Pandit Dindayal Yojana : नमस्कार मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र व राज्य सरकारने नेहमी देशातील नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात अशा मध्ये जातात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक योजना उभारली आहे योजनेचे नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना अंतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना निवासी भत्ता दिला जाणार आहे. मित्रांनो ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली आहे याविषयीची उद्देश काय आहे ते मित्रांनो राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेची आखणी करण्यात आली आहे ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक योजना आहे.
मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही योजना काय आहे तर मित्रांनो राज्यातील विद्यार्थ्यांसाठी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पत्ता दिला जाणार आहे तसेच शैक्षणिक निवास करतात उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना 60000 पर्यंतचे आर्थिक सहाय्य हे सरकारकडून प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेतून अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि स्वयं उपलब्ध होणार आहे .
Pandit Dindayal Yojana :
सर्वांना माहिती आहे की बहुतांश विद्यार्थी हे शिक्षणासाठी बाहेरगावी पडत असतात त्यांना योग्य शिक्षणाची सोयही उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत राहतात आणि त्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या घरापासून स्वतः च्या शहरापासून लांब राहत असतात पण तुम्ही त्यांना काहीही विद्यार्थी अशा आहेत इथे द्यावेत रेषेखालील आहेत आणि त्या आर्थिक दृष्ट्या देखील कुंकुमत असतात परंतु त्यांची शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि समस्यांचा सामना करावा लागतो कारण म्हणजे हार्दिक उत्पन्न तेवढे नसते . भोजनासाठी राहण्यासाठी लागणारा बाहेर जावे जो खर्च असतो तो त्यांना परवडणारा नसतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांचे हे शिक्षण करण्यापासून वंचित राहत असतात.
परंतु मित्रांनो आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे की जे विदयार्थी परिस्थिती नी कुमकावत आहे. यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी किंवा बाहेर बाहेरगावी जाऊन राहण्यासाठी तुमच्याकडे पैशाची कमतरता असते आणि ते आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सरकार ने योजना केली आहे अंतर्गत आता सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून आता सर्व विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठ हजार रुपये पर्यंतच्या आर्थिक सहाय्यक प्रदान केले जाणार आहे.
तर मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय योजना ही योजना नक्की काय आहे या योजनेचे उद्दिष्ट काय आहे जी वैशिष्ट्ये काय असणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पातळता काय असणारा आहे याचा फायदा कोणाला मिळणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी अर्ज प्रक्रिया काय असणार आहे या सर्वांची माहिती आज आपण घेणार तर मित्रांनो आपल्याला देखील या योजने चा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेअंतर्गत आपल्या ंना सरकारकडून आर्थिक सहाय्यक प्रदान करण्यात येणार आहे चला तर मग बघूया त्या योजनेची संपूर्ण माहिती. Pandit Dindayal Yojana
Pandit Dindayal Yojana उद्दिष्टे :
मित्रांनो या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असे आहे की राज्यातील इयत्ता दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले आणि पदवी पदवी उत्तर शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी पडलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची खाण्याची सोय करून घेऊन यांसाठी निर्वाह भत्ता देणे हे शासनाचे महत्त्वाचे उद्दिष्ठ आहे .
- पैसे नसल्यामुळे किंवा शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये
- राज्यामध्ये असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी अनुसूचित जाती समूहातील अल्पसंख्यांक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे
- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे.
- शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर सशक्त बनवणे.
- विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहू नये
- विद्यार्थ्यांचे भविष्य हे उज्वल बनवणे.
Pandit Dindayal Yojana वैशिष्ट्य :
- पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही अशी योजना आहे जी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि तसेच निवासी खर्चासाठी बँक खात्यामध्ये पैसे दिले जाणारे आदिवासी समाजातील ही पहिली योजना आहे.
- या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर केले जातात.
- या योजनेतून निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ दिला जातो.
- या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती मधील अपंग विद्यार्थ्यांना प्रथम स्थान दिले जाते.
- सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला यासाठी ऑनलाईन आवेदन करणे गरजेचे आहे आणि आपण हे ऑनलाइन आवेदन मोबाईल मध्ये आपल्या घरबसल्या देखील करू शकतो.
- अर्ज पद्धती ऑनलाइन असून याची सर्व आपल्याला माहिती घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर बस बघता येते .
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना चे फायदे :
- मित्रांनो या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारकडून निवासी मुद्दा तसेच भोजनासाठी पैसे म्हणून साठ हजार रुपयांचा आर्थिक भत्ता दिला जातो.
- आपल्या राज्यातील अनुसूचित जाती जमाती तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी फायदा होईल.
- अनुसूचित जाता जमाती मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार.
- विद्यार्थी हे स्वतः आत्मनिर्भर बनतील.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी हातभार लागेल.
- महत्त्वाचं म्हणजे राज्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
- सर्व विद्यार्थी हे आपले शिक्षण सहजरीत्या पूर्ण करू शकतील.
पंडित दीनदयाल योजनेमधील समाविष्ट अभ्यासक्रम :
- यामध्ये आयटीआय.
- अभियांत्रिकी महाविद्यालय.
- वैद्यकीय महाविद्यालय.
- उच्च महाविद्यालय
तर मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला इतर या समाविष्ट अभ्यासक्रमांमध्ये ऍडमिशन घेतलेले असणे आवश्यक आहे तेव्हा आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात.
हे पण वाचा :
- PM Surya Ghar Muft Bijali Yojana Maharashtra : सीएम सूर्य घर योजनेसाठी अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज
- mukhymantri vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज
- pm Kisan Yojana 16th installment : पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता खात्यात जमा होणार या दिवशी
Pandit Dindayal Yojana पात्रता :
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मधील ओबीसी समाजातील असणे आवश्यक आहे
- तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण या गोष्टींसाठी पात्र असणे आवश्यक आहे.
Pandit Dindayal Yojana आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ईमेल आयडी मोबाईल क्रमांक
- ईमेल आयडी कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
- बोनाफाईड सर्टिफिकेट इयत्ता दहावी आणि बारावीचे मार्कशीट बँक खात्याचे पासबुक
Pandit Dindayal Yojana योजनेसाठी अर्ज असा करा :
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर होम पेज ओपन होईल.
- यानंतर आपल्याला येथे रजिस्ट्रेशन पर्याय दिसणार रजिस्ट्रेशन पर्यावरण आपल्याला क्लिक करायचे आह.
- रजिस्ट्रेशन पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन पेज उघडेल.
- यामध्ये आपल्याला मागितलेली सर्व माहिती भरायची आहे ज्यामध्ये आपले आधार कार्ड आपला मोबाईल नंबर नाव जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती भरून सेवा बटनावर क्लिक करायचे आहे
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा पर्याय :
- यामध्ये आपल्याला सर्वप्रथम याच्या अधिकारी वेबसाईटवर जायचे आहे.
- अधिकारी वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे
- यानंतर आपल्याला आपली मागितलेली सर्व माहिती भरायचे आहे ज्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक मोबाईल नंबर पॅन कार्ड या सर्वांची माहिती आपल्याला भरायचे आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
- मित्रांनो अशा प्रकारे आपला या योजनेसाठी अर्ज भरले जाईल.
Pandit Dindayal Swayam Yojana Last Date :
मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना Pandit Dindayal Yojana या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही याच्या अधिकारी वेबसाईटवर दिले आहे याचे अर्ज सुरू आहे तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता.
Pandit Dindayal Yojana Maharashtra :
तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती तसेच अल्पसंख्यांक किंवा ओबीसी समाजातील असणे आवश्यक आहे अपंग आणि दारिद्र रेषेखाली विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात जाणार आहे.अर्ज करणारा अर्जदार हा फक्त महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील रहिवास यांना फक्त या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.Pandit Dindayal Yojana