जाणून घ्या आणि हा आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तर मग मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण अर्ज करण्याची तारीख शैक्षणिक पात्रता वेतन आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्व माहिती बद्दल माहिती बघूया चला तर मग बघुयात पुढे.
BSF Bharti 2024 :
भरतीचे नाव : भारतीय सीमा सुरक्षा दल भरती 2024
भरतीचा विभाग : सीमा सुरक्षा दल अंतर्गत होणारी भरती
भरतीचा प्रकार : उमेदवारांना या भरतीद्वारे भारतीय सेना मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी
भरती ची श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत होणारी ही भरती
BSF Vacancy 2024 :
पदाचे नाव : सीमा सुरक्षा दलमध्ये निघालेली भरती ही विविध पदांवर होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तरपणे खाली दिली आहे.
एकूण पदे : 1526 पदांवर भरती होणार आहे.
1) सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर , कॉन्स्टेबल स्टेनोग्राफर, ओरंट ऑफिसर)
2) हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार
पदांची संख्या आणि पदाचे नव :
१) सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर , कॉन्स्टेबल स्टेनोग्राफर, ओरंट ऑफिसर) :
फोर्स चे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | पदांची संख्या |
BSF | 02 | 02 | 00 | 02 | 11 | 17 |
CRPF | 08 | 02 | 06 | 03 | 02 | 21 |
ITBP | 22 | 06 | 16 | 07 | 05 | 56 |
CISF | 43 | 09 | 49 | 30 | 15 | 146 |
SSB | 02 | 00 | 01 | 00 | 00 | 03 |
Total | 243 |
२) हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार :
फोर्स चे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | पदांची संख्या |
BSF | 80 | 20 | 99 | 47 | 56 | 302 |
CRPF | 110 | 27 | 73 | 41 | 31 | 182 |
ITBP | 92 | 11 | 22 | 31 | 07 | 163 |
CISF | 204 | 49 | 133 | 74 | 36 | 496 |
SSB | 03 | 00 | 00 | 01 | 01 | 05 |
AR | 16 | 03 | 09 | 05 | 02 | 35 |
BSF Salary Per Month :
या भरतीमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या पदांनुसार सॅलरी ही देण्यात येणार आहे तरी याचा तपशील तुम्हाला खालील प्रमाणे दिला आहे.
पदाचे नाव | मासिक वेतन |
सहाय्यक उपनिरीक्षक ( स्टेनोग्राफर , कॉन्स्टेबल स्टेनोग्राफर, ओरंट ऑफिसर) | 29,000 ते 92,300 |
हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार | 25,500 ते 81,100 |
BSF Education Qualification :
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सीमा सुरक्षा दल भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे मान्यताप्राप्त बोर्डा मधून किंवा विद्यापीठामधून इंटरमीडिएट किंवा वरिष्ठ माध्यमिक शाळा प्रमाणपत्र दहावी , बारावी उत्तीर्ण केलेले असणे किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
BSF Age Limit :
आवश्यक वयोमर्यादा : तर मित्रांनो सीमा सुरक्षा दल भरती या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वयापर्यंत असणे गरजेचे आहे अशाच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यात येणार आहे आणि इतर प्रवर्गा नुसार वयामध्ये या भरतीसाठी सूट देण्यात येणार आहे त्याची माहिती तुम्हाला पुढे दिली आहे.
वयामध्ये सूट :
- ST /SC : 05 वर्ष सूट
- OBC : 03 वर्ष सूट
- माजी सैनिक : यामध्ये शेवटच्या तारखेनुसार वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेच्या कपाती नंतर तीन वर्षापर्यंत सूट देण्यात येणार आहे
- केंद्र सरकारी नोकरी : ज्यांनी शेवटी तारखेनुसार किमान तीन वर्षे सतत सेवा केली आहे अशांना 40 वर्षे आणि sc /ST 45 वर्ष.
BSF Recruitment 2024 Apply :
अर्ज करण्याची पद्धत : सीमा सुरक्षा दल या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 9 जून 2024 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची मुदत : अर्ज करण्यासाठी सुरुवात झाल्यापासून ते 30 दिवसाच्या आत मध्ये या भरतीसाठी अर्ज करावा
अर्ज शुल्क फी : या भरतीसाठी अर्ज फी ही 100/- ते 200/- रूपये आहे.
BSF Recruitment 2024 Apply Online Last Date :
सीमा सुरक्षा दल या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8 जुलै 2024 त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
How To Apply BSF Recruitment 2024 :
या भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला खाली दिली आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला या भरतीची पीडीएफ जाहिरात आणि संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिली आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला याचा ऑनलाइन अर्ज लिंक या लिंक वर क्लिक करायचे आहे ज्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे.
- यामध्ये विचारलेल्या आवश्यक ते सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित भरायची आहे भरायचे आहे जेणेकरून आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आता आपल्याला यामध्ये मागितलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
- कागदपत्रे अपलोड झाल्या नंतर आता अर्ज शुल्क असेल तर तो भरायचा आहे आणि सबमिट बटन क्लिक करायचे आहे.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर याची प्रिंट आऊट घ्यायला विसरायचे नाही.
BSF Recruitment 2024 Notification PDF :
1 | अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
2 | ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
3 | महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
नोकरीचे ठिकाण : या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
हे देखील वाचा :
भरती संबंधित विचारले जाणारे प्रश्न :
१) BSF Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
सीमा सुरक्षा दल भरती BSF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२) BSF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
सीमा सुरक्षा दल भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8 जुलै 2024 आहे .
३) BSF Bharti 2024 साठी किती पदे भरण्यात येणार आहेत ?
या भरतीसाठी एकूण 1526 पदे भरण्यात येणार आहे.
४) बीएसएफ भरती मध्ये एकूण किती वेतन देण्यात येणार आहे ?
यामध्ये एकूण वेतन हे 25 हजार 500 ते 92 हजार 300 रुपये देण्यात येणार आहे हे त्याच्या पदांनुसार ठरविण्यात येणार आहे.