Maka Kashi Lavtat : शेतात मका अशाप्रकारे लावा आणि मिळवा भरघोस उत्पन्न बघा संपूर्ण माहिती

Maka Kashi Lavtat : नमस्कार मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण मका लावत असतो पण आपल्याला जर या मका लावण्याबद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थित असेल तर आपण या मक्याच्या उत्पन्न मधून भरगोस उत्पन्न मिळू शकेल त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतामध्ये मका कशाप्रकारे लावावी याबद्दल संपूर्ण व्यवस्थित माहिती असणे गरजेचे आहे. मित्रांनो आज आपल्या आर्टिकल च्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत की मग का लागवड आपल्याला कशाप्रकारे करायची आहे यासाठी लागणारी आवश्यक ती जमीन कोणती असणार आहे मक्याचे वाण रासायनिक खते रोग किडे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून घेणार आहोत.

तर मित्रांनो मका हे पीक असे आहे की हे सर्व हवामानाशी निगडित होऊन अधिक चांगल्या पद्धतीने उगवण्याचे आणि उत्पन्न देण्याची क्षमता असणारे एक पीक आहे. मका हे सर्व हवामानामध्ये येते यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे न जाता या पिकामध्ये कोणत्याही प्रकारची नुकसान नाही होत. त्यामुळे सर्व शेतकरी हे मका पीक लावण्यासाठी धडपड करत असतात परंतु मित्रांनो आपल्याला जर मका पीक आपल्या शेतामध्ये लावायचे असेल तर आपल्यालाही पीक कशा पद्धतीने लावायचे आहे याची योग्य पद्धत काय असणार आहे याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे चला तर मग बघुयात की आपण मका पीक आपल्या शेतामध्ये कसे लावूया. Maka Kashi Lavtat

शेतात मका कशी लावतात ? Maka Kashi Lavtat

तर मित्रांनो आपल्या शेतामध्ये मका लावण्यासाठी याचे काही प्रकार दिले आहे ही मका योग्य पद्धतीने लावल्यास आपल्या शेतामध्ये मक्याचे पीक हे अधिक प्रमाणात येऊन आपल्याला उत्पन्न देखील चांगले मिळते त्यामुळे आपल्याला मका लागवड करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे

तर मित्रांनो मका लागवड करण्यासाठी आपल्याला आवश्यक जमीन उपयुक्त हवामान उपयुक्त वान तसेच मका लागवड करताना कशी पूर्वमशागत करावी तसेच यासाठी बियाणाचे प्रमाण किती असणार आहे बीजाचा प्रकार कोणता असणारा आहे रासायनिक खते , तननाशकांचा वापर पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींबद्दल आज आपण आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून आपल्याला Maka Kashi Lavtat या पिकाबद्दल व्यवस्थित सविस्तर माहिती मिळेल.

मका लागवडीसाठी लागणारी आवश्यक जमीन ?

तर मित्रांनो जर आपल्याला मक्याचे पिके आपल्या शेतामध्ये घ्यायचे असेल तर आपल्याला मका पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आपल्याकडे असणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो मग काही कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येते यासाठी जमिनीची सामू ही 6.5 ते 7 असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारच्या शेतजमिनी मध्ये सहजरीत्या मका पिकाची लागवड करू शकतो. Maka Kashi Lavtat

मका पिकासाठी लागणारे उपयुक्त हवामान ?

तर मित्रांनो मका पिकासाठी हे उष्ण हवामान असणे गरजेचे आहे या Maka Kashi Lavtat पिकाची लागवड ही आपण उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये देखील करू शकतो परंतु मित्रांनो तसे सांगायचे झाले तर मग काही उबदार हवामानातील येणारे पीक आहे यासाठी तापमान हे 21 डिग्री सेल्सिअसते 27 डिग्री सेल्सिअसच दरम्यान असणे गरजेचे आहे.

मका पिकाची पूर्व मशागत कशी करावी ?

मित्रांनो मका पिकाची पूर्व मशागत करतानाही उन्हाळ्यामध्ये मान्सून पूर्व एक नांगरी करून त्याची वखारनी च्या तीन चार पाया करून घेणे आवश्यक आहे आणि आपली शेतजमीन ही भुसभुशीत करणे आवश्यक आहे.

