Bombay High Court Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आपण लेखी सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे, कारण मित्रांनी मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून या भरतीमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनल मध्ये विविध रिक्त भरण्यासाठी त्याचे नोटिफिकेशन याचे अधिकारी वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. तर मित्रांनो आपल्यासाठी मुंबई उच्च न्यायालय यामध्ये मोठ्या सरकारी पदावर नोकरी करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आपल्यासाठी निर्माण झाली आहे.
तर मित्रांनो जर आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात होता आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा होती तर आपल्यासाठी ही एक मोठी सुवर्णसधी आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो जर आपण या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता साथ तर आपल्याला या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती उसने आवश्यक आहे तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत व नॅशनल अंतर्गत जी जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या आहे यामध्ये असणाऱ्या विविध रिक्त पदांबद्दल तसेच यासाठी अर्ज करण्याबद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली सविस्तरपणे सांगितले आहे . Bombay High Court Bharti 2024
Bombay High Court Bharti 2024 :
तर मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पात्रा आणि चूक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आपण या पत्नीसाठी इच्छुक असाल तर या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्या या भरती बद्दलची आवश्यकते संपूर्ण माहिती जसे की पदांची संख्या पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार नोकरीचे ठिकाण या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती आम्ही तुम्हाला खाली सविस्तरपणे सांगित ले तरी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
Bombay High Court Recruitment 2024 :
भरतीच्या विभाग : मुंबई उच्च न्यायालय व नॅशनल कंपनी लॉ ट्री
भरतीचा प्रकार : या भरतीचा प्रकार हा सरकारी नोकरी आहे.
श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती होणार आहे
पदाचे नाव : सहनिबंधक
पदाची संख्या : 03
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणारा यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात म्हणजेच मूळ जाहिरात वाचावे.
वेतन : 1,23,100 ते 2,15,900
वयोमर्यादा : यासाठी वयोमर्यात आहे 20 वर्षापासून ते 56 वर्षापर्यंत असणार आहे 56 वर्षापर्यंत असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 2/5/2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : अर्ज करण्यासाठी सुरुवात झाल्यापासून 60 दिवसांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण , 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली -110 003
Bombay High Court Bharti 2024 Application :
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख | 2/5/2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 60 दिवसंपर्यंत |
How To Apply Bombay High Court Bharti 2024 :
तर मित्रांनो आपल्याला बॉम्बे हायकोर्ट भरती Bombay High Court Bharti 2024 या भरतीसाठी जरा अर्ज करायचा असेल तर आपल्याला खालील दिलेल्या स्टेप चा उपयोग करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकणारा हा त्याची लिंक आपल्याला खाली दिले आहे आणि सविस्तरपणे सांगितले आहे की आपण या भरतीसाठी अर्ज कसा प्रकारे करू शकणार आहात.
- सर्वप्रथम महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो आपल्याला या बॉम्बे हायकोर्ट भरती या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
- या भरतीसाठी लागणारा एप्लीकेशन फॉर्म तुम्हाला खाली लिंक मध्ये दिला आहे तो फॉर्म डाऊनलोड करून आपल्याला याची प्रिंट आउट काढायची आहे.
- यानंतर आपल्याला या एप्लीकेशन फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यकती सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे.
- तुम्ही जी पीडीएफ जाहिरात वाचणारा आहे तुम्हाला खाली लिंक मध्ये दिली आहे त्यामध्ये तुम्हाला जे दस्तऐवज मागितले आहे त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला या फॉर्मच्या मागे जोडायचे आहे.
- कागदपत्रे जोडून झाल्यानंतर आता आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे.
- आपला फॉर्म व्यवस्थित तिच्या भरून झाल्यानंतर आपल्याला वर सांगितलेला अर्ज पाठवण्याचा पत्ता या पत्ता वर आपल्याला हा फॉर्म पाठवायचा आहे.
- आपल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याला या भरतीसाठी पात्र ठरवण्यात येईल याची आपल्याला फोन नंबर द्वारे किंवा आपल्या ईमेल आयडी द्वारे कळविण्यात येईल.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला बॉम्बे हायकोर्ट भरती या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.
Bombay High Court Bharti 2024 Important Links :
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
- IB Recruitment 2024 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये निघाली 660 पदांवर वर नवीन भरती ! लवकरात लवकर करा अर्ज
- Data Entry Operator Bharti 2024 : तालुका आणि जिल्हा साठी निघाली डेटा एंट्री ऑपरेटर रिक्त पदांची भरती सुरू
- Loksanchalit Sadhan Kendra Bharti 2024 : 10वी 12 वी पास वर लोकसंचित साधन केंद्र मध्ये भरती सुरू, असा करा असे!
- Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा न्यायालयांमध्ये 4थी ते 12वी पास वर रिक्त पदांची भरती सुरू
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून ( Bombay High Court Bharti 2024 ) बॉम्बे हायकोर्ट भरती 2024 या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेतली या आर्टिकलमध्ये मित्रांनो आपण या भरतीसाठी असणाऱ्या आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी तसेच या भरतीसाठी अर्ज हा आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे या भरतीसाठी आपल्याला पगार किती दिला जाणार आहे या सर्वांची माहिती आज आपण या आर्टिकल च्या नाही माध्यमातून घेतली. तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून ते देखील या भरतीचा फायदा घेतील आणि या सरकारी नोकरीमध्ये आपला अर्ज करून या भरतीसाठी जॉईन होण्यासाठी तयार होतील. धन्यवाद !