SBI Amrit Kalash Scheme In Marathi : अमृत कलश योजना या योजनेअंतर्गत मिळणार 7.6% पर्यंत व्याज

SBI Amrit Kalash Scheme In Marathi : मित्रांनो जर आपण देखील अनेक नवीन विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर मित्रांनो आपण निश्चित ठेवी गुंतवणूक करण्याचा जर एक विचार करत असाल तर आपल्यासाठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एक उत्तम अशी चांगली योजना आणली आहे ही योजना एसबीआय अमृत कलश योजना या नावाने ओळखले जाते स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने आपल्यासाठी अमृत कलश योजना 2024 या योजनेची आखणी केली असून या योजनेमध्ये आपण निश्चित ठेव करू शकणार आहे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देण्यात आले आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला कमी वेळामध्ये जास्त परतावा या योजनेतून देण्यात येणार आहे.

तर मित्रांनो अमृत कलर योजना या योजनेमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले व्याज म्हणून आपल्याला परतावा देण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये कोणताही नागरिक हा 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये या योजनेमध्ये पैसे जमा करू शकणार आहे एसबीआय च्या योजनेअंतर्गत मित्रांनो आपल्या भारत देशात असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या योजनेतून त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना सात पॉईंट दहा टक्के व्याजदर दिले जाणार आहे. मित्रांनो जर आपण देखील या योजनेमध्ये सहभागी होऊन यामध्ये गुंतवणूक करून जर आपल्याला यासारखा चांगला व्याजदर मिळवायचा असेल तर आपण आपल्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेमध्ये जाऊन SBI Amrit Kalash Scheme In Marathi या योजनेसाठी खाते उघडू शकाल.

SBI Amrit Kalash Scheme In Marathi :

तर मित्रांनो अमृत कलर योजना या योजनेमध्ये जर आपण गुंतवणूक करायचा जर विचार करत असाल तर मित्रांनो आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या करोडो ग्राहकांसाठी ही एक अतिशय उत्तम दर्जाची आणि महत्त्वपूर्ण योजना आपल्या नागरिकांसाठी आणली आहे एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला नाव हे अमृत कलश योजना SBI Amrit Kalash Scheme In Marathi असे देण्यात आले आहे. नजर आपण देखील कोणत्या टीव्ही मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही योजना एका अतिशय उत्तम आणि चांगली आहे या योजनेमध्ये आपण कमी गुंतवणूक करून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त परतावा करून देण्यासाठी ही योजना एक अतिशय उत्तम आणि चांगली आहे.

तर मित्रांनो या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त परतावा देण्यात येणारा संस्थेत बँक ऑफ इंडियाने ही योजना यासाठी सुरू करण्यात आली आहे की जेणेकरून आपल्या भारत देशामध्ये असणाऱ्या गरीब नागरिकांना या योजनेचा अत्यंत चांगला लाभ घेता येईल या योजनेमध्ये मित्रांनो भारत देशातील कोणताही नागरिक 31 मार्च 2024 पर्यंत पैसे जमा करू शकणार आहे. तर मित्रांनो जर आपण देखील या ठेवीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छिता तर आपल्याला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्याला जर यामध्ये ठेव करायचे असेल तर आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळवावी लागेल तर मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आणि आपण सहजरीत्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकाल. SBI Amrit Kalash Scheme In Marathi

एसबीआय अमृत कलश योजनेची वैशिष्ट्ये :

  • मित्रांनो एसबीआय ने म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये नव्हे तर आपल्या पूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या गरीब नागरिकांच्या हितासाठी ही योजना सुरू केली आहे.
  • या योजनेला नाव अमृत कलश योजना या असे देण्यात आले आहे.
  • या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.10% व्याजदर हे त्यांच्या गुंतवणुकीवर देण्यात येणार आहे.
  • मित्रांनो या योजनेमध्ये आपण चारशे दिवसांसाठी पैसे गुंतवणूक करून अधिक चांगला परतावा मिळवू शकाल.
  • या बँकेमध्ये कर्मचारी असणाऱ्या नागरिकांना तसेच पेन्शन धारकांना या योजनेअंतर्गत एक किंवा दोन टक्के जास्त व्याजदर देण्यात येणार आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत ७.६0 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.
  • मित्रांनो जर उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या नागरिकांनी या योजनेअंतर्गत जर एक लाख रुपये गुंतवले तर त्या ज्येष्ठ नागरिकाला आठ हजार सहाशे रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांनी जर एक लाख रुपये गुंतवले तर त्यांना नागरिकांना आठ हजार सतरा रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
  • SBI Amrit Kalash Scheme In Marathi ही योजना नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत 15 फेब्रुवारी 2023 रोजी चालू करण्यात आली आहे.
  • या योजनेसाठी नागरिक हे 31 मार्च 2024 पर्यंत पैसे जमा करू शकणार आहे.