मका लागवड कधी करावी ?

मित्रांनो मका लागवड ही खरीप हंगाम पिकांमध्ये म्हणजेच 15 जून ते 15 जुलै च्या दरम्यान रब्बी हंगा म्हणजे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर च्या दरम्यान आणि उन्हाळी हंगाम म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी च्या दरम्यान या तिन्ही ऋतूमध्ये आपण मका पिकाची लागवड ही आपल्या शेतामध्ये करू शकतो.

मका पिकासाठी तणनाशकांचा वापर :

मित्रांनो Maka Kashi Lavtat मका पीक घेतल्यानंतर आपल्याला पेरणीनंतर पीक उगवण्यापूर्वी आपल्याला अट्राझिन हे 500 ग्रॅम प्रति एकर वापरणे आवश्यक आहे किंवा पेरणीनंतर आपण 20 ते 22 दिवसांत दरम्यान दोन ते तीन पाण्याचे अंतर असताना टिंजर हे 30 मिली प्रति एकरामध्ये फवारणी आवश्यक आहे.

मका पिकासाठी पाण्याची व्यवस्थापन :

मक्याचे पीक घेतल्यानंतर आपल्याला पाण्याची व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे यासाठी आपल्याला पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनंतर तसेच 40 ते 60 दिवसांनी पीक फुलल्यानंतर आणि 75 ते 95 दिवसानंतर पिकाचे दाणे भरण्यामध्ये आपल्याला पाण्याच्या पाळी देणे गरजेचे आहे तेव्हा आपले पिके व्यवस्थित आणि उत्तम येते .

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मक्या पिकाची लागवड ही आपल्या शेतामध्ये करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मका पिकाची लागवड केल्यानंतर ती कशाप्रकारे करायचे आहे त्यासाठी आवश्यक जमीन कोणती असणार आहे कोणत्या उपयुक्त हवामानामध्ये आपण मका पिकाची लागवड घेऊ शकतो तसेच मग का पिकाची लागवड करताना पूर्व मशागत कशा प्रकारे करावी मका पिकाची लागवड कधी करावी.

या पिकासाठी आवश्यक असणारी रासायनिक खते तन नाशके आणि पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करावे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून घेतील तर मित्रांनो आपल्याला जर देखील या पिकाची लागवड करायची असेल तर याची संपूर्ण माहिती घ्या आणि नंतर मका पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये करा आणि भरपूर उत्पन्न मिळवा.

तू शेतकरी मित्रांनो आपल्याला हा मका कशी लावतात Maka Kashi Lavtat हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्याला हा लेख आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील आपल्या शेतामध्ये मका पिकाची लागवड करताना व्यवस्थित काळजी घेऊन पिकाची लागवड करतील आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे पण वाचा :

Shetat Kapus Kasa Lavtat : शेतामध्ये कापूस कसा लावावा याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे, अशाप्रकारे लावा कापूस मिळेल भरघोस उत्पन्न

Maka Kashi Lavtat FAQS :

१) मका पिकाची लागवड ही कोणत्या महिन्यांमध्ये घेतली जाते ?

मित्रांनो मक्याचे पीक हे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये घेतले जाते कारण मक्याच्या पिकाला तिन्ही ऋतूमध्ये पीक येते.

२) मक्याचे पीक ह किती महिन्यात येते ?

मित्रांनो मक्याचे पीक हे तीन ते चार महिन्यांमध्ये येते म्हणजे 100 ते 120 दिवसांचा कालावधी या पिकासाठी लागतो.

३) मका पिकासाठी आवश्यक असणारे तापमान किती आहे ?

मका पिकासाठी आवश्यक असणारे तापमान हे 21 डिग्री सेल्सिअस 27 डिग्री सेल्सिअस च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

४) मका पिकासाठी आवश्यक असणारी शेतजमीन कशी असावी ?

जर आपल्याला मक्याचे पीक घ्यायचे आहे तर आपल्याला मक्याचे पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आपल्याकडे असणे गरजेचे आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top