pm Kisan Yojana 16th installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जसे की मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती आणि आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत पूर्ण देशभरामध्ये जवळपास आठ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे यासाठी आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात देखील आले आहेत. तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे की पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
तर शेतकरी बांधवांना आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे की पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टीची आखणी करण्यात आली आहे मित्रांनो आपल्या भारत देशांमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पंधरावे आपटे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत यासाठी जवळजवळ आठ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे तर आता सर्वांना आस लागली आहे की आपला पुढील हप्ता pm Kisan Yojana 15th installment कधी खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो आपण या विषयी संपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.
तर शेतकरी मित्रांनो आपण पीएम किसान योजनेबद्दल माहिती ही बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल जर आपण ऐकले नसेल तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पी एम किसान योजना ही एक केंद्र सरकारने राबवलेली शेतकऱ्यांच्या हितासाठी एक योजना आहे. परंतु आत्ता देखील आपल्या भारत देशामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना आणखी पीएम किसान योजना ही योजना काय आहे याबद्दल आणखी माहिती नाही ही योजना कोणी स्थापन केली याची स्थापना कधी झाली याचा लाभ कोणाकोणाला मिळाला याचा फायदा काय आहे या सर्वांची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे कारण केंद्र शासनाने ही जी योजना राबवली आहे या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे चला तर मग आज आपण या लेखांमध्ये बघूयात की पी एम किसान योजना बद्दल संपूर्ण माहिती. pm Kisan Yojana 16th installment
pm Kisan Yojana 16th installment :
तर मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र व राज्य सरकारी नागरिकांच्या हितासाठी नेहमी वेगवेगळे योजना राबवत असतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदी यांन पी एम किसान योजना या योजनेची स्थापना केली आहे ही योजना केवळ फक्त शेतकऱ्यांसाठी राबवली गेली आहे या योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जात आहे कारण या पैशांमधून शेतकरी शेतीची अवजारे कामे तसेच बियाणे देखील खरेदी करण्यासाठी या पैशाचा उपयोग केला जात आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात.
म्हणजेच मित्रांनो बीएम किसान या योजनेअंतर्गत चार महिन्याला दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात तर मित्रांनो ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक डिसेंबर 2018 रोजी स्थापन केली आहे तर मित्रांनो आतापर्यंत या बीएम किसन योजनेचा लाभ हा देशातील करोडो शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि आतापर्यंत 15 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत प्रत्येकी दोन हजार रुपये दर महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. pm Kisan Yojana 16th installment
pm Kisan Yojana 15th installment :
तर मित्रांनो एम किसान योजनेचे आतापर्यंत पंधरावे अध्यक्ष शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे मागच्या महिन्यांमध्ये पंधरावा हप्ताह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात गेला आहे या त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हे दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात गेले आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांना आज लागली आहे की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा येणार आहे तर मित्रांनो आपण याबद्दल माहिती बघूया हप्ता हा 15 नोव्हेंर 2024 रोजी बँक खात्यामध्ये जमा केला गेला आहे.pm Kisan Yojana 15th installment
हे पण वाचा : Swami Vivekanand Student Yojana 2024 : स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना
pm Kisan Yojana Registration :
मित्रांनो जर आपण देखील शेतकरी आहात परंतु आपल्याला आतापर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर यासाठी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे कारण पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला बी एम किसान योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे याच करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण बघूयात की पी एम किसान योजनेसाठी आपण अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. pm Kisan Yojana 16th installment
- मित्रांनो सर्व प्रथम आपलयाला याच्या अधिकारी वेबसाईट वर जायचे आहे .
- याची अधिकारी वेबसाईट ही pmkisan.gov.in ही आहे .
- या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिसेल तिथे आपल्याला क्लिक करायचे आह.
- यानंतर आपल्याला आवश्यक ती माहिती अपलोड करायची आहे.
- मित्रांनो जर आपण नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला न्यू फार्म रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आह.
- यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून इंटर करायच्या आहे आणि आपल्याकडे तो मोबाईल नंबर आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे
- यानंतर आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे.
- यानंतर आपल्याला कॅप्चा कोड भरून सबमिट करायचे आहे.
- सबमिट केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे या मोबाईल नंबर वरती आपल्याला एक ओटीपी येऊन तो ओटीपी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे.
- यानंतर आपल्याला नेक्स्ट पर्यावर क्लिक करायचे आहे.
- नेक्स्ट पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक ती आपली माहिती भरायची आहे जसे की जमिनीची माहिती पर्सनल डिटेल्स.
- सर्व माहिती भरून आपल्याला रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- या अशाप्रकारे आपला पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन तयार झालेले असेल.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक एसएमएस येईल.
पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता पाहिजे तर करा हे काम
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण आपण आतापर्यंत पीएम किसान योजनेचे पंधरावे हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये सहजरीत्या घेतले आहेत परंतु मित्रांनो जर आता आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये पाहिजे असेल तर आपल्याला पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत एक केवायसी करणे आवश्यक आहे. मित्रांनो जर आपण अद्यापही पीएम किसान योजनेअंतर्गत ही केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो जर आपण पीएम किसान योजनेसाठी केवायसी केली नाही तर आपले पुढील हप्ते देखील बंद केले जाऊ शकणार आहे त्यासाठी तुम्ही तुमची ऑनलाईन पद्धतीने केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे.. pm Kisan Yojana 16th installment
मोबाईल द्वारे करा इ केवायसी
- मित्रांनो आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता घ्यायचाय तर आपल्यालाही केवायसी करणे आवश्यक आहे. pm Kisan Yojana 16th installment
- यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल.
- यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक आणि त्याच्या पुढच्या रकान्यात आकडे व अक्षर जसेच्या तसे म्हणजेच कॅपचा कोड टाकायचा आहे.
- हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्याला आपला आधार नंबर दिसेल.
- नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी ऑप्शन वर क्लिक करायचे आहे यानंतर
- आपल्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जातो यासाठी आपल्या आधारासाठी आपल्याला तो ठिकाणी टाकायचा आहे.
- यानंतर आपल्याला सबमिट फॉर ऑथेंटीकेशन या पर्यावरण क्लिक करायचे आहे.
- तर मित्रांनो अशा प्रकारे आपली केवायसी पूर्णपणे सबमिट होईल.