SBI Amrit Kalash Scheme In Marathi लाभ :

  • एसबीआय अमृत कलश योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदे मिळणार आहे.
  • ही योजना एसबीआय मार्फत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत सुरू करण्यात आली असून या योजनेला अमृत कलरची योजना असे नाव देण्यात आले आहे.
  • या योजनेमध्ये आपण चारशे रुपयांच गुंतवणूक करून चांगल्या रित्या परतावा मिळू शकणार आहे.
  • सर्वसामान्य नागरिकांना या योजनेअंतर्गत सात पॉईंट दहा टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.
  • तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत ७.६० टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.
  • या योजनेमध्ये भारत देशातील नागरिक हे 31 मार्च 2024 पर्यंत पैसे जमा करू शकणार आहे.

Annasaheb Patil Karj Yojana 2024 Form: आता तरुणांना मिळणार 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

SBI Amrit Kalash Scheme In Marathi पात्रता :

  • एसबीआय अमृत कलश योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज करणारा नागरिक हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • तेच अर्ज करणाऱ्याचे वय हे अठरा वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक बँक कर्मचारी तसेच पेन्शन धारका यांसारखे अनेक नागरिक यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्र असणार आहेत.

SBI Amrit Kalash Scheme कागदपत्रे :

  • अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड अर्ज करणाऱ्याचे ओळखपत्र वय प्रमाणपत्र अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो ईमेल आयडी

SBI Amrit Kalash Scheme In Marathi असा करा अर्ज :

मित्रांनो जर आपल्याला एसबीआय मार्फत सुरू करण्यात आलेल्या अमृत कलश योजना या योजनेमध्ये जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला खाली दिलेल्या स्टेप चा उपयोग करून आपण सहजरीत्या योजनेसाठी अर्ज करू शकाल आपल्याला खाली याची संपूर्ण माहिती दिली आहे जेणेकरून आपल्याला अर्ज भरताना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तर मग चला बघूया की अमृत कलश योजना SBI Amrit Kalash Scheme In Marathi या योजनेसाठी अर्ज कसा करायचा.

  • एसबीआय अमृत कलश योजना या योजनेमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला यासाठी आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन भेट द्यायची आहे.
  • बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्यालाही अमृत कलरची योजना यासाठी खाते उघडण्यासाठी बोलायचे आहे.
  • यानंतर आपल्याला बँकेचे कर्मचारी ही अमृत कलश योजना या योजनेचा अर्ज देतील.
  • आपल्याला या अर्जामध्ये मागितलेली आवश्यक ती माहिती सर्व व्यवस्थितरित्या भरायची आहे,
  • आपल्याला यामध्ये मागितलेली आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे जसे की आपले आधार कार्ड पॅन कार्ड पत्ता चा पुरावा ओळखपत्र ही सर्व कागदपत्रे आपल्याला जोडायचे आहेत.
  • यानंतर आपल्याला गुंतवणूक करायची रक्कम म्हणजे याची रक्कम ही मिनिमम 1000 रुपये आहे ही भरायची आहे.

एसबीआय अमृत कलश योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म :

  • या योजनेचा ऑनलाईन फॉर्म आपल्याला आपल्या मोबाईल वरती करण्यासाठी आपल्याला एसबीआय येऊन वरती जायचे आहे जर आपल्या मोबाईलवर ते हे ॲप डाऊनलोड नसेल तर आपल्याला हे सर्वप्रथम डाऊनलोड करून लॉगिन करायचे आह.
  • यानंतर आपल्याला या यामध्ये गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला डिपॉझिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि नंतर एसबीआय SBI Amrit Kalash Scheme In Marathi या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला यामध्ये मागितलेली सर्व ती आवश्यक माहिती भरायची आहे जसे की गुंतवणूक रक्कम खाते आणि मागितलेली सर्व ती माहिती.
  • आता शेवट आपल्याला याची ऑनलाईन पेमेंट करायचे आहे जे आपल्याला एक हजार रुपयांचे करायचे आहे.

तर मित्रांनो आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून बघितले की एसबीआय अमृत कलश योजना ही योजना काय आहे या योजनेचे उद्दिष्टे वैशिष्ट्य काय आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य नागरिकांना काय फायदे होणार आहेत तसेच यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत एसबीआय अमृत कलश योजना या योजनेसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करू शकणार आहे SBI Amrit Kalash Scheme In Marathi याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या आर्टिकल मध्ये बघितली तर मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top